Home Remedies : केसांच्या वाढीसाठी खोबरेल तेलात मिसळा 2 आयुर्वेदिक पाने; परिणाम पाहून चकित व्हाल

Home Remedies

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Home Remedies) लांबसडक, काळेभोर आणि घनदाट केस कुणाला नको असतात? असं म्हणतात खरं सौंदर्य केसात असतं. त्यामुळे केसांची व्यवस्थित निगा राखायला हवी. पण बिघडलेल्या जीवनशैलीत जिथे खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही तिथे केसांचे आरोग्य राखायला वेळ कुठे मिळणार? त्यामुळे अकाली केस पांढरे होणे, केस विरळ होणे, केसांना फाटे फुटणे आणि अगदी टक्कल … Read more

Holi Colors : होळीच्या रासायनिक रंगांमुळे लागेल आरोग्याची वाट; कशी घ्याल काळजी?

Holi Colors

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Holi Colors) संपूर्ण देशभरात होळीचा सण अत्यंत उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. पूर्वी नैसर्गिक पद्धतीने फुलांचा वापर करून बनवलेला गुलाल, रंग, होळीची राख आणि पाणी मिसळून होळी साजरी केली जायची. मात्र, गेल्या काही दशकांत रासायनिक रंगांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हे रंग नैसर्गिक रंगांपेक्षा स्वस्त असले तरी आरोग्याच्या दृष्टीने चांगलेच … Read more

Hair Care : केसांना तेल लावताना फक्त ‘या’ गोष्टी सांभाळा; केसगळती थांबेल अन् कोंडा होईल छूमंतर

Hair Care

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Hair Care) सौंदर्याच्या व्याख्येमध्ये लांब सडक, काळेभोर, सुंदर आणि घनदाट केसांचा उल्लेख हा असतोच. ज्या मुलींचे केस लांब आणि काळे असतात त्या मुलींच्या सौंदर्याला काही तोडच नसते, असं म्हणतात ते उगीच थोडी! पण आजकाल चुकीची जीवनशैली आपल्या शारीरिक आरोग्यावर तसेच केसांच्या आरोग्यावर देखील परिणाम करते आहे. यामध्ये केसांचे होणारे नुकसान अक्षरशः जिव्हारी … Read more