महाराष्ट्रातील गावे गुजरातने केली हायजॅक; विधीमंडळात उघडकीस आला घुसखोरीचा कारनामा

Gujarat Maharashtra border

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गुजरातच्या सोलसुंभा ग्रामपंचयातीने महाराष्ट्रातील वेवजी गावात तब्बल दीड किमी इतकी घुसखोरी केल्याची माहिती समोर आली आहे. वेवजी गावात घुसखोरी करत गुजरातने विजेचे पोल ठोकून अतिक्रमण करत गावातील रस्त्यांचे डांबरीकरणही सुरू केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. इतकेच नव्हे तर, गुगल मॅपवर देखील वेवजी, गिरगाव, गिमाणीया, संभा आणि आच्छाड गावे देखील गुजरातच्या … Read more

मॉस्कोहून गोव्याला येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी; गुजरातमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

bomb threat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – मॉस्कोहून गोव्याला येणाऱ्या विमानात बॉम्ब (bomb) असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुजरातच्या जामनगर विमानतळावर त्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. या विमानामध्ये एकूण 236 प्रवासी आणि 8 क्रू मेंबर्स होते. यानंतर बॉम्बशोधक (bomb) पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन विमानाची तपासणी केली असता त्यामध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. तसेच सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची … Read more

भिंत तोडून व्हॅन थेट ढाब्याच्या आत घुसली अन्.., थरकाप उडवणारा VIDEO आला समोर

accident

सूरत : वृत्तसंस्था – आपला अपघात (accident) कधी कुठे कसा होईल हे काही सांगता येत नाही. आपण कितीही काळजी घेतली तरी व्हायचा तो अपघात (accident) होतोच. अशाच एका अपघाताचा (accident) व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक पिक-अप व्हॅन ढाब्यामध्ये बसलेल्या काही लोकांना चिरडत जाताना दिसत आहे. हा थरकाप उडवणारा व्हिडिओ पाहून तुम्हीदेखील हादरताल. … Read more

पिकनिक पडली महागात! दीड हजार फुट उंचावरून पाय घसरून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Death

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये गुजरातवरुन पिकनिकला आलेल्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तक्षिल संजाभाई प्रजापती असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. यामध्ये तब्बल दीड हजार फुट उंच असलेल्या धबधब्यावरुन (waterfall) खाली कोसळून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सुट्टीच्या निमित्ताने मृत क्षिलसह त्यांचे दहा-बारा मित्र नाशिकच्या सुरगाणा येथे … Read more

गुजरातमध्ये पुल कोसळून मोठा अपघात! 400 लोक पाण्यात पडल्याची शक्यता

cable bridge break

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुजरातमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये गुजरातच्या राजकोटमधील मोरबी भागात पुल कोसळून (cable bridge break) मोठी दुर्घटना घडली आहे. हा पूल ज्यावेळी तुटला (cable bridge break) तेव्हा त्या ठिकाणी 400 लोक असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पूल कोसळल्याने किती लोक नदीत पडले याची माहिती सध्या तरी कळू शकलेली नाही. … Read more

गुजरातच्या हितासाठी देशात सध्या तीन सरकार कार्यरत आहेत सचिन सावंत यांची टीका

Sachin Sawant

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सी-295 या मालवाहू विमानांची बांधणी करणारा ‘टाटा एअरबस प्रकल्प’ही गुजरातला गेल्यामुळे राज्यात सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यात आरोप – प्रत्यारोप सुरु आहेत. 22 हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचं 30 ऑक्टोंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या सगळ्या घडामोंडीवर आता काँग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी ट्वीटद्वारे … Read more

ओव्हरटेक करणे आले अंगलट! भरधाव बसची ट्रकला धडक होऊन भीषण अपघात

बडोदा : वृत्तसंस्था – गुजरातमधील बडोद्याजवळ ट्रक आणि बसचा भीषण अपघात (accident) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ओव्हरटेक करण्याच्या नादात हा भीषण अपघात (accident) झाला आहे. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे तर 15 जण जखमी झाले आहेत. या अपघातातील (accident) जखमींना उपचारांसाठी तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काय घडले नेमके? अपघातग्रस्त … Read more

काँग्रेस आमदाराच्या जावयाने मद्यधुंद अवस्थेत गाडीने अनेकांना चिरडले, 6 जणांचा जागीच मृत्यू

accident

गुजरात : वृत्तसंस्था – गुजरातमध्ये एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये गुजरातमधील आणंद या ठिकाणी एक भीषण अपघात (accident) झाला आहे. काँग्रेस आमदार पूनम परमार यांच्या जावयाने मद्यधुंद अवस्थेत गाडीने अनेकांना उडविले आहे. या अपघातात (accident) 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आनंद जिल्ह्यातील सोजित्रा तालुक्यातील … Read more

‘तू माझ्यासोबत फार वाईट केलं, असं करायला नको होतं’ म्हणत तरूणीची आत्महत्या

suicide

गुजरात : वृत्तसंस्था – पतीवर सर्वात जास्त प्रेम करणाऱ्या गुजरातमधील आयशाच्या आत्महत्येने (suicide) सर्वांनाच धक्का दिला होता. पतीच्या त्रासाला कंटाळून आयशाने साबरमती नदीत उडी घेऊन आत्महत्या (suicide) केली होती. आता आयशाप्रमाणे बडोद्याच्या नफीसाने साबरमती रिव्हर फ्रंटवर आत्महत्येचा (suicide) प्रयत्न केला होता. यादरम्यान तिने एक व्हिडीओ बनवला होता. यावेळी तिने दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता अखेर … Read more

खेळता खेळता बोअरवेलमध्ये पडला चिमुकला; जवानांनी वाचवला जीव

borewell

अहमदाबाद : वृत्तसंस्था – खेळता खेळता लहान मुलं बोअरवेलमध्ये (borewell) पडल्याची बरीच प्रकरणे या अगोदर घडली आहेत. बोअरवेलमध्ये (borewell) पडलेल्या प्रिन्सला तर तुम्ही आजही विसर नसाल. अशीच एक घटना गुजरातमध्ये घडली आहे. यामध्ये एक चिमुकला खेळताना बोअरवेलमध्ये (borewell) पडला. अवघ्या दोन-तीन वर्षांचा हा चिमुकला आहे. त्या मुलाच्या रेस्क्यू ऑपरेशनचा व्हिडीओ समोर आला आहे. काय आहे … Read more