व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.
Browsing Tag

Heavy Rains

सातारा जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित 21 हजार शेतकर्‍यांना 14 कोटींचा निधी

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात गतवर्षी सप्टेंबर, ऑक्टोंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतपीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे शासनाच्या कृषी विभागाकडून…

शेतकऱ्यांच्या संसाराची होळी होत असताना इकडे नेते रंग उधळत होते; अधिवेशनात भुजबळांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात अवकाळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तो पुरता हवालदिल झाला आहे. त्याच्या संसाराची होळी झालेली असताना इकडे नेते रंग उधळत होते. हे चालणार…

नुकसान भरपाईच्या रक्कमेत प्रति हेक्टर दुपटीने वाढ; शिंदे-फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या शेतकऱ्यांना आता शिंदे-फडणवीस सरकारने दिलासा दिला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या…

अतिवृष्टीमुळे धावली गावचा रस्ता खचला

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील कास पठारावरील दुर्गम अशा धावली गावातील रस्ता अतिवृष्टीमुळे खचून गेला आहे. त्यामुळे वरची धावली (जुंगटी धावली) या गावांचा धावली गावाशी…

कोयना धरणात 38.48 टीएमसी पाणीसाठा ; पावसाचा जोर वाढला

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचे थैमान सुरू आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. पाणलोट क्षेत्रासह कोयना, नवजा,…

कोकणात तुफान पाऊस : कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला

पुणे | राज्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. कोकणात पूरस्थिती निर्माण होवू लागली असताना कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढला आहे. रात्रभर झालेल्या पावसामुळे कोकणात…

वादळी पावसामुळे नुकसान : ढेबेवाडी परिसरातील 25 घरांवरील पत्रे उडाले

पाटण प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातीळ ढेबेवाडी विभागाला बुधवारी वादळी वाऱ्यासह पावसाने चांगलेच झोडपून काढले. वादळामुळे विभागातील सुमारे 25 घरावरील पत्रे उडून गेले असून शेतीचेही…

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सर्वांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करावे – मकरंद पाटील

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महाबळेश्वर येथील हिरडा विश्रामगृहात तीन तालुक्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आमदार मकरंद पाटील यांनी आज आढावा बैठक घेतली. यावेळी "पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे…

साताऱ्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या 105 गावांसाठी धावले ‘नाम’ फाउंडेशन

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके साताऱ्यात महाबळेश्वर तालुक्यात 22 आणि 23 जुलै रोजी पावसाने हाहाकार केला होता. यामध्ये अनेक गावांवर अस्मानी संकट कोसळले होते. डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात…

कोकणातून उद्रेक होण्यापूर्वी शेतकऱ्यांना दिलासा द्यावा – निलेश राणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने ग्रामीण भागाला मोठा फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेलय पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पायावसाचा…