चिअर्स!! तळीरामांसाठी खुषखबर; आता घरबसल्या तयार करा थंडगार Beer

beer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बियर (Beer) हे अनेकांचे आवडते ड्रिंक आहे. सध्या उन्हाळा सुरु झाला असून या दिवसात बिअरच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असते. उन्हाच्या कडाक्यामुळे अंगाची लाहीलाही होत असताना अनेकजणांना थंडगार बिअर पिण्याची इच्छा होते. चिल्ड बिअर म्हंटल की शौकीन अंत्यंत आनंदित असतात. परंतु कधी कधी दुकानातून बिअर घरी आणेपर्यंत गरम होते आणि … Read more

आयडियाची कल्पना!! गर्लफ्रेंडने धोका दिल्याने त्याला 25 हजारांचा फंड मिळाला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोणतेही नाते तुटल्यानंतर होणार दुःख आणि वेदना या सांगण्यासारख्या नसतात. जेव्हा आपण एखाद्यासोबत नातं जोडतो तेव्हा आपण भावनिकरीत्या त्याच्याशी किंवा तिच्याशी गुंतलेलो असतो, अशावेळी जर ती व्यक्ती आपल्याला सोडून गेली तर आपल्याला खूप वेदना होतात. ब्रेकअपमुळे आपल्या शरीरावर आणि मनावर खूप मोठे परिणाम होतात. ब्रेकअप झाल्यामुळे स्वतःबद्दल न्यूनगंड निर्माण होतो, आपल्याला … Read more

बाबो!! पोटात सापडली दारूची बाटली; डॉक्टरही चक्रावले

vodka bottle in stomach

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगात विचित्र माणसाची काही कमी नाही. काही लोकांसोबत तर अशा घटना घडतात कि त्या ऐकून आपल्यालाच समजत नाही की नक्की या जगात चाललंय काय? अशीच एक घटना नेपाळ मध्ये घडली आहे. पोटात दुखतंय म्हणून एक व्यक्ती डॉक्टरकडे गेला आणि त्यांनतर जे काही घडलं ते पाहून डॉक्टर सुद्धा हैराण झाले. 26 वर्षीय … Read more

अनोखा विवाहसोहळा!! तरुणीने श्रीकृष्णाशीच बांधली लग्नगाठ; कारणही सांगितलं

pooja singh lord krishna

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजस्थान येथील एका तरुणीने थेट देवाशीच लग्न केलं आहे. पूजा सिंह असं या तरुणीचे नाव असून तिने हिंदू रितीरिवाजाप्रमाणे भगवान श्रीकृष्णाशी लग्नगाठ बांधली आहे. सध्या या अनोख्या लग्नाची संपूर्ण देशात चर्चा सुरु आहे. ३० वर्षीय पूजा सिंह हि शिकलेली तरुणी आहे. तिने राज्यशास्त्रात MA केले आहे. पूजाला आयुष्यभर अविवाहित राहायचं नव्हतं. … Read more

माणसाच्या लघवीवर चालणार ट्रॅक्टर; कसं ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंधन दरवाढीचा फटका सर्वानाच बसतोय. पेट्रोल डिझेलच्या सततच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य हैराण झाले आहेत. इंधन दरवाढीचा मोठा फटका शेतीमध्ये बसतोय. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढी मुळे शेतीच्या मशागतीचा खर्च वाढला आहे .त्याच पार्श्वभूमीवर याला पर्याय म्हणून आता अमेरिकेतील एका कंपनीने लघवीवर चालणारे ट्रॅक्टर तयार केले आहे. थोडं विचित्र वाटत असेल तरी हेच … Read more

अबब!! सफाई कर्मचाऱ्याची नोकरी अन् 8 लाख पगार; लगेच Apply करा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।आपल्या देशात दिवसेंदिवस बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. अनेकांना तर शिक्षण घेऊनही चांगल्या पगाराची नोकरी मिळत नाही. अशा बेरोजगार तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. खरं तर काम सफाई कामगार म्हणून आहे पण पगार मात्र तब्बल ८ लाख रुपये आहे. धक्का बसला ना ?? पण होय, ऑस्ट्रेलिया मध्ये हि नोकरीची संधी असून तुम्ही देखील यासाठी … Read more

एका हातात पेट्रोल अन् दुसर्‍यात डिझेल.. कंबरेखाली गॅस सिलेंडर… तरुण शेतकरी जे बोलतोय ते एकदा ऐकाच

औरंगाबाद | हातामध्ये डिझेल व पेट्रोल ची बॉटल घेऊन अन् कमरेला गॅस सिलेंडर बांधून एक शेतकरी थेट डि.पी. वर चढल्याची घटना औरंगाबादेत घडलीय. अल्ला हो अकबर जय हनुमान..सबको उजाला दे भगवान असं म्हणत या तरुण शेतकर्‍यानं हटके अंदाजात आंदोलन केलंय. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियात चांगलाच व्हायरल झालाय. युवा शेतकरी मंगेश साबळे यांनी फुलंब्री … Read more

कुत्रा समजून घरी आणला ‘हा’ प्राणी; सत्य समजताच बसला धक्का

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कुत्रा हा इमानदार प्राणी म्हणून ओळखला जातो, त्यामुळे जगात अनेकजण स्वरक्षणासाठी कुत्रा पाळतात. चीन मध्ये असाच एक माणसाने घरी एक कुत्र्याचे पिल्लू आणलं होत मात्र नंतर ते कुत्र्याचे पिल्लू नसून चक्क उंदीर आहे हे समजल्यावर त्याला धक्काच बसला. चीनमधील शांघाई शहरात राहणाऱ्या एका व्यक्तीने आपला एकटेपणा दूर करण्यासाठी एक कुत्र्याचं पिल्लू … Read more

ओडिशातील सात गावे नकाशावरुन होत आहेत गायब; येथे एकेकाळी राहत होती 700 कुटुंबे! जाणून घ्या काय झाले त्यांच्यासोबत

Kendrapara Satabhaya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ओडिशाच्या केंद्रपारा जिल्ह्यात 17 km कि.मी.पर्यंत पसरलेल्या ह्या परिसरात काही वर्षांपूर्वीपर्यंत सुमारे 700 कुटुंबे राहत होती. आणि आता ते पूर्णपणे वाळवंटात बदलले आहे. परिसरात सर्वत्र वाळूच वाळू दिसते. पूर्वीच्या काही गोष्टी अजूनही समुद्रकाठच्या जवळच असलेल्या या भागात पाहिल्या जातात, वाळूत रुतलेला हँडपंप, भटके प्राणी, खजूरची झाडे आणि मूर्ती नसलेले एक जुने … Read more

अगं बाई!! चक्क नवर्याच्या गळ्यात घातलं मंगळसूत्र

marriage

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | लग्न म्हणजे एक पवित्र बंधन. लग्नात साता जन्माची गाठ बांधली जाते आणि पती पत्नीचं हे नातं नव्या आयुष्याला सुरुवात करतं. लग्न हे प्रत्येकाच्या आयुष्यात बदल घेऊन येतं. असं म्हणतात की लग्नानंतर पती आणि पत्नी दोघांचंही नवं आयुष्य सुरू होतं. लग्न झालं की पत्नी नव्या रुपातही दिसते. गळ्या मंगळसुत्र पायात जोडवे कपाळावर … Read more