Satara News: ऐका हो ऐका..! 12 बकऱ्यांची जत्रा; बोकडामागे वर्गणी 1 हजार…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ग्रामीण भागातील यात्रा-जत्रांमध्ये अनेक प्रथा, परंपरा पाहायला मिळतात. त्यापैकी काही हटके तर काही वादग्रस्त असतात. सातारा जिल्हयातील शेणोली, ता. कराड या गावच्या यात्रेची आता अशाच वेगळ्या कारणाने चर्चा होत आहे. तीन वर्षांनी येणारी अकलाईदेवीची (१२ बकऱ्यांची) जत्रा येत्या २८ नोव्हेंबर रोजी होत आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीने नोटीस बोर्डवर चक्क बोकडामागे १ हजार … Read more

आसनगांव ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार; गावच्या टाकीतून खासगी बांधकामास पाण्याचा पुरवठा

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके गावातील ग्रामस्थांना उरवल्या जाणाऱ्या पाण्याच्या टाकीतून एका बांधकामाला पाणी पुरविले जात असल्याचा धक्कादायक प्रकार सातारा तालुक्यातील आसनगाव येथे उघडकीस आला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाचा भोंगळ कारभार होत असल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे मागील पंचवार्षिक पासून एकहाती सत्ता मिळाल्याने आजी-माजी सरपंचाचा मनमानी कारभार सध्या आसनगावात पाहायला मिळत आहे. … Read more

शाश्वत विकास ध्येयआधारित ग्रामपंचायत विकास आराखडे तयार करा : अर्चना वाघमळे

Archana Waghmale

सातारा : ग्रामपंचायतीकडे 15 वा वित्त आयोग, स्व निधी, मनरेगा, स्वच्छ भारत मिशन, जल जीवन मिशन, सीएसआर, जिल्हा वार्षिक योजना अशा विविध योजनेंतर्गत निधी उपलब्ध असतो. या सर्व निधींचा एकत्रित विचार करुन शाश्वत विकास ध्येयआधारित ग्रामपंचायत विकास आराखडे तयार करा, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अर्चना वाघमळे यांनी केले. पाचवड व वेळे (ता. वाई) … Read more

महिला सरपंचाच्या अभिनंदनाचा बॅनर रात्रीत फाडला : पोलिस ठाण्यात तक्रार

Gharewadi

कराड | घारेवाडी येथे मागील काही दिवसात नूतन सरपंच यांची नियुक्ती झाली आहे. डॉ. अतुल भोसले यांच्या गटाचा सरपंच प्रथमच घारेवाडी येथे झाला आहे. सोमवारी रात्री महिला सरपंच घारेवाडी यांचा अभिनंदनाचा बॅनर लावण्यात आला होता. विकासकामांचा एक बॅनर लावण्यात आला होता. रात्री बाराच्या दरम्यान हे दोन्ही बॅनर फाडून टाकले असल्याची घटना घडली आहे. याबाबत कराड … Read more

सातारा जिल्ह्यात ‘या’ गावात 26 वर्षीय तरूणाची थेट सरपंचपदी बाजी

Young Sarpanch Satara District

कराड प्रतिनिधी |सकलेन मुलाणी ताईगडेवाडी- तळमावले (ता. पाटण) ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीसाठी थेट जनतेतून सरपंच पदासाठी कै. बाजीराव यादव यांचे सुपुत्र सुरज बाजीराव यादव यांनी 554 मते मिळवत बाजी मारली. तळमावले ग्रामविकास पॅनेलच्या सौ. सोनाली जाधव, सौ. सीमा यादव व श्री. सुहास गुजर हे सदस्य पदी विजयी झाले. विजयानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची … Read more

सुपनेत सत्तांतर : पालकमंत्री, उंडाळकर गटाला धक्का

Supne Gram Panchayat

कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील सुपने (ता. कराड) येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीत सत्ताधारी स्व. आकाराम भाऊ पाटील ग्रामविकास पॅनेल पराभव झाला आहे. तर श्री. संत नावजी महाराज परिवर्तन पॅनेलने सरपंच 8 जागांवर विजय विजय मिळवला आहे. अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या गटाच्या विरोधात असलेल्या काॅंग्रेस, राष्ट्रवादी, भाजप एकत्रित येत हे सत्तांतर … Read more

डेळेवाडीत पुन्हा राष्ट्रवादी विजयी : विरोधकांना 3 जागा

Delewadi Gram Panchayat

कराड प्रतिनिधी |विशाल वामनराव पाटील डेळेवाडी (ता. कराड) येथील ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने 4 जागा जिंकत सत्ता राखण्यात यश मिळवले आहे. मात्र, विरोधी पालकमंत्री शंभूराज देसाई आणि ॲड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांना मानणाऱ्या गटानेही 3 जागांवर यश मिळवत कमबॅंक केले आहे. डेळेवाडी येथे मागील निवडणुकीत एकहाती राष्ट्रवादी काॅंग्रेसची सत्ता होती. सरपंच पदासाठी अर्ज … Read more

आमदार शिवेंद्रराजेंच्या गटाकडून खासदार उदयनराजेंच्या गटाचा धुव्वा; सरपंचपदासह 6 जागा काबीज

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा तालुक्यातील आसनगाव ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले गटाकडून छत्रपती खासदार उदयनराजे भोसले गटाचा धुव्वा उडवण्यात आला आहे. या ठिकाणी आ. शिवेंद्रराजेंच्या गटातील सरपंच पदासह 6 उमेदवारांचा विजय झाला आहे. तर उदयनराजे भोसले गटाचे 2 सदस्य उमेदवार निवडून आले. आसनगाव हे छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांचे होमग्राऊण्ड आहे. या … Read more

कोण आला रे.. कोण आला… गुवाहाटीचा चोर आला : कुमठेत बाळासाहेबांची शिवसेना, राष्ट्रवादीत राडा

NCP & BJP Gram Panchyat Kumathe

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके कोरेगाव तालुक्यातील कुमठे येथे ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने प्रचार चांगलाच शिगेला पोहचला आहे. अशातच या गावात बाळासाहेबांची शिवसेना आणि राष्ट्रवादी आमनेसामने लढत असून निवडणूकीत चांगलीच रंगत आल्याचे पहायला मिळत आहे. काल बुधवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास कोपरा सभा घेण्याच्या मुद्यावरून दोन्ही गटात चांगलाच राडा झाला. यावेळी राष्ट्रवादीच्या … Read more

डेळेवाडीत राष्ट्रवादी विरोधात पालकमंत्री व उंडाळकर गट : सत्तांतर कि पुन्हा सत्ताधारी?

Gram Panchyat Election

कराड प्रतिनिधी |विशाल वामनराव पाटील डेळेवाडी (ता. कराड) येथील ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात पालकमंत्री शंभूराज देसाई आणि ॲड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांना मानणाऱ्या गटात लढत होत आहे. डेळेवाडीत निवडणूकीत 6 जागांसाठी दुरंगी सामना होणार आहे. तर सरपंच पदासाठी अर्ज दाखल न झाल्याने पद रिक्त राहणार आहे. सत्ताधारी गटाकडून प्रभाग 1 मधून माजी … Read more