घोटाळ्यांचा हिशोब पूर्ण करणार; सोमय्यांनी घेतली 5 नेत्यांची नावे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही वर्षांपासून सातत्याने शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर एकामागून एक घोटाळ्यांचे आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी पुन्हा एकदा इशारा दिला आहे. येत्या नवीन वर्षात पुन्हा एकदा घोटाळ्यांचा हिशोब पूर्ण करणार असं म्हणत त्यांनी 5 नेत्यांची थेट नावंच जाहीर केली आहेत. यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे … Read more

रस्ते घोटाळ्याप्रकरणी चंद्रकांत पाटलांविरोधात तक्रार करणार; हसन मुश्रीफ आक्रमक

chandrakant patil hasan musriff

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींच्या भ्रष्ट्राचाराचे आरोप केल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन सोमय्या आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. सोमय्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या सांगण्यावरूनच आपल्यावर आरोप केल्याचा दावा हसन मुश्रीफ यांनी केला तसेच चंद्रकांत … Read more

आधी स्वतःची मुले काय करतात ते पाहावे; मलिकांचा सोमय्यांवर पलटवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींच्या भ्रष्ट्राचाराचे आरोप केले होते. तसेच त्यांचा मुलगा नाविद हसन आणि पत्नीवर देखील आरोप केले होते. याप्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्यांवर पलटवार केला. सोमय्या यांनी आधी स्वतःच्या … Read more

माझ्यावरील आरोप बिनबुडाचे, सोमय्यांवर 100 कोटींचा दावा ठोकणार; हसन मुश्रीफांनी फेटाळले आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींच्या भ्रष्ट्राचाराचे आरोप केले होते. तसेच त्यांचा मुलगा नाविद हसन आणि पत्नीवर देखील आरोप केले होते. यानंतर हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेऊन सोमय्यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच त्यांच्यावर 100 कोटींचा दावा ठोकणार … Read more

सोमय्यांच्या रडारावर हसन मुश्रीफ; शेकडो कोटींच्या घोटाळ्याचा केला आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर एकापाठोपाठ एक भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर शेकडो कोटींच्या भ्रष्ट्राचाराचे आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी हसन मुश्रीफ यांचा मुलगा नाविद आणि पत्नीवर देखील भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. … Read more

चंद्रकांत पाटलांना स्वतःचे गाव राखता आलं नाही अन् राऊतांना कसलं आव्हान देताय; हसन मुश्रीफांनी फटकारले

hasan musriff chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संजय राऊत यांच्या मध्ये हिंमत असेल तर त्यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत सेफ जागेवरून निवडणूक लढवावी असे आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राऊतांना दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पाटलांना फटकारत त्यांचा खरपूस समाचार घेतला. चंद्रकांत पाटील यांना ग्रामपंचायत निवडणुकीत स्वतः चे गाव राखता आलं नाही आणि … Read more

सरपंच परिषदेच्या मागणीला यश; आज अंधारातील गावे उजेडात येणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र यांच्या वतीने आज (दि.२०) मंत्रालय येथे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, महाराष्ट्र राज्य उर्जा मंत्री नितीन राऊत, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासमवेत संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये ग्रांपंचायतीच्या समस्या बाबत प्रदीर्घ व सकारात्मक चर्चा झाली असून स्ट्रीट लाईटची तोडलेली कनेक्शन व पाणीपुरवठा कनेक्शन … Read more

फडणवीसांनीच शरद पवारांच्या बदनामीची सुपारी पडळकरांना दिलीये; राष्ट्रवादीचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे गेल्या काही दिवसांपासून पवार कुटुंबियांना आणि खास करून शरद पवारांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत. पण खरं तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीच शरद पवारांची बदनामी करण्याची सुपारी पडळकरांना दिली असा गंभीर आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी केला. पडळकरांना फडणवीस यांची फूस असल्याचा … Read more

काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला मोठ्या मनाने सांभाळून घेतले ; हसन मुश्रीफ

Hasan mushrif

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपशी जुळवून घेण्याच आवाहन केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आपले कार्यकर्ते फोडत असून आपला पक्ष कमकुवत होत असेल तर मोदींशी जुळवून घेतलेले बरे असे पत्रात म्हटले आहे. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाष्य केले … Read more

केंद्र सरकारने सिरम इन्स्टिट्यूटला धमकी दिली; हसन मुश्रीफांचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना लसीकरणाचा तुटवडा जाणवत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मोदी सरकार वर गंभीर आरोप केले आहेत. सिरम इन्स्टिट्यूटकडून जून महिन्यामध्ये दीड हजार कोटी उपलब्ध करून देण्याचे कबूल केले होते. परंतु केंद्र सरकारने सिरम इन्स्टिट्यूट ला धमकी दिली आणि त्यामुळे हे डोस राज्याला मिळू शकलेले नाहीत. असा … Read more