उकडलेली अंडी आरोग्यासाठी ठरतात खूप फायदेशीर ; जाणून घेऊया उकडलेल्या अंड्याचे जबरदस्त फायदे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कडलेल्या अंड्यामध्ये प्रथिने आणि एमिनो एसिडचे प्रमाण जास्त असते. उकडलेली अंडी खाल्याने आपल्या शरीराला उर्जा मिळते. प्रथिने आणि एमिनो एसिड व्यतिरिक्त त्यात बरेच पौष्टिक घटक देखील असतात.जसे की व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी 12, व्हिटॅमिन-डी, व्हिटॅमिन-ई हे अंडी खाल्याने आपल्याला मिळतात म्हणून दररोज सकाळी अंडी खाण्याचा सल्ला दिला जातो. चला तर पाहूया उकडलेली अंडी … Read more

पावसाळ्यात घ्या ‘या’ गोष्टींची काळजी आणि रहा पूर्णपणे निरोगी

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । या वर्षीच्या पावसाळा सोबत कोरोनाचे सुद्धा संकट आले आहे. त्यामुळे एकासोबत अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. पावसाळ्याच्या दिवसात सर्दी , खोकला, ताप असे आजार सभोवताली आहेतच. कोव्हिड- १९ अर्थात करोना हा नवा विषाणू आपल्या अवती भवती आहे. कोरोनाचे औषध हे सापडण्यासाठी सर्व स्तरावर विशेष प्रयत्न सुरु आहेत.मुळे यंदाच्या पावसाळ्यात प्रत्येकाने अधिक … Read more

पुरुषांनी पॉवरफुल राहण्यासाठी ‘या’ गोष्टींचा करा आहारात समावेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुरुषांना सतत कोणत्या ना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागत असते. सतत कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचा ताण तणाव असतो. त्यामुळे आहार व्यवस्थित जात नाही. दैनंदिन गोष्टीमुळे सुद्धा आणि बदलले राहणीमान, आहारातील बदल या गोष्टींमुळे शरीर मजबूत राहत नाही . वयाच्या तिसी नंतर अनेक पुरुषांनी आपल्या दैनंदिन गोष्टी आणि आहारात बदल करायला पाहिजे. … Read more

दिवसभर कॉम्पुटर वर काम करताना घेऊ शकता ही काळजी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। काही महिन्यांपासून देशात कोरोना वाढतो आहे. त्यामुळे अनेक लोक घरातून काम करत आहेत. घराच्या बाहेर पडणे सगळ्यात रिस्क आहे. त्यामुळे शक्यतो अनेक लोक घरातून काम करण्यावर भर देत आहेत. त्यामुळे अनेक जण रात्रंदिवस कॉम्पुटर वर काम करत आहेत. घरून काम करणे असल्याने अनेक जणांवर कंपनीच्या कामाचा लोड आहे. त्यामुळे दिवसातले दहा ते … Read more

डिस्पोझेबलमध्ये चहा पिताय तर सावधान !

Untitled design

आरोग्यमंत्रा | भारतामध्ये चहा हे पेय मोठ्या प्रमाणात पिले जाते.बऱ्याच लोकांना तर चहा पिताना वेळेचेही भान राहत नाही, कोणत्याही वेळी लोक चहा पिण्यास तयार असतात. पण हा चहा पीत असताना आपण कोणत्या भांड्याचा वापर करतो हे पाहणे गरजेचे आहे. टपरीवर,अन्य समारंभात तसेच रेल्वे मध्ये डिस्पोझेबल मध्ये चहा,कॉफी तसेच सूप दिले जाते. जेणेकरून ते वापरून फेकून … Read more