पर्सनल डायरी काका-काकूने वाचल्यामुळे नागपुरातील उच्चशिक्षित तरुणीने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

personal diary

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – अनेक जणांना आपली पर्सनल डायरी लिहायची आवड असते. ते आपल्या डायरीत (personal diary) चांगल्या वाईट क्षणांची नोंद करून ठेवतात. हि डायरी ते लोक खूप जपून ठेवतात. ती कोणाच्या हाती लागू नये म्हणून योग्य ती काळजी घेतात. मात्र नागपूरमध्ये याच डायरीवरून एका उच्चशिक्षित तरुणीने टोकाचे पाऊल उचलले आहे. हि पर्सनल डायरी … Read more

अवघ्या काही सेकंदात नागपूरमधील हनुमानाचे पुरातन मंदिर कोसळले, लाईव्ह व्हिडिओ आला समोर

ancient temple of hanuman collapsed

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – राज्यात सध्या ठिकठिकाणी पावसाने हाहाकार माजवला आहे. या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी नद्या-नाल्यांना पूर आला आहे. अशा परिस्थितीत दरडी, जुन्या इमारती कोसळण्याच्या घटना घडत आहे. अशाच प्रकारची एक घटना नागपूरमध्ये घडली आहे. नागपूरमध्ये एक हनुमान मंदिर जमीनदोस्त झाले (ancient temple of hanuman collapsed) आहे. जुने झालेले हे मंदिर अवघ्या काही सेकंदात … Read more

सर्वांच्या डोळ्यासमोर वाहून गेली स्कार्पियो! त्यामध्ये 5 ते 6 लोक असण्याची शक्यता

Heavy Rain

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – राज्यात उशीराने आगमन झालेल्या मान्सूनच्या पावसाने (Heavy Rain) आता आपले रौद्र रूप धारण केले आहे. अजूनही सर्वदूर पाऊस नसला तरी ज्या ठिकाणी होत आहे त्या ठिकाणी परिस्थिती खूप बिकट आहे. या पावसाने (Heavy Rain) आतापर्यंत 76 जणांचा बळी घेतला आहे. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून हि माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, … Read more

दुर्दैवी ! नागपुरातून पंढरपुरात विठूरायाच्या दर्शनासाठी आलेल्या दोघा मित्रांचा चंद्रभागेत बुडून मृत्यू

drowned in chandrabhaga river

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात विठूरायाच्या दर्शनासाठी आलेल्या नागपुरातील दोघा मित्रांचा चंद्रभागा नदीत बुडून (drowned in chandrabhaga river) दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रविवारी सकाळी 10 वाजता ही दुर्दैवी घटना घडली. सचिन शिवाजी कुंभारे आणि विजय सरदार अशी मृत पावलेल्या दोन तरुणांची नावे आहेत. हे दोघेही मित्र आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला आले होते. … Read more

नागपूरमध्ये चंदनाची झाडे चोरणारी टोळी जेरबंद,आरोपींमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश

stealing sandalwood trees

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूर गुन्हे शाखा पोलिसांनी चंदनाची झाडे चोरणाऱ्या (stealing sandalwood trees) काटोलच्या टोळीला अटक केली आहे. यामध्ये पाच जणांना अटक करण्यात आली असून यातील दोन आरोपी हे अल्पवयीन आहेत. नागपूर शहरातील वेगवेगळ्या सहा ठिकाणावरून चंदनाची चोरी (stealing sandalwood trees) केल्याचे या आरोपींनी कबुल केले आहे. त्यांनी चोरी केलेल्या ठिकाणांमध्ये सरकारी निवासस्थानांचा … Read more

दुर्दैवी ! आऊटिंगला गेलेल्या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू

Drowning

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – राज्यात सध्या सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे. यादरम्यान नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने दोन महाविद्यालयीन विद्यार्थी आऊटिंग करायला गेले होते. मात्र यादरम्यान त्यांचा नागपुरातील अंबाझरी तलावात बुडून (Drowning) मृत्यू झाला आहे. हे दोन्ही जण चप्पल धुवायला तलावात उतरले होते मात्र, त्यांना पाण्याचा … Read more

नागपूर हादरलं ! जावायाने घरगुती वादातून मध्यरात्री केली सासू-सासऱ्यांची हत्या

Murder

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – काल मध्यरात्री दुहेरी हत्याकांड (murder) घडल्यामुळे नागपूर हादरलं आहे. यामध्ये आरोपी जावयाने सासू आणि सासऱ्याची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या (murder) केली आहे. त्याचबरोबर पत्नी आणि मुलीलाही गंभीर जखमी केले. नागपूर शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन परिसरातील अमर नगर भागामध्ये घडली आहे. काय आहे प्रकरण? नरमू यादव असे या आरोपी तरुणाचे नाव … Read more

धक्कादायक ! व्यवसायासाठी घेतलेले कर्ज थकल्याने नागपूरमध्ये युवा व्यापाऱ्याची आत्महत्या

Sucide

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. खापरखेड्यातील युवा व्यापार्‍याने बँकेतून कर्ज काढून व्यापार सुरू केला होता. मात्र हफ्ते फेडायला उशीर होत होता. त्यामुळे वसुली पथकाने दम दिला. त्यानंतर तो अधिक डिफ्रेशनमध्ये गेला. याच नैराश्यातून त्याने जीवनाला कंटाळून तलावात उडी घेऊन आत्महत्या (Sucide) केली. हि घटना कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडली … Read more

नागपुरातील गोरेवाडा जंगलाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल

Nagpur

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये (Nagpur) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये नागपूरच्या (Nagpur) गोरेवाडा जंगलाला भीषण आग लागली आहे. या आगीमुळे जंगलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या भीषण आगीत जंगलातील वाळलेला पालापाचोळा तसेच लाकडं जळून खाक झाली आहेत. हि आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अजून समजू शकलेले नाही. पण, या आगीवर … Read more

धक्कादायक ! नागपुरात उष्माघाताने रिक्षाचालकाचा मृत्यू

Nagpur Police Station

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये वाढत्या उकाड्यामुळे सध्या जीवाची लाहीलाही होत आहे. यामध्ये नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आनंद टॉकीजजवळ एका रिक्षाचालकाचा रिक्षामध्ये मृतदेह आढळून आला आहे. या व्यक्तीची प्राथमिक वैद्यकीय तपासणी केली असता त्या व्यक्तीचा उष्माघातामुळे (heatstroke) मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नागपूरमध्ये उष्माघाताने (heatstroke) आतपर्यंत दहा जीवांचा जीव घेतला आहे. तसेच पुढचे … Read more