Stomach Cancer : पोटाचा कॅन्सर झालाय हे कसे ओळखाल? जाणून घ्या मुख्य लक्षणे

Stomach Cancer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Stomach Cancer) आजकालची बिघडलेली जीवनशैली मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम करते आहे. कोरोनानंतर जनमानसात आरोग्याबाबत मोठी काळजी निर्माण झाली आहे. साधा खोकला आला तरी लोक घाबरू लागली आहेत. हवा, पाणी आणि अन्न यातून गंभीर विषाणूंचा फैलाव झाल्यामुळे जगभरात कोरोनासारखी महामारी पुन्हा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपल्या आरोग्याबाबत सतर्क राहणे अत्यंत गरजेचे … Read more

Skin Care Routine : उन्हाळ्यात त्वचेची ‘अशी’ काळजी घ्या; सनटॅन, रॅशेसची समस्या त्रास देणार नाही

Skin Care Routine

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Skin Care Routine) कोणत्याही ऋतूत चेहऱ्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. कारण चेहऱ्यावरील त्वचा अत्यंत संवेदनशील असते. थंडीच्या दिवसात रखरखीत होणारी त्वचा ही उन्हाळ्याच्या दिवसात रॅशेज, सन टॅन आणि सन बर्नसारख्या समस्यांना सामोरे जात असते. अशा दिवसात आपल्याला आपल्या त्वचेची अधिकाधिक काळजी घेणं गरजेचं असतं. यासाठी नेमकं काय करायचं? हे बऱ्याच लोकांना … Read more

Childhood Obesity : पालकांनो सावधान!! मुलांमध्ये वाढत्या लठ्ठपणाला ‘या’ सवयी कारणीभूत; आत्ताच लक्ष द्या नाहीतर..

Childhood Obesity

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Childhood Obesity) प्रत्येक पालकाला आपल्या मुलाचे आरोग्य फार महत्त्वाचे असते. त्यामुळे दैनंदिन जीवनात एक वेळ पालक स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला विसरतील पण मुलांच्या आरोग्याकडे अत्यंत बारकाईने लक्ष देतात. असे असूनही मुलांना विविध आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्या मुलांच्या सवयी त्यांच्या आरोग्यावर परिणाम करत असतात. त्यामुळे आपली मुलं जर सतत आजारी … Read more

Mental Illness : गर्दीत असूनही एकटं वाटतं? असू शकते गंभीर मानसिक समस्या; वेळीच लक्ष द्या अन्यथा…

Mental Illness

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mental Illness) अनेक लोकांना चार चौघात बोलायची, स्वतःचं मत मांडायची इतकंच काय तर एखाद्याशी संवाद वाढवण्याची देखील भीती वाटते. असे लोक एकलकोंडे आणि स्वतःतच रमणारे असतात. अत्यंत अबोल आणि घाबरट असा या लोकांचा स्वभाव असतो. पण मुळात हा स्वभाव आहे का? तर नाही. ही एक अशी स्थिती आहे जी माणसाला स्वतःतच गुरफटून … Read more

Pneumonia : राज्यभरात न्यूमोनियाच्या वाढत्या फैलावाचा लहान मुलांना धोका; जाणून घ्या लक्षणे

Pneumonia

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Pneumonia) कोणत्याही संसर्गाचा फैलाव वाढला की सर्वात आधी पालकांची चिंता वाढते. कारण लहान मुलांमध्ये संसर्गजन्य आजारांचा फैलाव लवकर होतो. मातीत खेळणे, जखमा होणे, काहीही खाण्यापूर्वी हात स्वच्छ न करणे अशा गोष्टींमुळे लहान मुलं आजारी पडतात. कितीही लक्ष दिले तरी बदलते हवामान मात्र मुलांच्या तब्येतीवर लगेच परिणाम करतं. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप असे … Read more

Veg Protein Rich Food : ‘या’ व्हेज पदार्थांमधून मिळतं भरपूर प्रोटीन; यांच्यापुढे नॉनव्हेजसुद्धा कमी पडेल

Veg Protein Rich Food

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Veg Protein Rich Food) निरोगी जगायचं असेल तर आपल्याला निरोगी पद्धतीची जीवनशैली आत्मसाद करायला हवी. आता नेमकं काय करायचं? असा प्रश्न जर तुम्हाला पडेल तर त्याच उत्तर आहे चिंता करायची नाही. कारण निरोगी राहण्यासाठी खूप काही करण्याची गरज नसते. केवळ आपला आहार आणि दैनंदिन सवयींमध्ये लहान मोठे फरक करायचे. जसं की, लवकर … Read more

Beauty Care : फेस मास्क लावताना ‘ही’ चूक पडेल महागात; चेहरा होईल निस्तेज

Beauty Care

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Beauty Care) सुंदर, तेजस्वी आणि नितळ त्वचा कुणाला नको असते? त्यामुळे प्रत्येकजण आपल्या चेहऱ्यावर वेगवेगळे प्रयोग करत असतात. कधी घरगुती उपाय तर कधी महागड्या ब्युटी ट्रीटमेंट्स घेऊन सुंदर दिसण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. अनेक लोक चमकदार त्वचेसाठी विविध प्रकारचे फेस मास्क वापरतात. फेस मास्कमुळे चेहऱ्यावरील त्वचा हायड्रेट होते. परिणामी मऊ, मुलायम त्वचेसह चेहरा … Read more

Red Radish : पांढऱ्या मुळ्यापेक्षा लाल मुळा गुणकारी; पोटाच्या समस्या करतो छूमंतर

Red Radish

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Red Radish) हिवाळ्याच्या दिवसात गाजर आणि मुळा मोठ्या प्रमाणात बाजारात येतो. त्यामुळे या दिवसांत घराघरांत गाजर मुळ्याची कोशिंबीर, पराठे आणि सॅलड बनवले जाते. अनेक लोक आवडीने गाजर खातात. मात्र मुळा खायला नाक मुरडतात. आता हिवाळ्याचे दिवस सरू लागले आहेत. अशा काळात मुळा खाणे अत्यंत आवश्यक असते. आपण अनेकदा पांढरा मुळा पाहिला असेल, … Read more

Skin Care : सुंदर दिसायला महागड्या ट्रीटमेंट कशाला? ‘या’ सोप्या टिप्स देतील नितळ त्वचा

Skin Care

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Skin Care) आजकाल प्रत्येकाचे आयुष्य अत्यंत व्यस्त, गडबडीचे आणि दगदगीचे झाले आहे. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला कुणाकडेच वेळ नाही. ना शारीरिक आरोग्य जपले जाते. ना मानसिक आरोग्य. ना त्वचेच्या आरोग्याकडे योग्य लक्ष दिले जाते. यामुळे कालांतराने आपण वयाआधीच वृद्ध होऊ लागतो. चार चौघात फिरताना आपल्याला नेहमी वाटतं की इतरांपेक्षा आपण सुंदर, … Read more

Brain Stroke : ब्रेन स्ट्रोक म्हणजे काय? जाणून घ्या लक्षणे आणि उपचार

Brain Stroke

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Brain Stroke) रोजची दगदग आणि धावपळीच्या आयुष्यात आपण कुठे ना कुठे आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला विसरतो. दरम्यान वरवर निरोगी वाटणार शरीर आतून मात्र विविध आजरांशी लढा देत असतं. अनेक आजार असे आहेत जे आपल्या वाढत्या वयासोबत वाढत असतात. मात्र वेळेवर शारीरिक तपासणी न केल्याने अशा आजरांची आपल्याला माहिती होत नाही. ज्याचे भविष्यात … Read more