सुपने ग्रामपंचायत निवडणूकीत काका- बाबा गट आमनेसामने

Kaka- Baba Gath Karad

कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील सुपने (ता. कराड) येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीत स्व. आकाराम भाऊ पाटील ग्रामविकास पॅनेल व श्री. संत नावजी महाराज परिवर्तन पॅनेल आमनेसामने उभे आहेत. अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या गटाच्या विरोधात काॅंग्रेस, राष्ट्रवादी, भाजप एकत्रित आलेले आहेत. त्यामुळे आता निवडणूक चांगलीच रंगतदार स्थितीत असून तालुक्यात चर्चा सुरू … Read more

ग्रामपंचायत धुमशान : कराडला सरपंच पदाला 188 तर सदस्यांचे 1 हजार 20 अर्ज

Gram Panchayat Election Karad

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील 44 ग्रामपंचायतींच्या निवडणूकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंच पदासाठी 103 अर्ज दाखल झाले असुन सदस्य पदासाठी एकूण 589 अर्ज दाखल झाले आहेत. तर आजअखेर सरपंच पदासाठी तब्बल 188 अर्ज, तर सदस्य पदासाठी 1 हजार 20 अर्ज दाखल झाले आहेत. मात्र 4 गावात सरंपच पदासाठी एकही अर्ज दाखल झालेला … Read more

ग्रामपंचायत धुमशान : कराडला सरपंच पदासाठी 84 तर सदस्य पदासाठी 432 अर्ज

Gram Panchayat Karad

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी तालुक्यातील 44 ग्रामपंचायतींसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आज एकच दिवस शिल्लक राहिल्याने मोठी गर्दी होवू लागली आहे. तालुक्यातील 32 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसाठी गुरूवारी दि.1 डिसेंबर रोजी 241 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तर सरपंचपदासाठी 12 ग्रामपंचायतींसाठी 35 उमेदवारी अर्ज दाखल झाले. तर एकूण सरपंच पदासाठी 84 तर सदस्यपदासाठी 432 अर्ज दाखल झाले … Read more

कराड दक्षिणेत काॅंग्रेस विरूध्द भाजप तर उत्तरेत राष्ट्रवादी विरूध्द भाजप सामना रंगणार

Karad Politics

कराड प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील कराड तालुक्यातील 44 ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. त्यासाठी अर्ज भरण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. यामध्ये अनेकजणांनी अर्ज दाखल करून निवडणुक रिंगणात उडी घेतली आहे. कराड दक्षिणेत काॅंग्रेस विरूध्द भाजप तर उत्तरेत राष्ट्रवादी विरूध्द भाजप अशी लढत अनेक ठिकाणी होणार आहे. तर काही ठिकाणी तिरंगी लढत होणार आहे. … Read more

कराडला सरपंच पदासाठी 47 तर सदस्य पदासाठी 193 अर्ज दाखल

Karad Tehsil Office

कराड | कराड तालुक्यातील मुदत संपलेल्या 44 ग्रामपंचायतींसाठी बुधवार दि. 30 रोजी सरपंच पदासाठी 14 अर्ज, तर सदस्य पदासाठी 84 अर्ज दाखल झाले आहेत. सोमवारी व मंगळवारी मिळून सरपंच पदासाठी एकूण 33 अर्ज, तर सदस्य पदासाठी 109 अर्ज दाखल झाले. आजअखेर सरपंच पदासाठी एकूण 47, तर सदस्य पदासाठी एकूण 193 अर्ज दाखल झाले आहेत. बुधवारी … Read more

खेड ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 17 जागेसाठी 56 अर्ज दाखल

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सध्या साताऱ्यात चर्चेत असणारी ग्रामपंचायत लवकरच नगरपंचायत होणार आहे. तत्पूर्वी पूर्वनियोजित ग्रामपंचायत निवडूणुकीचे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल 17 जागेसाठी 56 अर्ज दाखल झाले आहेत. तर लोकनियुक्त सरपंच पदासाठी 4 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे खेड ग्रामपंचायतीत चांगलीच चुरस वाढल्याचे पहायला मिळत आहे. खेड ग्रामपंचायत यामध्ये शिवसेनेचे आ. महेश … Read more

राज्यातील 271 ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

Gram Panchayat Election

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील 62 तालुक्यातील 271 ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर केला आहे. आयोगाच्यावतीने नुकतेच एक परिपत्रक जारी करण्यात आले असून 271 ग्रामपंचायतीच्या निवडणूका होत असल्याचे म्हंटले आहे. त्यानुसार दि. 5 जुलै पासूनच आचारसंहिता लागू होणार आहे. 4 ऑगस्ट रोजी मतदान, तर 5ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. यामुळे … Read more

कराड दक्षिणमधील 5 ग्रामपंचायतीच्या नव्या इमारतीसाठी 75 लाखांचा निधी : आ. पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी दक्षिण विधानसभा मतदारसंघातील गोटे, येणके, धोंडेवाडी, तुळसण व म्हासोली या गावातील ग्रामपंचायत कार्यालयाचे बांधकाम हे 35 ते 40 वर्षांपूर्वी झालेले असून इमारती मोडकळीस आलेल्या आहेत. जुन्या इमारतीमध्ये जागा अत्यंत तोकडी असून रोजचे कार्यालयीन काम करणे त्रासदायक ठरत आहे. यामुळे बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत कार्यालय बांधणी योजनेअंतर्गत निधी मंजूर व्हावा. … Read more

दप्तर तपासणीत : सातारा तालुक्यातील “या” ग्रामपंचायतीत 17 लाख 66 हजार 955 रूपयांचा अपहार

सातारा | ग्रामपंचायत खोजेवाडी यांचेकडून गावातील विकासकामांमध्ये सुमारे 17 लाख 66 हजार 955 रुपये इतक्या रकमेचा अपहार झाला आहे. अपशिंगे भागातील ग्रामपंचायत खोजेवाडी (ता. सातारा) येथे गावातील विविध विकासकामांच्या पुर्तते दरम्यान संभावित ग्रामसेवक तसेच सरपंच, उपसरपंच आणि नियोजित सदस्यांकडून मोठ्या रकमेचा अपहार झाला असल्याचे चित्र विस्तार अधिकारी यांचे दप्तरी तपासणीतून स्पष्ट झाले आहे. याबाबत गटविकास … Read more

Work From Home करता करता थोडं Work For Village केलं अन् आज ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तरुणांनी राजकारणात यायला पाहिजे, नवीन पिढीने राजकारणात सहभाग घ्यायला पाहिजे, तरुण हेच देशाचे भविष्य भवितव्य ठरवतील, अशा प्रकारचे वाक्य चौकाचौकात ऐकायला मिळतात. पण प्रत्यक्षात तरुणांचा सहभाग फार कमी पाहायला मिळतो. पण अशाच पिढी नी पार राजकारणामध्ये गावचे ‘ कोरस् गावचे उदाहरण हे एक वेगळेपण ठरवत आहे. या गावातील तरुणांनी पिढी नी … Read more