भरधाव डंपर चालकाची दोन दुचाकींना धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी

accident

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – राज्यात सध्या अपघाताचे (accident) प्रमाण वाढले आहे. गेल्या काही महिन्यांपासून हे सत्र सुरूच आहे थांबायचे काही नाव घेईना. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील बोरिवलीत रात्री असाच एक भीषण अपघात (accident) झाला. यामध्ये एका भरधाव डंपरने दोन दुचाकीना जोरदार धडक दिली आहे. या दोन्ही बाईक डंपरखाली आल्यामुळे दुचाकीस्वार गंभीररीत्या जखमी झाले आहेत. या … Read more

मुंबई-पुणे एक्सप्रेसवर भीषण अपघात, 15 जण जखमी

accident

खोपोली : हॅलो महाराष्ट्र – मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर ट्रक आणि बसचा भीषण अपघात (accident) झाला आहे. या अपघातात (accident) बसमधील प्रवासी जखमी झाले आहेत. ट्रक आणि बसची समोरासमोर धडक झाल्यामुळे हा भीषण अपघात (accident) झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्याला सुरुवात केली आहे. खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीपासून … Read more

गजानन किर्तीकरांचा राजीनामा घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, ‘या’ नेत्याने दिला थेट इशारा

Gajanan Kirtikar

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – खासदार गजानन किर्तीकर यांनी काही दिवसांपूर्वी बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटात प्रवेश केला. यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला. त्यांच्या या प्रवेशावरून काँग्रेस नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. किर्तीकर यांचा हा पक्षप्रवेश म्हणजे मुंबईतील उत्तर-पश्चिम मतदारसंघातील मतदारांना दिलेला धोका असल्याचे ते म्हणाले. तसंच किर्तीकर … Read more

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यामागे कोणाचा हात? फडणवीसांनी दिले ‘हे’ उत्तर

Shinde - Fadnvis

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – चार महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना बरोबर घेऊन शिवसेना पक्षातून बंड केल्यामुळे शिवसेनेमध्ये उभी फूट पडली. तसेच महाविकास आघाडी सरकार कोसळले. यानंतर एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यासोबत हातमिळवणी करत युती सरकारची स्थापना केली. दरम्यानच्या काळात भाजपकडे जास्त आमदार असल्याने भाजपचाच मुख्यमंत्री होईल अशी चर्चा सुरू असताना … Read more

…तर आमदार सोडून जातील, अंबादास दानवेंचा पुन्हा शिंदे गटाला टोला

Ambadas Danve

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – राज्यात असलेल्या शिंदे- फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार दिवाळीनंतर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे विरोधकांकडून शिंदे सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. याच मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबदास दानवे (ambadas danve) शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे.जर या सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यास … Read more

‘बच्चू कडूंनी स्वाभिमान गहाण ठेवला पण…’; मंत्रिमंडळावरुन सुषमा अंधारेंची सरकारवर टीका

sushma andhare

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (sushma andhare) यांनी पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. बच्चू कडू यांच्यासोबत विश्वासघात झाला असल्याचे बोलत त्यांनी (sushma andhare) हि टीका केली. काय म्हणाल्या सुषमा अंधारे? बच्चू कडू हे स्वाभिमानी असून त्यांनी त्यात हिंदुत्वसाठी तडजोड केली. आपला स्वाभिमान गहाण ठेवला. त्यांना मंत्रिमंडळात घ्यायला पाहिजे … Read more

अजित पवार भाजपात येणार की नाही? राधाकृष्ण विखे पाटलांचं मोठे वक्तव्य

Radhakrushna Vikhe patil and ajit pawar

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – राष्ट्वादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा अधून मधून कानावर पडत असते. अजित पवार (Ajit Pawar) भाजपात येणार की नाही? या प्रश्नावर आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठे वक्तव्य केले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहाता, श्रीरामपूर, नेवासा या तालुक्यांमध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाचा … Read more

मुंबई-गोवा महामार्गावर बसचा भीषण अपघात, 8 ते 10 जण जखमी

accident

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – पनवेलजवळ एक भीषण अपघात (accident) झाला आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची ठाणे-सांगली बस क्रमांक एम एच 40 एन 9164 या बसचा भीषण अपघात (accident) झाला आहे. हि बस रोडच्या बाजूला पलटी होऊन भीषण अपघात (accident) झाला आहे. कोण पुलावरून महामार्गावर जाताना वळण घेत असताना बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले … Read more

लोकल ट्रेनमधील जागेवरून महिलांमध्ये तुफान हाणामारी

two women fight over seat

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईच्या लोकल म्हणजे मुंबईतील लोकांची लाईफलाईन. या लोकलमध्ये तुफान गर्दी असते कधी कधी तर यामध्ये लोकांना पाय ठेवायला जागा नसते. त्यामुळे रोज कुणाचे ना कुणासोबत लोकलमध्ये खटके (two women fight over seat) उडत असतात. अशीच एक घटना लोकलमधील लेडीज डब्यात घडली आहे. यामध्ये तीन तरुणींमध्ये लोकलमध्ये बसण्याच्या जागेवरून हाणामारी (two … Read more

नरेंद्र मोदींची मिमिक्री केल्याने शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हा

Sushma Andhare

मुंबई  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केल्याने शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘देशात सत्य मांडणं गुन्हा असेल तर तो गुन्हा आम्ही करणार’ असं अंधारे यांनी म्हटलं आहे. ‘ठाण्यातील महाप्रबोधन यात्रेत गर्दी शिंदे गटाच्या डोळ्यात खुपली असल्याचंही त्यांनी … Read more