गुजरात निवडणूकीसाठी महाराष्ट्रात सुट्टी? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरात निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील गुजराती नागरिकांना मतदान करता यावे यासाठी राज्य सरकारने राज्यातील 4 जिल्ह्यांत मतदारांसाठी भरपगारी सुट्टी जाहीर केल्याची बातमी सर्वत्र पसरली होती. मात्र या बातमी मध्ये कोणतेही तथ्य नसून सुट्ट्या दिल्या नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. ते कराड येथील आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. गुजरातमध्ये 1 आणि 5 डिसेंबरला … Read more

काँग्रेसवाले मला नाल्यातील किडा, नीच माणूस म्हणतात, पण…; मोदींचा मोठा आरोप

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. सर्वच पक्षाने जोरदार प्रचार सुरु केला आहे. याचवेळी सुरेंद्रनगर येथील एका सभेला संभोधित करताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर मोठा आरोप केला आहे. काँग्रेसवाले मला नाल्यातील किडा, नीच आणि आणि मौत का सौदागर म्हणतात पण मी गुपचूपपणे मी सर्व अपमान गिळतो असं त्यांनी म्हंटल. … Read more

सभा ओवैसींची अन् नारा मोदींचा; काळे झेंडेही दाखवले

narendra modi asaduddin owaisi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरात विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष्य आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन म्हणजेच एमआयएम सुद्धा गुजरात मध्ये निवडणुकीत उतरली आहे. याच पार्श्वभूमीवर एमआयएम चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी हे सुरत पूर्व मतदारसंघात एका सभेला संबोधित करताना उपस्थित लोकांनी मोदी मोदींचे नारे दिले तसेच काळे झेंडेही दाखवले. सुरत पूर्व मतदारसंघातून पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ओवेसी … Read more

गुजरात सोडण्यासाठी भाजपाने AAP ला दिली ऑफर; मुख्यमंत्री केजरीवालांच्या दाव्याने खळबळ

Arvind Kejriwal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असल्याने येथे रणधुमाळी सुरु झाली आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये एकहाती सत्ता मिळवल्यानंतर गुजरात निवडणूक जिंकण्यासाठी आम आदमी पक्षाने आपली संपूर्ण ताकद लावली आहे. अशात आज आपचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक दावा केला आहे. “आप पक्षाने गुजरात निवडणुकीतून माघार घेतली तर भाजप केंद्रीय … Read more

Gujarat Election 2022 : काँग्रेसच्या 43 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Congress Sonia Gandhi Rahul Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोगाने तारखा जाहीर केल्याने गुजरात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून पक्षबळकट करण्यास व आपापल्या उमेदवारांची नावे निश्चित करण्यास हालचाली सुरु केली आहे. अशातच या निवडणुकीसाठी काँग्रेसने आपली 43 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेस निवडणूक समितीची शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीमध्ये काँग्रेसने गुजरात … Read more

केजरीवालांकडे फक्त पोल्यूशन, सोल्यूशन नाही; भाजप नेत्यांचा निशाणा

BJP Arvind Kejriwal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोगाने काल गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच दिल्लीचे मुख्यमंत्री तथा ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी गुजरात बांधवांशी गुजराती भाषेत संवाद साधला. मात्र, आता भाजप नेत्यांनीही निवडणूक डोळ्यासमोर ठेवत रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी दिल्लीतील प्रदूषणावरून केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. “दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद … Read more

AAP कडून गुजरातचा मुख्यमंत्री कोण?? केजरीवाल यांनी जाहीर केलं नाव

Arvind Kejriwal

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून भाजप, आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. त्यातच आज आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी इसुदान गढवी यांना आपकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर केलं आहे. अहमदाबादमध्ये पत्रकार परिषदेत केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराच्या … Read more

Gujarat Election 2022 : AAP च्या एन्ट्रीने कोणाचे नुकसान?? भाजप की काँग्रेसचे?

Aam Aadmi Party BJP Congress

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा केंद्रीय निवडणूक आयोगाने आज जाहीर केल्या. एकूण 2 टप्प्यात ही निवडणूक घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून 1 आणि 5 डिसेंबरला मतदान होणार आहे. हि निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. गुजरातमध्ये भाजप आणि काँग्रेस असा दुरंगी सामना अनेक वर्षांपासून होत … Read more

केजरीवालांची गुजराती भाषेत मतदारांना साद; दिली ‘ही’ मोठी आश्वासने

Arvind kejriwal

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोगाने आज गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. एकूण 2 टप्प्यात ही निवडणूक होणार असून 1 आणि 5 डिसेंबरला मतदान आहे आणि 8 डिसेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. आयोगने निवडणूक कार्यक्रम जाहीर करताच आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गुजराती भाषेतील आपला एक विडिओ शेअर करत मतदारांना … Read more

Gujarat Election 2022 : मोदी गड राखणार की केजरीवाल बाजी मारणार??

gujarat election modi vs kejriwal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर झाला आहे. गुजरातमध्ये १ डिसेंबर आणि ५ डिसेंबर अशा २ टप्प्यात मतदान आहे तर ८ डिसेंबरला निकाल लागणार आहे. यंदाच्या निवडणुकीत गुजरातमध्ये भाजप, काँग्रेस आणि आप अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. आम आदमी पक्षाने ज्याप्रकारे प्रचार केला आहे ते पाहता मोदी -शहा यांच्यापुढे घरच्या … Read more