एकाच घरात दोन-तीन पक्षांची मंडळी असतील तर राजकारणातून बाहेर पडा; नाना पाटेकर यांची टीका

Nana Patekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आज नागपुरात राजकीय नेत्यांवर निशाणा साधला. आपण एकमेकांना सांभाळणार आहोत. हे कधी कळणार आपल्याला. पुन्हा पुन्हा त्याच चक्रव्युव्हार का जातोय.आपल्यामध्येच राज्यकर्त्यांनी आपल्यामध्ये भींती बांधून टाकल्या आहेत. त्या तोडा. मग, हे सर्व सगळं संपेल. धर्म, जात कधी पाहिली नाही. अभिनेता म्हणून माझा चित्रपट पाहिला … Read more

राज्यपाल कोश्यारींची महाराष्ट्रातून हकालपट्टी करा; भाजप नेत्यानेच केली मागणी

BJP Bhagat Singh Koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते असं वादग्रस्त विधान महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केल्यानंतर राज्यात सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका केली जात आहे. राज्यपालांच्या विधानानंतर विरोधक आक्रमक झाले असून केंद्राने त्यांना परत दिल्लीला बोलवून घ्यावे अशी मागणी केली जात आहे. त्याच दरम्यान, भाजपचे नेते तथा माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी … Read more

नागपुरात स्कूल बसच्या अपघातात 14 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू; Video आला समोर

accident

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. नागपुरातील खसाळा येथे हि दुर्घटना घडली आहे. यामध्ये एका शालेय विद्यार्थ्याचा अपघातात (accident) दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बसचालकाच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात (accident) झाला आहे. या संपूर्ण अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या अपघतात 8 वीच्या वर्गात शिकणाऱ्या 14 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू … Read more

धक्कादायक! 14 महिन्यांच्या मुलीला रेल्वेत सोडून नराधम पित्याने रचला अपहरणाचा कट

kidnaped

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. नागपूरमध्ये बाप आणि लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये नराधम बापाने स्वतःच्या 14 महिन्यांच्या मुलीला रेल्वेत सोडून अपहरणाचा (kidnaped) कट रचला. हि धक्कादायक घटना उघडकीस येताच संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कृष्णकुमार राजकुमार कोसले असे आरोपी नराधम बापाचे … Read more

RSS च्या 97 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार ‘ही’ गोष्ट, विजयादशमीच्या उत्सवात दिसणार ‘ही’ खास व्यक्ती

Mohan Bhagwat and santosh yadav

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इतिहासात विजयादशमीला (dussehra festival) मोठे महत्व आहे. 1925 साली विजयादशमीच्याच (dussehra festival) दिवशी नागपूरमध्ये या संघटनेची स्थापना झाली. डॉ. हेडगेवार यांनी नागपुरात सुरू केलेल्या संघटनेचा आज जगभर विस्तार झाला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील राजकारणात येण्यापूर्वी या संघाचे प्रचारक होते. नागपूरच्या उत्सवाला महत्त्व का? संघाचे मुख्यालय … Read more

आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमासाठी करण्यात आली वीजचोरी; महावितरणाने केली कारवाई

electricity theft

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या नागपूर दौऱ्याअगोदर एक विचित्र प्रकार घडला आहे. आदित्य यांच्या नागपूर दौऱ्यानिमित्त नवीन सुभेदार या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी वीज चोरी (electricity theft) करण्यात आली आहे. या वीज चोरीचा (electricity theft) व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. स्थानिक नेते दीपक … Read more

वॉकी-टॉकीवर बोलताना ग्राऊंड स्टाफला विजेचा धक्का; नागपूर विमानतळावरील घटना

electrocuted

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये इंडिगो फ्लाइट 6C7197 लखनौ-अहमदाबाद विमान नागपूर विमानतळावर उभे असताना, वॉकी-टॉकीवर बोलत असताना विजेचा धक्का (electrocuted) लागून विमानतळावरील दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. काय घडले नेमके ? इंडिगो फ्लाइट 6C7197 लखनौ-अहमदाबाद विमानात नागपूर विमानतळावर उभे होते. यादरम्यान, वॉकी-टॉकीवर बोलत असताना विजेचा धक्का (electrocuted) … Read more

धक्कादायक ! नागपूरमध्ये जुन्या वादातून तरुणाची हत्या

Murder

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये सध्या गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या अशीच एक घटना नागपूरमध्ये घडली आहे. यामध्ये जुन्या वादातून नागपूर शहरातील काटोल रस्त्यावर एका तरुणाची भररस्त्यात धारदार शस्त्राने वार करुन हत्या (Murder) केली आहे. नारायण गयाप्रसाद द्विवेदी असे हत्या (Murder) करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. कुठे घडली हि घटना ? गिट्टीखदान पोलीस … Read more

…आणि पोलिसानं सुरक्षा रक्षकाच्या कानाखाली लगावली! नेमके काय घडले ?

police slaps security guard

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये नो पार्किंगच्या वादातून सुरक्षा रक्षक आणि पोलिसांमध्ये जोरदार वाद (police slaps security guard) झाला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. नो पार्किंगमध्ये उभी केलेली गाडी वाहतूक पोलीस उचलत होते. त्यावेळी सुरक्षा रक्षक पोलिसाच्या अंगावर धावून (police slaps security guard) गेला. यातून … Read more

नागपुरात विचित्र अपघात! बोलेरोची रस्त्याच्या बाजूला उभ्या असणाऱ्या दुचाकींना जोरदार धडक

accident

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये एक विचित्र अपघात घडला आहे. नागपूरच्या पंचशील चौकाजवळ हा अपघात (accident) घडला आहे. यामध्ये एका भरधाव आलेल्या बोलेरो गाडीने उभ्या कारला धडक दिली. त्यानंतर ती कार फुटपाथवर चढली आणि त्या ठिकाणी उभ्या असलेल्या बाईकला धडकली. या अपघातात एक महिला आणि पुरुष थोडक्यात बचावले आहेत. या अपघातामध्ये (accident) दुकानासमोर असलेल्या … Read more