“भास्कर जाधवांनी शिंदे गटात येण्यासाठी एकनाथ शिंदेंना 100 वेळा फोन केले”; भाजप नेत्याचा गौप्यस्फोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “भास्कर जाधव आता बडबड करत आहेत. मात्र त्यावेळी टिकीट काढून गुवाहाटीतील हॉटेलसमोर मला शिंदे गटात घ्या, तोपर्यंत मी वापस जाणार नाही, असे म्हणत होते. सुनील राऊत देखील भास्कर जाधव यांच्यासोबत होते. भास्कर जाधव यांनी शिंदे गटात येण्यासाठी एकनाथ शिंदे यांना 100 वेळा फोन केला होता, असा गौप्यस्फोट भाजप नेते मोहित कंबोज … Read more

गुलाबराव पाटील गुवाहाटीला शेण खायला गेले होते का?; शेतकरी नेत्याचा हल्लाबोल

Gulabrao Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | “शिंदे गटातील नेत्यांचा गुवाहाटी दौरा बराच चर्चेत राहिला. शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात आम्ही आंदोलन करत असताना शिंदे गटातील नेत्यांकडून काहीही बोलवले जात आहे. मुख्यमंत्रीही शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाहीत. या शिंदे गटातील नेते गुलाबराव पाटील हे गुवाहाटीला शेण खायला गेले होते का? एकनाथ शिंदे यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी … Read more

बेळगाव महाराष्ट्रात यावं यासाठी मुख्यमंत्र्यांनी नवस करावा; उद्धव ठाकरेंचा टोला 

Uddhav Thackeray Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटक – महाराष्ट्र सीमावादाच्या मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गुवाहाटी दौऱ्यावरून नुकतेच आले आहेत. आता त्यांनी बेळगाव महाराष्ट्रात येण्याचा नवस करण्यासाठी पुन्हा गुवाहाटीला जावे,” असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. उद्धव ठाकरे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले … Read more

आसाममध्ये छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन उभारणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या 180 आमदारांसह काल गुवाहाटी गाठली. यावेळी त्यांनी तेथील प्रसिद्ध कामाख्या देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांची रेडिसन ब्लु हॉटेलमध्ये त्यांची भेट झाली. या भेटीमध्ये अनेक निर्णय घेण्यात आले. त्यापैकी एक आसाममध्ये छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन उभारण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ … Read more

…तर खोके कुणाकडे गेले ते एक दिवस सांगेल; शिंदे गटाच्या नेत्याचं थेट ठाकरेंना आव्हान

Prataprao Jadhav Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल बुलढाणा येथील शेतकरी संवाद मेळाव्यात भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली. ठाकरेंच्या टीकेनंतर शिंदे गटातील नेत्यांकडून निशाणा साधला जात आहे. “ज्यांनी जीवन वेचलं, ज्यांनी शिवसेनेसाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं त्यांची बदनामी केली जात आहे. बदनामी सहन करण्याची देखील एक मर्यादा असते. ही मर्यादा ओलांडली … Read more

गुवाहाटीला जाताच कामाख्या देवीला घालणार ‘हे’ साकडं; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,

Eknath Shinde Guwahati

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या आमदारांसह मुंबई विमानतळावरून विशेष विमानाने ठीक दहा वाजता गुवाहाटीला रवाना झाले. गुवाहाटीला कामाख्या देवीचं दर्शन घेण्यासाठी आपण जात असून आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या आमंत्रणावरूनच आम्ही गुवाहाटीला जात आहोत. तसेच देवीला राज्याच्या सुखसमृद्धी आणि भरभराटीचं साकडं घालणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. मुंबई विमानतळावर दाखल होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे … Read more

50 आमदारांच्या गुवाहाटी दौऱ्याची तारीख ठरली !; ‘या’ दिवशी जाणार कामाख्या देवीच्या दर्शनाला

Eknath Shinde Rebel MLA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या 50 आमदारांसह गुवाहाटीला जाणार असल्याचे निश्चित झाले असून त्यांच्या या दौऱ्याची तारीखही ठरली आहे. एकनाथ शिंदे 26 आणि 27 नोव्हेंबरला त्यांच्या आमदारांसह गुवाहाटीला जाणार आहेत. यावेळी त्यांच्याकडून कामाख्या देवीचं दर्शन घेऊन एका विशेष पूजाही केली जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी … Read more

कोल्हापूरच्या रिया पाटीलने रचला इतिहास; नॅशनल पॅरा स्विमिंगमध्ये मिळवले 3 सुवर्ण

Riya Patil

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – गुवाहाटी येथे झालेल्या नॅशनल पॅरालिम्पिक स्विमिंग स्पर्धेत महाराष्ट्राने 428 गुण मिळवून अव्वल क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेमध्ये कोल्हापूरच्या रिया सचिन पाटील (Riya Patil) हिने सब-ज्युनिअर स्विमिंग स्पर्धेत तीन सुवर्णपदकांची कमाई करत बेस्ट स्विमरचा खिताब जिंकला आहे. यावेळी पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडियातर्फे या वर्षीच्या अर्जुन पुरस्कार प्राप्त स्वप्निल पाटीलचा सत्कार करण्यात … Read more

आम्ही उद्याच मुंबईत येणार आणि बहुमत चाचणीनंतर…; एकनाथ शिंदेंचे मोठे विधान

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे आपल्या ५० आमदारांसह गुवाहाटीमध्ये ठाण मांडून बसले आहेत. तर दुरीकडे महाराष्ट्रात उद्या बहुमत सिद्ध करण्याचे आदेश राज्यपालांनी महाविकास आघाडीला दिले आहेत. त्यामुळे उद्याच बहुमत चाचणी घेतली जाणारा आहे. त्यानंतर आता शिंदे गट मतदानासाठी मुंबईत येणार असल्याची माहिती खुद्द शिंदे यांनी दिली असून … Read more

‘काय झाडी…काय डोंगार’ फेम आमदार शहाजी बापू पाटील यांचे एकनाथ शिंदेंकडून कौतुक

Shahaji Bapu

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – काय झाडी…काय डोंगर..काय हाटील..एकदम ओकेच..असं म्हणणारे शिवसेनेेचे बंडखोर आमदार शहाजी बापू (Shahaji Bapu) पाटील सध्या चांगलेच चर्चेत आहेत. काय झाडी…काय डोंगर..काय हाटील..एकदम ओकेच त्यांच्या या डायलॉगवर तर गाणं सुद्धा आलं आहे. शहाजी पाटलांच्या (Shahaji Bapu) या दमदार कामगिरीचे खुद्द एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले आहे आणि हॉटेलमध्येच त्यांना डायलॉग म्हणायला … Read more