हिंगणघाट जळीतकांड: नराधम विकी नगराळे विरोधात ४२६ पानी आरोपपत्र दाखल
नागपूर प्रतिनिधी । हिंगणघाट येथे एका महाविद्यालयीन प्राध्यापिकेच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार याच महिन्याच्या सुरुवातीला घडला होता. विकी नगराळे या युवकाने…