बंडखोरांमुळे झाला सांगलीत पराभव, जयंत पाटलांचे दोन दिवसानंतर स्पष्टीकरण

Thumbnail

सांगली | महानगर पालिकेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आता दोन दिवसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपली भूमिका मांडली आले. सांगली महापालिकेत राष्ट्रवादीचा पराभव अंतर्गत बंडखोरीमुळेच झाला असल्याचे पाटील यांनी यावेळी म्हणले आहे. आम्ही निवडणुकीत तिकीट न दिल्याने पक्षाच्या काहींनी अपक्ष उभा राहण्याचा निर्णय घेतला. आणि त्यातूनच आमचा पराभव झाला असे स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी … Read more

हात जोडून विनंती करतो यातून मार्ग काढा – छत्रपती उदयनराजे भोसले

Thumbnail

पुणे | मराठा आरक्षण आंदोलकांच्या समन्वयकांशी आज छत्रपती उदयनराजेंनी संवाद साधला. मराठा आरक्षणाचा प्रश्न तीस वर्षातील सरकारांनी गांभीर्याने घेतला नाही म्हणून आज हा प्रश्न उद्रेक होऊन समोर आला आहे. मराठा समाज गरीब आहे हे सांगण्यासाठी किती पुराव्यांचे साधरीकरण करावे लागणार आहे. शहरी झोपडपट्ट्यात ४५ % लोक हे मराठा समाजाचे आहेत. आणखी किती मागासलेपण दाखवून द्यायचे … Read more

जागतिक मूळनिवासी दिनानिमित्त भामरागडमधे भरणार अधिकार सम्मेलन

Thumbnail

भामरागड | दरवर्षीप्रमाणे यंदा ही गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथे “जागतिक मूळनिवासी दिवस” साजरा करण्यात येणार आहे. भामरागड़ पट्टी पारंपारिक गोटूल समितीच्या वतीने जागतिक मूळनिवासी दिवस समारोहाचे दिनांक ९ ऑगस्ट रोजी मौजा बेजुर येथे आयोजण करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हा आणि विशेषत: भामरागड तालुका आदिवासी बहुल म्हणुन सर्वांना परिचित आहे. या भागात माडिया-गोंड आदिवासींची सख्या … Read more

खूशखबर! जानेवारी २०‍१९ पासून लागू होणार सातवा वेतन आयोग

Thumbnail

मुंबई | राज्य शासनाच्या अधिकारी आणि कर्मचारी आदींना येत्या जानेवारी पासून सातवा वेतन आयोग देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी जाहीर केला आहे. सदरील निर्णय फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत शनिवारी घेण्यात आला. यावेळी शासकीय कर्मचार्यांना निर्धारीत (जानेवारी २०१६) तारखेपासूनच वेतन आयोग लागू केला जाईल असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. सहाव्या वेतन आयोगात अनेक … Read more

कोयना धरण भरले, ९० टी.एम.सी पाणीसाठा

Thumbnail 1533392858872

कोयनानगर | कोयना आणि परिसरात मुसळधार पाऊस सुरु असून गेल्या २४ तासात ३७१७ मिली मिटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे कोयना धरणातील पाणी साठ्यात लक्षणीय वाढ झाली असून एकुण पाणीसाठा ९०.८३ टी.एम.सी. झाला आहे. त्याचबरोबर माण आणि खटाव या तालुक्यांसाठी भाग्यरेशा ठरलेल्या उरमोडी धरणातील पाणीसाठ्यातही वाढ झाली असून पाणीसाठा ८६.८१ टी.एम.सी. झाला आहे. सातारा जिल्ह्याच्या … Read more

ठाण्यात भरदिवसा तरुणीची धारधार चाकूने हत्या

Thumbnail 1533380571682

ठाणे | महाविद्यालयाला निघालेल्या तरुणीची युवकाने धारधार चाकूने भरदिवसा हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार ठाणे येथे घडला आहे. या घटनेने ठाणे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यामधे प्राची झाडे (वय २२) हीचा मृत्यु झाला असून आरोपी आकाश पवार (वय २५) याला पोलीसांनी अटक केली आहे. इतर महत्वाच्या बातम्या – धक्कादायक! गर्भवती महिलेवर सामुहिक बलात्कार एकतर्फी प्रेमातून … Read more

कर्ज न मिळल्याने शेतकऱ्याचा बँकेत आत्महत्येचा प्रयत्न

Thumbnail 1533373000981

औरंगाबाद | बँकने कर्ज मंजूर करण्यास नकार दिल्याने शेतकऱ्याने बँकेतच विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यातील विहा मांडवा या गावी घडली आहे. मधुकर अहिर असे आत्महत्त्येचा प्रयत्न करणार्या शेतकऱ्याचे नाव असून त्याने मांडवा गावातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेला ५० हजार रुपयांच्या कर्जाची मागणी केली होती. गेल्या वर्षी या शेतकऱ्याचे बोन्ड आळीच्या … Read more

एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला

Women Rape

ठाणे | कॉलेजला चाललेल्या तरुणीवर धारधार शस्त्राने जीवघेणा हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार ठाणे येथे घडला आहे. यामधे २२ वर्षीय तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. हाती आलेल्या माहीतीनुसार, निळ्या रंगाचा शर्ट परिधान केलेला एक मुलगा त्या तरुणीच्या गाडी जवळ आला. त्याने अचानक तरुणीवर वार करण्यास सुरुवात केली. तिच्या शरीरातून तीव्र … Read more

मराठा आंदोलनाला ‘स्टंट’ म्हणणाऱ्या मेधा कुलकर्णींच्या घराबाहेत मुंडन आंदोलन

Thumbnail 1533292531617

मराठा आंदोलनाला स्टंट म्हणुणार्या भाजपा आमदार मेधा कुलकर्णी यांच्या पुणे येथील निवासस्थानाबाहेर मराठा आंदोलकांनी शुक्रवारी मुंडन आंदोलन केले.

‘पुष्पक विमान’ आज होणार प्रदर्शित

Thumbnail 1533272902149

आजोबा आणि नातवाच्या नात्यावर आधारित असलेला पुष्पक विमान चित्रपट आज प्रदर्शित होतो आहे. मोहन जोशी आजोबाच्या तर सुबोध भावे नातवाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.