पुण्यात 2 गटांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, धक्कादायक Video आला समोर

Fight Video

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये दोन गटांमध्ये जोरदार फ्री स्टाईल हाणामारी (Fight Video) झाली आहे. यामध्ये काही लोक हातामध्ये काठ्या घेऊन एकमेकांवर हल्ला (Fight Video) करत आहेत. घटनास्थळी काही महिलाही उपस्थित असून त्या ही भांडणं सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. ही घटना पुण्यातील येरवडा येथील शिवराज चौक परिसरात … Read more

पुण्यात कोयत्याने वार करुन तरुणाची हत्या, CCTV फुटेज आले समोर

Murder

पुणे : हॅलो महाराष्ट्र – जुन्या वादातून एका तरुणावर कोयत्याने वार करत त्याची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील नाना पेठेत घडली आहे. ही घटना सोमवारी रात्री एक वाजेच्या सुमारास घडली. हि संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले … Read more

खळबळजनक! पुण्यात शाळेच्या पाठीमागे बॉम्ब सदृश्य वस्तू आढळली

hand grenade found behind school

पुणे : हॅलो महाराष्ट – पुण्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पुण्यातील हवेली तालुक्यामध्ये एका स्मशानभूमीजवळ एक ग्रेनेड (hand grenade found behind school) आढळून आले आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याची माहिती मिळताच पोलिसांनी आणि बॉम्बशोधक पथकाने घटनास्थळी धाव घेऊन हे ग्रेनेड निकामी केला (hand grenade found behind school) आहे. मात्र, … Read more

वडिलांनी दुसरं लग्न केलं म्हणून 22 वर्षीय मुलाने केली सावत्र आईची हत्या

Murder

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आपल्या वडिलांनी दुसरं लग्न केलं म्हणून एका मुलानं आपल्या सावत्र आईची हत्या (Murder) केली आहे. यानंतर हा आरोपी मुलगा फरार झाला होता. मागच्या तीन आठवड्यांपासून पोलीस या आरोपी मुलाचा शोध घेत होते. अखेर या आरोपी मुलाला अटक करण्यात भोर पोलिसांना यश आले. त्यांनी … Read more

कोरोना संकटानंतर वारंवार फी वाढ कशासाठी? फर्ग्युसन महाविद्यालयाच्या संतप्त विद्यार्थ्यांचा सवाल

Ferguson College

पुणे : प्रतिनिधी – फर्ग्युसन महाविद्यालयात द्वितीय आणि तृतीय वर्षात शिकणारे विद्यार्थी चालू वर्षी आकारण्यात आलेल्या फी वाढीविषयी (fee increase) संतप्त आहेत. महाविद्यालयाच्या वेबसाईटवर शुक्रवार दि.15 जुलै 2022 रोजी चालू शैक्षणिक वर्षाच्या फीचं (fee increase) परिपत्रक जारी करण्यात आलं. या परिपत्रकानुसार 21 ते 23 जुलै 2022 या कालावधीत विद्यार्थ्यांना फी भरण्याच्या (fee increase) सूचना करण्यात … Read more

गर्लफ्रेंडसाठी कायपण ! पुण्यातील एका पठ्याने तिच्यासाठी एक-दोन नाही तर तब्बल 15 गाड्या चोरल्या

boyfriend stole 15 vehicles for his girlfriend

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका पठ्याने आपल्या प्रेयसीला फिरवण्यासाठी एक दोन नव्हे तर तब्बल 15 वाहने चोरले (boyfriend stole 15 vehicles for his girlfriend) आहेत. प्रेमासाठी लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात हे या पठ्याने सिद्ध केले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण यश सोळसे असे या आरोपी प्रियकराचे … Read more

धक्कादायक ! मुलीला जेवणात भाकरी न दिल्याने सुनेकडून सासूची हत्या

Murder

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये सासू सुनेच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका शुल्लक कारणावरून सुनेने सासूची हत्या ( Murder) केली आहे. सासूने घरात स्वयंपाक बनविला नाही त्यामुळे मुलीला जेवण मिळाले नाही यावरून सासू आणि सुनेचे मोठे भांडण झाले. याच वादातून सुनेने नायलॉन दोरीने गळा आवळून सासूची हत्या ( Murder) केली. … Read more

धक्कादायक ! सिने अभिनेत्री केतकी माटेगावकरच्या चुलत भावाची पुण्यात आत्महत्या

akshay mategaonkar

पुणे : हॅलो महाराष्ट्र – सिने अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकर हिच्या चुलत भावाने पुण्यात इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली आहे. अक्षय अमोल माटेगावकर (akshay mategaonkar) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. मृत अक्षय (akshay mategaonkar) हा संगणक अभियंता होता. नोकरी न लागण्याच्या भीतीने आणि अपेक्षांच्या ओझ्याने त्याने आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलले … Read more

पुण्याच्या जोंधळे चौकात भर दिवसा राडा, हाणामारीचा व्हिडिओ आला समोर

youth fighting with each other

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यात गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत जात आहेत मात्र थांबायच्या नाव घेत नाही आहेत. या घटनांमध्ये काही जणांचा हकनाक बळी जातो. पुण्याच्या विश्राम बाग पोलीस ठाणे हद्दीत आज भर दिवसा तशीच घटना घडली. थेट हातात मोठा दगड घेवून एक तरुण दुसऱ्या तरुणावर हल्ला (youth fighting with each other) करत होता. भर … Read more

डोळ्याची पापणी लवायच्या आत तरुण धरणाच्या पाण्यात गेला वाहून

heavy rain

पुणे : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात अनेक ठिकाणी पाऊस (heavy rain) होत असल्यामुळे नद्या नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. पावसामुळे निर्सगाचे सौंदर्य खुलले आहे. यामुळे अनेक जण पर्यटनालाही प्राधान्य देत आहेत. मात्र काही ठिकाणी या पावसाने (heavy rain) मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. दोन दिवसांपूर्वी भुशी धरणात (heavy rain) एक तरुण वाहून गेला होता. … Read more