सत्यजित तांबे यांच्या विजयाचे बॅंनर कराडमध्ये झळकले

Satyajit Tambe victory banner in Karad

कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील नाशिक पदवीधर मतदार संघात अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी विजय मिळवला आहे. युवक काॅंग्रेसच्या माजी अध्यक्षाला काॅंग्रेसने तिकिट नाकारल्याने ही निवडणूक राज्यात लक्षवेधी ठरली. तर भाजपानेही सत्यजित तांबेंना पाठिंबा दिला होता. अशावेळी राज्यातील काॅंग्रेसच्या युवकांनी सत्यजित तांबेंना आपला पाठिंबा दिला असल्याचे दिसत आहे. कराड शहरात सत्यजित तांबे यांच्या विजयाचे बॅंनर … Read more

युवक काॅंग्रेसचे मानस पगार यांचे अपघाती निधन

Manas Pagar of Youth Congress

नाशिक | महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी, नाशिक जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मानस दाैलत पगार (वय-32) यांचे अपघाती निधन झाले आहे. यामुळे काॅंग्रेसचा एक तरूण, तडफदार व अभ्यासू व्यक्तिमत्व असलेला चेहरा काॅंग्रेसचा गमावला आहे. नाशिक जिल्ह्यातील मित्रमंडळींना या बातमीमुळे दुःखाचा डोंगर कोसळला. भावपूर्ण श्रद्धांजली माझा खंबीर पाठीराखा सहकारी मित्र, नाशिक जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्ष, मानस … Read more

महाविकास आघाडीचे पाचही उमेदवार जाहीर, सत्यजित तांबेचं निलंबन : नाना पटोले

Nashik Tambe- Patil

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | राज्यात जाहीर झालेल्या पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीच्या पाचही जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर केले. यामध्ये प्रामुख्याने काॅंग्रेस नाशिकमध्ये कोणाला पाठिंबा देणार हा प्रश्न उपस्थित केला जात होता. तेथे शुंभागी पाटील यांना महाविकास आघाडीने पाठिंबा जाहीर केला असून सत्यजित तांबवेर आजच निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचे काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले … Read more

देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या बसचा भीषण अपघात

accident

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – आजकाल राज्यात अपघाताचे (accident) प्रमाण वाढले आहे. रोजी कुठे ना कुठे अपघात (accident) घडत आहेत. असाच एक अपघात नाशिकमध्ये घडली आहे. यामध्ये नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांची मिनी बस उलटल्याचे समोर आले आहे. मिनी बस च्या अपघातात 13 प्रवासी जखमी झाले आहे. त्यामध्ये 29 प्रवासी होते. या अपघातातील (accident) … Read more

हेडफोन लावून गाणे ऐकणे पडले महागात! तरुणीचा रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू

accident

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – अनेकदा आपली एक चुक आपल्या जीवावर बेतू शकते. अशीच एक घटना एका महाविद्यालयीन तरुणीच्या बाबतीत घडली आहे. त्या एका चुकीमुळे त्या तरुणीला आपला जीव गमवावा (accident) लागला आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील जानोरी गावाजवळ ही घटना (accident) घडली आहे. काय घडले नेमके? प्रियंका नामदेव कोकणे असे 17 वर्षीय मृत तरुणीचे … Read more

नाशिकमध्ये भीषण अपघात ! भरधाव कारची तीन वाहनांना धडक

accident

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये एक भीषण अपघात (accident) घडला आहे. यामध्ये एका भरधाव कारने तीन वाहनांना धडक दिली आहे. नाशिकच्या उंटवाडी अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा अपघात घडला आहे. यामध्ये एका अपघातग्रस्त कारमध्ये पैशांची बॅग आढळून आल्याने पोलीसदेखील हैराण झाले आहेत. तीन वाहनांना धडक देणाऱ्या अपघातग्रस्त (accident) वाहनात कोट्यवधी रुपयांची रोकड सापडल्याने संपूर्ण … Read more

कर्जबाजारीपणाला कंटाळून नवदाम्पत्याची सुसाईड नोट लिहून आत्महत्या

Suicide

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमधील पाथर्डी या ठिकाणी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये कर्जबाजारीपणा आणि देणेकऱ्यांच्या सततच्या तगाद्याला कंटाळून एका नवदाम्पत्याने आत्महत्या (Suicide) केली आहे. गौरव जगताप आणि नेहा जगताप असे आत्महत्या करणाऱ्या नवदाम्पत्याचे नाव आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात आत्महत्येची (Suicide) नोंद करण्यात आली आहे. या दाम्पत्याने आत्महत्या करण्याअगोदर सुसाईड नोट … Read more

आईवडिलांनी मोबाईल घेण्यासाठी पैसे न दिल्यामुळे तरुणाने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

suicide

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाने शुल्लक कारणावरून आत्महत्या (suicide) करत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. अक्षय खेताडे असे या आत्महत्या (suicide) करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. फक्त आईवडिलांनी नवीन मोबाईल घेऊन न दिल्यामुळे या तरुणाने आपल्या आयुष्याचा शेवट केल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत अक्षय … Read more

नाशिकमधील सिन्नरजवळ मोहदरी घाटात भीषण अपघात! विद्यार्थ्यांसह 5 जण ठार

accident

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिक जिल्ह्यातील सिन्नरडवळ मोहदरी घाटामध्ये एक भीषण अपघात (accident) झाला आहे. या अपघातात (accident) पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघातामध्ये मृत पावलेल्यांमध्ये काही विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. काय घडले नेमके? नाशिक येथील 8 ते 9 विद्यार्थी कारने मित्राच्या लग्नासाठी गेले होते. सायंकाळी नाशिकला परतत असताना मोहदरी घाटातील गणपती मंदिराजवळ … Read more

नाशिकमधील आश्रमशाळेतील ‘त्या’ हत्येचे गूढ उकलले, 16 वर्षीय आरोपीला अटक

Murder

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आधार तीर्थ आश्रमात काही दिवसांपूर्वी एका चार वर्षीय बालकाची हत्या (murder) करण्यात आली. हि घटना 23 नोव्हेंबरला घडली होती. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. या हत्येसंदर्भात (murder) एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात एका अल्पवयीन संशयिताला अटक करण्यात आली आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर आधार आश्रमात … Read more