Gujarat Election 2022 : कोण असेल मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? AAP ने बनवला मास्टर प्लॅन

Arvind Kejriwal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलं असून १ आणि ५ डिसेंबरला म्हणजेच २ टप्प्यात मतदान होणार आहे. भाजपचा आणि खास करून मोदी शहांचा बाल्लेकिल्ला असलेल्या गुजरात मध्ये यंदा आम आदमी पक्षाचे आव्हान भाजप पुढे असणार आहे. गेल्या काही दिवसांपासुन आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे आणि … Read more

गुजरात विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला; ‘या’ दिवशी होणार मतदान

Central Election Commission

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अखेर आज जाहीर झाला आहे. निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज आकाशवाणी भवनमध्ये पत्रकार परिषद घेत गुजरातमध्ये येत्या 1 आणि 5 डिसेंबरला मतदान होणार आहे. तर निकाल 8 डिसेंबर रोजी लागणार असल्याची घोषणा केली. त्यानुसार आता गुजरातमध्ये दोन टप्प्यात … Read more