GST नुकसान भरपाईच्या वादात पंतप्रधानांचा हस्तक्षेप, अर्थ मंत्रालयाकडून मागविला अहवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । GST भरपाईचा वादाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली आहे. GST भरपाईबद्दलची पूर्ण माहिती पंतप्रधान मोदींनी मागितली आहे. पंतप्रधानांनी अर्थ मंत्रालयाकडे याबाबतचा अहवाल मागविला आहे. GST भरपाईवरून सध्या राज्य व केंद्रात वाद सुरू आहे. GST कायद्यांतर्गत 1 जुलै 2017 पासून GST लागू झाल्यानंतर पहिल्या पाच वर्षांत महसुलात झालेल्या नुकसानीची भरपाई करण्याची … Read more

जुलैमध्ये GST Colllection घटून 87,422 कोटी रुपयांवर आला, वित्त मंत्रालयाने सांगितले ‘हे’ कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जुलै महिन्यात एकूण जीएसटी संग्रहण 87,422 कोटी रुपये झाले असल्याची माहिती वित्त मंत्रालयाने शनिवारी दिली. त्यापैकी केंद्रीय जीएसटी (सीजीएसटी) म्हणून 16,147 कोटी रुपये, राज्य जीएसटी (एसजीएसटी) म्हणून 21,418 कोटी रुपये आणि आयजीएसटी म्हणून 42,592 कोटी रुपये जमा आहेत. मंत्रालयाने म्हटले आहे की आयजीएसटीपैकी 20,324 कोटी रुपये वस्तूंच्या आयातीद्वारे तर 7,265 कोटी … Read more

‘GST’ चा आज तिसरा वाढदिवस; आजच्या दिवशी देशाला मिळाली नवी कर प्रणाली

नवी दिल्ली । संपूर्ण जगात आणि देशात १ जुलै या दिवशी अनेक ऐतिहासिक घटनांची नोंद आहे. भारतासाठी देखील १ जुलै हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. याच दिवशी भारताला नवी कर प्रणाली मिळाली होती. ३० जून २०१७ च्या मध्यरात्री संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये देशातील वस्तू व सेवा कर (Goods and Services Tax) म्हणजेच GST या नव्या कर … Read more

नैसर्गिक वायू, हवाई इंधन ‘जीएसटी’च्या कक्षेत?

इंधन गटातील प्रमुख पाचपैकी नैसर्गिक वायू व हवाई इंधन वस्तू व सेवा कराच्या गटात आणण्याची मागणी केंद्रीय तेल व नैसर्गिक वायू मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे केली आहे. १ जुलै २०१७ रोजी वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यानंतर त्यातून नैसर्गिक वायू व हवाई इंधनासह खनिज तेल, पेट्रोल व डिझेलला वगळण्यात आले होते. अप्रत्यक्ष करात समाविष्ट करण्यात आलेल्या विविध १७ कर रचनेत या पाच वस्तू नसल्याने सरकारला कराचा मोठा स्रोत उपलब्ध झाला.