वैद्यनाथ सहकारी कारखान्याला वाचवण्यासाठी धनंजय मुंडेंचा पुढाकार; पंकजा मुंडेंची घेणार भेट

pankaja and dhananjay munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा परळी येथील वैद्यनाथ सहकारी कारखाना अडचणीत सापडला आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी जीएसटी आयुक्तालयाने साखर कारखान्याची तब्बल 19 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. मात्र आता या साखर कारखान्याला वाचवण्यासाठी धनंजय मुंडेनी कंबर कसली आहे. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, धनंजय मुंडे यांनी साखर कारखाना वाचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या … Read more

प्रीतम मुंडेंचं पंकजा मुंडेंबाबत मोठं विधान! म्हणाल्या “सगळे घाव झेलायला ताई आणि…..”

pankaja and pritam munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – भारतीय जनता पार्टीच्या खासदार प्रीतम मुंडे (pritam munde) यांनी आपली मोठी बहीण पंकजा मुंडेंबाबत एक मोठे विधान केले आहे. “सगळे घाव झेलायला ताई आणि मलई खायला मी आहे,” असं विधान प्रीतम मुंडे (pritam munde) यांनी एका कार्यक्रमादरम्यान केले आहे. काय म्हणाल्या प्रीतम मुंडे? “आज ‘सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास’ … Read more

“महापुरुषांच्या काळात तलवारीला धार कशी द्यायचे हे माहिती आहे का?”; पंकजा मुंडे यांनी सुनावलं

pankaja munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर जाऊन त्यांना अभिवादन केले. यावेळी त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीना उजाळा दिला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्यांनाही सुनावले. “महापुरुषांविषयी वाईट बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही. आपण तेव्हा जिवंत होतो का? तेव्हा तलवारीला धार कशी द्यायची, … Read more

Video स्व. गोपीनाथ मुंडेच्या आठवणीने छ. उदयनराजे यांच्या डोळ्यात अश्रू

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खा. छ. उदयनराजे भोसले हे व्यक्तिमत्व नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांनी महाराज चर्चेत असते. कधी स्वतः सत्तेत असलेल्या पक्षावर तर कधी कोणावर नेम धरतील हे कुणालाच सांगता येत नाही. परंतु त्यासोबत एक भावनिक व प्रेमळ व्यक्ती म्हणूनही सातारकरांना छ. उदयनराजे हे माहित आहेत. सध्या छ. उदयनराजे … Read more

आपल्या साहेबांची जयंती ही लोकांच्या सेवेसाठी आहे; पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गोपीनाथ गड गावा-गावात पोहोचवण्याचा संकल्प केला. दरम्यान यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या वाढदिवसावरून धनंजय मुंडे यांना देखील टोला लगावला. परळीमध्ये शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेले आहेत. मात्र, आपली जयंती ही लोकांच्या सेवेसाठी … Read more

अप्पा, तुम्ही आणि तुमचे विचार आजही अवती भोवती, तुमचा शब्द पूर्ण करणार; गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीत धनंजय मुंडे भावुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आहे. यानिमित्ताने राज्यातील नेत्यांकडून मुंडे यांना आदरांजली वाहिली आहे. त्याच दरम्यान गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली वाहताना भावुक झाले. धनंजय मुंडे यांनी ट्विट करत आपल्या भावनांचा वाट मोकळी करून दिली. धनंजय मुंडे म्हणाले,अप्पा… तुमच्या … Read more

पंकजा मुंडेंचे कार्यकर्त्यांना भावनिक पत्र ; केली ‘हि’ महत्वाची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या 12 डिसेंबर रोजी भाजप नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची जयंती आहे. त्यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी भावनिक पत्र लिहले आहे. भाजप नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर पंकजा यांनी एक संकल्प करण्याचा मनोदय जाहीर केला आहे. दरवर्षी 12 डिसेंबरला आपण एक संकल्प करणार आहोत, तो … Read more

गोपीनाथ मुंडेंच्या पुण्यतिथी निमित्त भारत सरकारकडून आदरांजली; डाक विभागाच्या इन्व्हलपचे विमोचन

बीड : माजी केंद्रीय मंत्री स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून केंद्र सरकारच्या डाक विभागाने त्यांचे पोस्टल इन्व्हलप (लिफाफा) काढले आहे. या लिफाफ्याचे विमोचन ऑनलाईन होणार आहे. त्यासाठी नवी दिल्ली आणि गोपीनाथ गडावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, कोरोना नियमांमुळे हा कार्यक्रम सर्वांनी ऑनलाईन पाहावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. … Read more

आप्पा तुमचे कार्य आणि विचार सदैव प्रेरणा देतात ; गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीत धनंजय मुंडे भावुक

dhananjay and gopinath munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची आज पुण्यतिथी. त्यानिमित्ताने संपूर्ण देशभर त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे यांनी देखील त्यांच्या आठवणींना उजाळा देत खास ट्विट करत गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली वाहिली. आप्पा तुमचे कार्य आणि विचार सदैव प्रेरणा देतात असे धनंजय मुंडे यांनी … Read more

मुंडे साहेबांचा लाडका युवा नेता हरपला…असा तरुण बहुजन नेता बनायला खूप कष्ट लागतात

बीड : काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे रविवारी पहाटे निधन झाले. पुणे येथील जहाँगिर हाॅस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र कोरोनासोबतची त्यांची झुंज अपयशी ठरली. सातव यांच्या निधनाने देशाने एक मोठा नेता गमावला असल्याची खंत सर्वत्र व्यक्त होत आहे. मुंडे साहेबांचा लाडका युवा नेता हरपला अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी सातव यांच्या निधनावर प्रतिक्रिया दिली … Read more