कंगणाने हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणावर बोललं पाहिजे ; संजय राऊतांच चॅलेंज

kangana and sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सुशांत आत्महत्या प्रकरणात सातत्याने विधान करणाऱ्या कंगना राणावतने आता हाथरस प्रकरणावर बोलले पाहिजे. बलरामपूरमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणावर बोलले पाहिजे, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. कंगना राणावत आता कुठे बोलताना काही दिसत नाही.  या नटीने हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणावर बोलले पाहिजे. बलरामपूरमध्ये झालेल्या घटनेवरही बोलले पाहिजे. … Read more

हाथरस पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझादसह ५०० कार्यकर्त्यांवर गुन्हा

हाथरस । हाथरसमधील घटनेनंतर भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. हाथरसला जात असताना त्यांना रोखण्यात आले होते. दरम्यान, आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी चंद्रशेखर आणि त्यांच्यासोबत असलेल्या ५०० कार्यकर्त्यांविरोधात सासनी पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवला आहे. भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद रविवारी पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात गेले. गावात जाण्यापूर्वी आझाद यांना अलीगढ आणि हाथरस … Read more

हाथरस प्रकरणी प्रियांका गांधींनी मोदी सरकारला विचारले ‘हे’ पाच प्रश्न

Priyanka Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या या प्रकरणी देशभरातून योगी सरकारचा निषेध केला जात आहे. त्यातच आता काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी पीडितेच्या कुटुंबीयांच्या वतीने केंद्रातील मोदी सरकारला पाच प्रश्न विचारले आहेत. हाथरसमध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर उत्तर प्रदेश सरकारवर प्रचंड टीका होते आहे. प्रियांका गांधींनी ‘हे’ पाच प्रश्न मोदी सरकारला विचारले- 1) … Read more

राहुल-प्रियांका गांधी पोहोचले हाथरस पीडितेच्या कुटुंबाच्या घरी

हाथरस । काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी हासरथ पीडितेच्या गावी पोहचले आहेत. याठिकाणी त्यांनी पीडितेच्या कुटुंबाची भेट घेतली. दरम्यान प्रशासनानं राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह फक्त ५ जणांना हाथरसला जाण्याची परवानगी दिली होती. याशिवाय कोरोनाशी संबंधित सर्व मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्यासही सांगण्यात त्यांना आलं होत. Hathras: Congress leaders Rahul Gandhi and … Read more

.. जेव्हा प्रियांका गांधी पोलीस लाठीचार्ज सुरु असतांना बॅरिकेड तोडून कार्यकर्त्यांना वाचवतात; व्हिडिओ व्हायरल

नोएडा । काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी हासरथकडे रवाना झाले. यावेळी दिल्ली नोएडा डायरेक्टवर मोठ्या संख्येने पोलिस तैनात होते. शेकडो कार्यकर्ते जमा झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला होता. या वेळी काँग्रेसचे कार्यकर्ते उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारविरोधात घोषणा देत होते. यामुळे डीएनडीवर वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली. यामुळे काँग्रेस … Read more

हाथरस प्रकरण: अखेर राहुल-प्रियांका गांधींना पीडितेच्या कुटुंबाला भेटण्याची मिळली परवानगी

नवी दिल्ली । उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील सामूहिक बलात्कारचे प्रकरणाने राजकीय वातावरण चांगलाच तापलं आहे. आज पुन्हा एकदा काँग्रेस नेते राहुल गांधी हाथरस येथील पीडितच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी दिल्लीवरून हाथरसकडे रवाना झाले होते. Delhi: Congress leader Rahul Gandhi at Delhi-Noida flyway. Congress leaders Rahul Gandhi and Priyanka Gandhi Vadra with other leaders are en route … Read more

जर सरकारने काहीच चुकीचे केलेले नाही, तर मीडियावाल्यांची अडवणूक का ?? संजय राऊतांचा संतप्त सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे एका मुलीवर सामहिक बलात्कार झाल्याने सर्वच स्तरातून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी देशभरातुन निषेध व्यक्त होत आहे. याशिवाय, या प्रकरणी इतर राजकीय पक्षांनी योगी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. येथील स्थानिक पोलिसांच्या कार्यशैलीवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा … Read more

रामराज्य नव्हे हे तर जंगलराज ; सामनातून योगी सरकारवर जळजळीत टीका

shivsena and yogi adityanath

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशातील अयोध्येत राममंदिराची पायाभरणी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाली आहे, पण उत्तर प्रदेशात ‘रामराज्य’ नसून कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत ‘जंगलराज’ आहे. महिलांवर अत्याचार सुरूच आहेत, पण तरुणींवर बलात्कार आणि खून करण्याच्या घटना योगींच्या राज्यात वाढल्या आहेत. असं म्हणत शिवसेनेनं योगी सरकारवर निशाणा साधला आहे. पीडित मुलीच्या कुटुंबियांना भेटायला गेलेल्या राहुल … Read more

राहुल गांधींचा गनिमी कावा! मोटारसायकलवरून हाथरस गाठण्याची पोलिसांना धास्ती

नवी दिल्ली । काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी गुरुवारी हाथरस सामूहिक बलात्कार पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी ते पायी प्रवास करत रवाना झाले होते. मात्र उत्तरप्रदेश पोलिसांनी दोघांनाही यमुना एक्स्प्रेस वेवर रोखले होते. यावेळी राहुल गांधींना उत्तरप्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की सुद्धा केली होती. त्यांना अटक करत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. मात्र आज पुन्हा राहुल … Read more

पीडित मुलीच्या कुटुंबियांना भेटणारच ; राहुल गांधींचा निर्धार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हाथरस बलात्कार प्रकरणामुळे देशभर खळबळ उडाली असून उत्तरप्रदेश सरकारचा निषेद केला जात आहे. तसेच या दुर्घटनेमुळे राजकारण चांगलंच तापलं आहे. गुरुवारी दुपारी हाथरस येथील बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी राहुल आणि प्रियंका गांधी ताफा घेऊन निघाले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना अर्ध्या रस्त्यात थांबवलं. यावेळी राहुल गांधी यांना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. त्याचे … Read more