Browsing Tag

health

Good News : खाजगी रुग्णालयात करोनाची लस 250 रुपयांमध्ये उपलब्ध होणार

मुंबई | करोणाची लस आता सरकारी रुग्णालयासहित खासगी रुग्णालयांमध्येही उपलब्ध होणार आहे. सरकारी रुग्णालयात पूर्णपणे मोफत असलेली ही लस, खाजगी रुग्णालयामध्ये 250 रुपयांना देण्यात येईल. राज्याचे…

सातारा जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या 57 हजार 825 वर; गृहराज्य मंत्र्यांच्या सतर्क राहण्याच्या सुचना

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात आज दिवसभरात 74 नवीन कोरोना बाधित सापडले आहेत. ताज्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात एकूण कोरोनाबधितांचा आकडा आता 57 हजार 825 वर पोहोचला आहे.…

या रंगाच्या भाज्यांचा आपल्या आहारात करा समावेश

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । आहारातील रंगाची कल्पना हि खरं असलं तरी त्यामध्ये कोणत्या प्रकारच्या आहारातील रंगाचा केला जावा. कोणत्याही प्रकारचा आहार घेताना त्यामध्ये विशिष्ट प्रकारची चव आणि गंध…

खुशखबर! राज्याच्या आरोग्य विभागात मेगाभरती; 8500 जागांसाठीची जाहिरात प्रसिद्ध

मुंबई । राज्यातील सार्वजिनक आरोग्य विभागात पदभरती करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्यानुसार राज्याच्या आरोग्य विभागात मेगाभरती करण्यात येणार असून 8500 जागांसाठी आता जाहिरात…

फिमेल कंडोम ही भानगड नक्की काय आहे? कसे वापरतात? सुरक्षित असते का? जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तरे

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | कंडोम असे म्हटले की डोळ्यासमोर पुरुषांनी वापरले जाणारे कंडोम येतात. पण महिलांसाठीही कंडोम असतात, असे म्हटले तर बहुतांशी लोकांच्या भुवया उंचावतील. त्यांना प्रश्न…

कराडच्या कृष्णा हाॅस्पिटलमध्ये मोफत कर्करोग शस्त्रक्रिया शिबीर आयोजित; असा घ्या लाभ

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सन २०२० मध्ये सर्व जगात कोरोनाने थैमान घातले. संपूर्ण जगात उलथापालथ झाली. २०२१ च्या सुरवातीला या आजाराला सध्या तरी उतरती कळा सुरू झाली आहे. तसेच लवकरच लस…

Good News : संपुर्ण देशात कोरोनाची लस मोफत मिळणार; आरोग्यमंत्र्यांची माहिती

नवी दिल्ली | केवळ दिल्लीतच नव्हे तर संपुर्ण देशात कोरोनाची लस मोफत मिळणार आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली आहे. आज दिल्ली येथे पत्रकारांशी वार्तालाप करताना हर्शवर्धम…

घामाच्या वासाने त्रास होतो तर जाणून घ्या काय आहेत याचे उपाय

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। अनेक वेळा आपण उष्णतेत जास्त काम करतो. त्यावेळी किंवा शरीरात जास्त प्रमाणात उष्णता असेल तर सुद्धा आपल्याला घामाचा त्रास जाणवू लागतो. अनेक वेळा असे म्हंटलं जात की घाम…

आपली मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्ती पैशावर कशी अवलंबून असते? हे जाणून घ्या

नवी दिल्ली । आपण माणसं कशाचीही चिंता का करतो? एखाद्या विशिष्ट विषयाबद्दल आपण तणावाखाली असण्याचे कारणच काय असते? आपण छोट्या छोट्या गोष्टीचा विचार का करतो? मात्र, जागरूक राहणे आणि बर्‍याचदा…

रेमडेसिव्हीर इंजेक्शन खाजगी रुग्णालयात मिळणार फक्त 2360 रुपयांत ; राज्य शासनाने निश्चित केले दर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांना रेमडेसिव्हीर इंजेक्शन योग्य किंमतीत मिळावे यासाठी शासनाने त्याचे दर निश्चित केले असून फक्त २३६० रुपयांना हे इंजेक्शन…