भ्रष्टाचारामुळे आरोग्य खाते सडले आहे.., मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत राऊतांचा सरकारवर हल्लाबोल

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आरोग्य खात्यात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. इतकेच नव्हे तर या मुद्द्याला धरून संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी, “महाराष्ट्राच्या आरोग्य सेवेचे अक्षरशः धिंडवडे निघाले आहेत. एकेकाळी आपली आरोग्य सेवा देशात अव्वल होती. … Read more

Satara News : सप्टेंबरमध्ये कंत्राटी भरती GR काढताना गुंगीत होता का?; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा फडणवीसांवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेत काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात १४ जानेवारी २०११ मध्येही कंत्राची भरतीचा जीआर काढल्याचे फडणवीस यांनी म्हंटले होते. त्यांच्या टीकेला माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले असून फडणवीस आम्हाला ज्या जीआरबाबत विचारत आहेत. या अगोदर त्यांनी उत्तर द्यावे कि सप्टेंबरला जो कंत्राटी … Read more

मृत्यू तांडव सुरूच! नांदेडमध्ये आणखीन 11 रुग्णांचा मृत्यू; मुश्रीफांकडून चौकशीचे आदेश

hasan musrif

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नांदेडमधील शासकीय रुग्णालयात 24 तासांमध्ये 24 मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुख्य म्हणजे, आता याच रुग्णालयात मंगळवारी आणखीन 11 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मृतांची संख्या 35 वर पोहचली आहे. तर दुसरीकडे  छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात देखील 24 तासात 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या दोन्ही … Read more

भारतात बनावट यकृत औषधांची विक्री? WHO ने दिली चेतावणी

WHO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सोमवारी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) भारतात आणि तुर्कीमध्ये विकल्या जाणार्‍या बनावट यकृताच्या औषधाविरूद्ध अलर्ट जारी केला आहे. भारतात आणि तुर्कीमध्ये यकृताच्या आजारावर डिफिब्रोटाइड अशा नावाचे बनावट औषध विकले जात  आहे. यासंदर्भात WHO ने अलर्ट जारी केला आहे. डिफिब्रोटाइड हे बनावट औषध नियमन पद्धतीने विकले जात असल्याची माहिती यूएन आरोग्य संस्थेने एका … Read more

Government Jobs : महाराष्ट्र शासनाकडून 11 हजार पदांसाठी मेगाभरती होणार; तरुणांना नोकरीची मोठी संधी

Government Jobs

Government Jobs | राज्यात कोरोना काळापासून बेरोजगारीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक तरूण योग्य भरतीची प्रतिक्षा करत आहेत. तर काही तरूण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत. मात्र या सर्वांमागे फक्त एक चांगली नोकरी मिळवण्याचा हेतू आहे. त्यामुळे अशा तरुणांसाठीच आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. लवकरच आरोग्य … Read more

Health Department Recruitment : आरोग्य विभागात 12 हजार पदांसाठी भरती; पुढील आठवड्यात जाहिरात निघणार

Health Department Recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपूर्वीच ठाण्याच्या सरकारी रुग्णालयात अत्यंत धक्कादायक घटना घडली होती. या घटनेनंतर विरोधकांनी आरोग्य यंत्रणेवर आणि आरोग्य विभागात (Health Department Recruitment)  करण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेविषयी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. त्यामुळे आता सरकारने याबाबत ठोस पावले उचलत आरोग्य विभागात 12 हजार पदांसाठी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आठवडयात 11,903 जागांसाठी भरतीची … Read more

15 ऑगस्ट पासून सर्व सरकारी रुग्णालयात वैद्यकीय सेवा मोफत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोणता ना कोणता आजार हा प्रत्येक व्यक्तीला होतोच आणि दवाखान्याचा खर्च हा नक्कीच सर्वसामान्य माणसाला परवडत नाही. त्यामुळे अनेकजण आपला आजार अंगावर काढतात आणि त्यामुळे त्रास आणखीच वाढतो . परंतु आता याबाबत चिंता सोडा. कारण येत्या 15 ऑगस्ट पासून महाराष्ट्रातील सर्व सरकारी रुग्णालयात वैद्यकीय सेवा मोफत मिळणार असून राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी … Read more

कराडच्या उपजिल्हा रूग्णालयात तोतया डाॅक्टरला अटक

Cottage Hospital Karad

कराड | येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात डॉक्टर म्हणून फिरणाऱ्या तोतयाला पोलिसांनी ताब्यात घेतले. सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. सुहास दिलीप गोरवे (वय- 27, रा. दुशेरे, ता. कराड) असे त्या बोगस डॉक्टरचे नाव आहे. याबाबत उपजिल्हा रुग्णालयातील कनिष्ठ लिपिक निलेश शंकर माने यांनी कराड शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, … Read more

शासकीय डॉक्टरांच्या खाजगी दवाखान्यांचा आरोग्य विभागाकडून शोध सुरू

Civil Hospital Satara

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके  सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांचे खाजगी दवाखाने असल्याच्या काही तक्रारी सातारा जिल्हा शल्यचिकित्सकांकडे आल्या आहेत. आयुक्तांनीही संबंधितांचा शोध घेऊन कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या डॉक्टरांची शोध मोहीम घेतली जात असून खात्री करूनच त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले आहे. त्यामुळे खाजगी दवाखाने असलेल्या डॉक्टरांचे धाबे … Read more

आरोग्य विभागात नोकरीची संधी; NHM अंतर्गत 226 पदांसाठी भरती

NHM

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आरोग्य विभागाशी निगडित उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, नाशिक अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत २२६ जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी परिचारिका महिला, समुपदेशक, STS, लसीकरण फील्ड मॉनिटर, EMS समन्वयक, लॅब तंत्रज्ञ, रक्त बँक तंत्रज्ञ, सीटी स्कॅन तंत्रज्ञ, रक्त … Read more