विद्यापीठात संशोधकांच्या लांबच-लांब रांगा; कोरोना मार्गदर्शक सूचनांचा बट्ट्याबोळ

BAMU

औरंगाबाद | डॉ. बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा विभागातर्फे पी. एचडीसाठी करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांची आज सबमीशनची तारीख होती. यासाठी राज्यासह इतर राज्यातील विद्यार्थ्यांनी सबमिशनसाठी गर्दी केली होती. आज सकाळपासून संशोधक विद्यार्थ्यांच्या सबमिशनसाठी रांगाच रांगा पाहायला मिळाल्या. दिवसेंदिवस कोरोना व डेल्टा प्लस चा धोका असतानाही कोरोना नियमांची याठिकाणी पायमल्ली होताना पाहायला मिळाले. सबमिशन साठी एकच खिडकी उघडी असल्याने … Read more

26 वर्षीय लष्करातील जवानाची गळफास घेऊन आत्महत्या

suisaid

औरंगाबाद | लष्करात पाच वर्षापूर्वी भरती झालेल्या एका जवानांनी पहाटे मैदानातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना रविवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास इतर जवान मैदानावर सरावासाठी आल्यानंतर त्यांच्या निदर्शनास आढळून आली. मल्हार वन्नन राममूर्ती (वय 26) असे मृत जवानांचे नाव आहे. मल्हार राममूर्ती हे मूळचे तामिळनाडू राज्यातील कृष्णागिरी येथील रहिवासी होते. काही महिन्यांपूर्वीच … Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा महिको कंपनीसोबत सामंजस्य करार

BAMU

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि बियाणे क्षेत्रातील महिको कंपनी यांच्या सोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. बौध्दिक संपदा हक्कासह विविध संशोधन प्रकल्पांना या करारामुळे गती मिळेल. असा विश्वास कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी व्यक्त केला. डॉ. येवले यांनी व्यवस्थापन परिषदेच्या कक्षात त्यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बैठक झाली. यावेळी करारावर स्वाक्षरी करण्यात आली. कुलसचिव … Read more

तब्बल १९ लाखांचा गुटखा जप्त; एमआयडीसी पैठण पोलिसांची कारवाई

Gutkha,

औरंगाबाद : पैठण तालुक्यातील बालानगर येथे अन्न व भेसळ तसेच एमआयडीसी पोलिसांनी अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्या इसमावर साडे बाराच्या सुमारास छापा टाकून १९ लाखांचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैधरित्या गुटखा विक्री होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन व पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्यातील वरिष्ठांना मिळाली … Read more