Sharad Pawar : शरद पवारांचं कराड येथे पारावर उभं राहून दमदार भाषण; पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी योद्धा पुन्हा मैदानात

Sharad Pawar speech in karad

कराड प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे नेहमीच त्यांच्या लढाऊ बाण्यासाठी आणि कधीही हार न मारण्याच्या वृत्तीसाठी ओळखले जातात. परिस्थिती कशीही असली तरी पवार डगमगत नाही आणि हार मानत नाहीत असं म्हंटल जातं, याचा प्रत्यय यापूर्वीही आलाय आणि आजही पुन्हा एकदा हीच गोष्ट अधोरेखित झाली आहे. अजित पवार यांनी आपल्या ३० … Read more

महाराष्ट्र पिंजून काढणार, पक्ष फोडणाऱ्यांना जागा दाखवणार; कराडातून शरद पवारांचा एल्गार

_sharad pawar karad speech

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह राष्ट्रवादी काँग्रेस मधून बंडखोरी केल्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी शरद पवार ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला त्यांना त्यांची जागा दाखवणार असा स्पष्ट इशारा शरद पवारांनी बंडखोर आमदारांना दिला आहे. आज गुरुपौर्णिमेनिमित्त शरद पवार यांनी कराड येथे जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन … Read more

Karad News : शरद पवारांकडून यशवंतराव चव्हाणांच्या समाधीला अभिवादन; NCP कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

sharad pawar in karad

कराड प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस मधील सर्वात मोठ्या भूकंपानंतर पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आज यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी कराड मध्ये दाखल झाले आहेत. शरद पवार यांच्या स्वागतासाठी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी मोठी गर्दी करत आपला पाठिंबा दर्शवला आहे. आज गुरुपौर्णिमा आहे, त्यानिमित्ताने शरद पवार यांनी आपले राजकीय गुरू स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या … Read more

शरद पवार की अजित पवार? R. R. पाटलांचे सुपुत्र रोहित पाटलांचा मोठा निर्णय

ajit pawar sharad pawar rohit patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या राजकारणात काल सर्वात मोठा भूकंप घडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या ३० पेक्षा जास्त समर्थक आमदारांसह शिंदे- फडणवीसांच्या सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि अन्य ८ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या सर्व राजकीय घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच उभी फूट पडली असून शरद … Read more

अजित पवारांच्या बंडानंतर पृथ्वीराज चव्हाणांचं ‘ते’ भाकित चर्चेत; Video सोशल मीडियावर Viral

PRITHVIRAJ CHAVAN AJIT PAWAR

कराड प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या ३० पेक्षा जास्त समर्थक आमदारांसह बंडखोरी करत शिंदे फडणवीसांच्या सत्तेत सहभाग घेतला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची आणि त्यांच्यासोबत ८ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या एकूण सर्व राजकीय घडामोडीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. याच दरम्यान, काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या … Read more

विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या जीपला अपघात; बोलेरो पलटी होऊन 6 जण जखमी

bolero jeep accident near Koregaon

सातारा प्रतिनिधी । पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या कोरेगाव तालुक्यातील भाविकांच्या बोलेरो गाडीला माण तालुक्यातील लोधवडेजवळ भीषण अपघात झाला आहे. गाडी पलटी होऊन झालेल्या या अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी जखमींना गोंदवले येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले आहे. भाविकांची बोलेरो जीप पलटी कोरेगाव तालुक्यातील गुजरवाडी गावातील आठ भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी बोलेरो जीपमधून पंढरपूरकडे … Read more

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाला सुरूवात, ओझर्डे धबधबा कोसळू लागला

Ozarde Waterfalls

सातारा – सातारा जिल्ह्याचा पश्चिम भाग हा पावसाचे आगार समजला जातो. अर्धा अधिक जून महिना कोरडा गेल्यानंतर उशीरा का होईना पण आता पश्चिम भागात दमदार पावसाला सुरूवात झाली आहे. महाबळेश्वरमध्ये गेल्या चोवीस तासात 118 मि. मी. पावसाची नोंद झाली असून धरणात पाण्याची आवक देखील सुरू झाली आहे. पश्चिमेकडील पावसाने धरणात आवक सुरू सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील … Read more

सातारा जिल्ह्यातील गावागावांत झळकतायंत तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचे बॅनर्स; 2024 च्या निवडणुकीसाठी मोठा डाव??

BRS

विशेष प्रतिनिधी । अक्षय पाटील 2024 लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. एकीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांची महाविकास आघाडी विरुद्ध भाजप आणि शिंदे गट असा चुरशीचा सामना महाराष्ट्रात आहे. असे असतानाच आता तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीने सुद्धा महाराष्ट्रात एन्ट्री मारली आहे. … Read more

Karad News : जुन्या वादातून एकावर कोयत्याने वार; 7 जणांवर गुन्हा दाखल

Karad Police

कराड | जुन्या भांडणाच्या कारणावरून एकाला दांडक्याने मारहाण करत असताना वाद सोडवण्यासाठी आलेल्या मध्यस्थ्यावरच कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना कराड मध्ये घडली आहे. या हल्ल्यात एकजण गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सर्व संशयितांना ताब्यात घेतलं आहे. अजय … Read more

Satara News : जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना करा; खासदार श्रीनिवास पाटलांच्या सूचना

Shriniwas Patil

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यामध्ये मे 2023 मध्ये जिवितहानी झालेल्या अपघातांची संख्या 30% नी तर प्रत्यक्ष जिवितहानी 34% नी कमी झाली आहे. याचे कौतुक करुन उपप्रादेशिक परिवहन विभागाने विविध विभागांच्या मदतीने अपघातांचे प्रमाण अजून कमी करण्यासासाठी विविध उपाययोजना कराव्यात, अशा सूचना खासदार श्रीनिवास पाटील यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात संसदीय जिल्हा रस्ता … Read more