कठोर परिश्रम करू, पुन्हा लढू; गुजरात निकालावर राहुल गांधींचे Tweet

Rahul Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले तर दुसरीकडे हिमाचल प्रदेशात मात्र काँग्रेसने भाजपला धोबीपछाड देत सत्ता काबीज केली. आपच्या एंट्री मुळे गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा फटका बसल्याचे स्पष्ट झालं आहे. दोन्ही राज्यातील निवडणूक निकालानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. गुजरातच्या जनतेचा जनादेश … Read more

भाजपच्या विजयानंतर मोदींचे Tweet; नेमकं काय म्हणाले?

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे होम ग्राउंड असलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला. भाजपने तब्बल १५० हुन अधिक जागांवर विजय मिळवत २७ वर्षांपासूनची आपली सत्ता कायम राखली. या विजयांनंतर नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत गुजरातच्या जनतेचं आभार मानले आहे. धन्यवाद गुजरात. निवडणुकीचे अभूतपूर्व निकाल … Read more

गुजरात निवडणुक निकालावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..

Pawar modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने काँग्रेस आणि आम आदमी पक्षाला धोबीपछाड देत विजयाच्या दिशेने कूच केली आहे. भाजप तब्बल १५८ जागांवर आघाडीवर असून काँग्रेस आणि आपचा सुफडा साफ झाला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य करत गुजरातचा निकाल एकतर्फी होईल, याबद्दल कुणाच्या मनात शंका नव्हती. अनेक प्रकल्प तिकडे … Read more

गुजरात निकालानंतर शंभूराज देसाईंचा टोला; कोणी कितीही यात्रा काढल्या तरी…

shambhuraj desai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने काँग्रेस आणि आम आदमी पक्षाला धोबीपछाड देत विजयाच्या दिशेने कूच केली आहे. भाजप तब्बल १५८ जागांवर आघाडीवर असून काँग्रेस आणि आपचा सुफडा साफ झाला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे. कोणी कितीही यात्रा काढल्या आणि हातात हात देण्याचा … Read more

गुजरातमध्ये भाजपच दादा; काँग्रेस -आपचा सुफडा साफ

gujarat election result

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण देशाचे लक्ष्य असलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपने पुन्हा एकदा विजय मिळवत आपला गड राखला आहे. यंदा गुजरातमध्ये आम आदमीच्या एंट्री मुळे तिरंगी लढत पहायला मिळाली होती. परंतु आपचा फटका हा भाजपला नव्हे तर काँग्रेसलाच बसल्याचे स्पष्ट झालं. गुजरात विधानसभेसाठी एकूण १८२ जागांसाठी मतदान झालं. यामध्ये तब्बल १५२ जागांवर भाजप … Read more

Gujarat, HP Election Results : निवडणुक निकालाचे जलद अपडेट डेलीहंटवर पहा

gujrat and himachal pradesh election result

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन राज्यांत नुकतीच विधानसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. या राज्यांच्या निवडणुक निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष्य लागलेले आहे. हिमाचल प्रदेशसाठी 12 नोव्हेंबरला मतदान झाले, तर गुजरातमध्ये 1 आणि 5 डिसेंबरला दोन टप्प्यात मतदान झाले आहे. दोन्ही राज्यातील निवडणुकांचे निकाल 8 डिसेंबरला जाहीर होणार आहेत. निवडणुक निकालासंबंधीत सर्वात … Read more

Gujarat Election 2022 : पंतप्रधान मोदींनी रांगेतून जात बजावला मतदानाचा हक्क

Narendra Modi Gujarat Election 2022

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्याचे मतदान आज पार पडत आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये 93 जागांसाठी हे मतदान होत आहे. दुसऱ्या टप्प्यात आज 14 जिल्ह्यांतील 93 जागांवर मतदान होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद येथील निशान पब्लिक स्कूल, राणीप येथे मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. गुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्याच्या मतदानास नुकतीच … Read more

मोदी गया तो गुजरात गया; बाळासाहेबांचा ‘तो’ Video जडेजाकडून शेअर

ravindra jadeja modi balasaheb

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान आज सुरु आहे. गुजरात मध्ये भाजप, आप आणि काँग्रेसमध्ये तिरंगी लढत पहायला मिळत आहे. तत्पूर्वीच भारताचा क्रिकेटपटू रवींद्र जडेजाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना विडिओ शेअर करत शेर की बात को ध्यान से सुनो… गुजराती बांधवानो अजूनही वेळ गेली नाही असं कॅप्शन दिले आहे. … Read more

नरेंद्र मोदी हे लबाडांचे सरदार; काँग्रेसची जहरी टीका

narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लबाडांचे सरदार आहेत अशी जहरी टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली आहे. गुजरात येथील आदिवासीबहुल नर्मदा जिल्ह्यातील डेडियापाडा येथे जाहीर सभेला संबोधित करताना खर्गे यांनी भाजप आणि मोदींवर निशाणा साधला. खर्गे म्हणाले, मोदी-शहा हे काँग्रेसने ७० वर्षांत काय केले असे विचारतात, पण त्यांनी हे लक्षात … Read more

काँग्रेसच्या नाकर्तेपणामुळे दीर्घकाळ भाजपची सत्ता; ओवेसींचा हल्लाबोल

Asaduddin Owaisi Congress

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरात निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी व विरोधकांसह इतर पक्षातील नेत्यांकडूनही टीका केली जात आहे. दरम्यान, ‘एमआयएम’चे अध्यक्ष खासदार असदुद्दिन ओवेसी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसच्या नाकर्तेपणामुळे गुजरातमध्ये दीर्घकाळ भाजपची सत्ता आहे, अशी टीका ओवेसी यांनी केली आहे. असदुद्दिन ओवेसी यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी समान नागरी … Read more