Omicron : सातारा जिल्ह्यात 5 देशातील 10 परदेशी नागरिक होम क्वारंटाईन

सातारा | नव्या ओमिक्रॉन या विषाणूचे रुग्ण जगभरातील अनेक देशात आढळू लागले आहेत. त्यामुळे परदेशातून येणाऱ्या नागरिकांच्याबाबत आरोग्य यंत्रणेकडून विशेष काळजी घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात अमेरिका, डेन्मार्क, दुबई, फ्रान्स, कुवेत या 5 देशातून आलेल्या 10 परदेशी नागरिकांना स्वतःच्या घरातच होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर संबंधितांची कोरोना चाचणी 7 दिवसानंतर करण्यात येणार … Read more

सासूने गाठला विकृतीचा कळस ! सुनेला मारली मिठी अन् रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच….

Corona Test

हैदराबाद : वृत्तसंस्था – आजकाल सासू आणि सून यांच्यातील वाद हे काय आपल्याला नवीन नाही आहे. प्रत्येक घरात छोट्या मोठ्या कारणावरून सासू आणि सुनेमध्ये वाद होत असतात. अशीच एक सासू सुनेबाबत विचित्र घटना समोर आली आहे. यामध्ये कोरोनाबाधित सासूने सुनेचा बदला घेण्यासाठी थेट सुनेला मिठी मारली आहे. असे करण्यामागे सुनेलाही कोरोनाची लागण व्हावी असा उद्देश … Read more

पोलिस, आशा वर्कर होम क्वारंटाईनचे शिक्के मारणार : एसपी अजयकुमार बन्सल

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शहरात कोरोना पाॅझिटीव्ही रेट कमी झाला आहे, मात्र खेड्यात कमी होत नाही. आता शाळा, मंगल कार्यालयात होम आयसोलेशनला गावात बळ मिळत आहे. परंतु तरीही बाधित आयसोलेशनमध्ये येत नाहीत अशा लोकांच्यावर आता शिक्के तयार केले असून पोलिस व आशा वर्कर होम क्वारंटाईनचे शिक्के मारणार असल्याचे जिल्हा पोलिस प्रमुख अजयकुमार बन्संल यांनी … Read more

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! राज्यातील लॉकडाउन १५ मे पर्यंत वाढवला

maharastra lockdown

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – राज्यातील सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता राज्य सरकारने १५ मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने यासंदर्भात आदेश काढला आहे. या आदेशानुसार सध्या राज्यात लागू असणारे निर्बंध १५ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लागू असणार आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यागोदरच लॉकडाउन मध्ये वाढ करण्यात येणार आहे याचे … Read more

399 रुपयांमध्ये घ्या Covid-19 Care@Home, होम क्वारंटाईनमध्ये एक्सपर्ट घेतील तुमची काळजी

नवी दिल्ली । देशात पुन्हा एकदा कोरोनाची (corona) लाट पसरली आहे, गेल्या 24 तासांत एक लाख 45 हजार नवीन प्रकरणे समोर आली आहेत, तर ऍक्टिव्ह प्रकरणांची (Active cases) संख्याही 10 लाखांच्या पुढे गेली आहे. अनेक राज्यात नाईट कर्फ्यू तर काही राज्यात लॉकडाऊन करण्यात आला आहे. परिस्थिती अशी आहे की, मध्य प्रदेशात केवळ पाच दिवस ऑफिसेस … Read more

यूके, युरोप, आखाती देश आणि दक्षिण आफ्रिका येथून येणाऱ्यांना 14 दिवस क्वारंटाईन थांबावे लागेल

नवी दिल्ली । देशातील कोरोनाच्या (Corona) वाढत्या घटनांमध्ये एकीकडे अनेक राज्यांत नाइट किंवा दिवसाचा कर्फ्यू लागलेला आहे. त्याचबरोबर सतत वाढत्या घटनांमध्ये मुंबई (Mumbai) मध्ये जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वाखाली काही देशांतून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना (Passenger ) 14 दिवसांसाठी क्वारंटाईन (Quarantine) ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यापैकी यूके, युरोप, मिडिल ईस्ट, दक्षिण आफ्रिका येथून येणाऱ्या प्रवाश्यांसाठी … Read more

९ तारखेला मुंबईत दाखल होताचं कंगनाला केलं जाणार होम क्वारंटाईन ?

मुंबई । काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर बरोबर केली होती. त्यामुळे तिच्यावर राजकीय तसेच कला क्षेत्रातून प्रचंड टीका करण्यात आली. कंगना रणौतचा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्याबरोबर शाब्दिक वाद चांगलाचा रंगला आहे.दरम्यान, मी ९ सप्टेंबरला मुंबईत येणार आहे कुणाची हिंमत असेल तर अडवा असं आव्हानही कंगनाने दिलं आहे. … Read more

सुशांत सिंह आत्महत्या: तपासासाठी मुबंईत दाखल झालेल्या पटना पोलीसांना BMC केलं क्वारंटाईन

मुंबई । अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी चौकशीसाठी मुंबईत आलेल्या पटणाचे एसपी विनय तिवारी यांना १५ ऑगस्टपर्यंत क्वारंटाईन करण्यात आलं आहे. त्यामुळे तिवारी यांना मुंबईतली पहीली रात्र गोरेगावच्या एसआरपीएफ कॅम्प घालवावी लागली. तिवारी यांना क्वारंटाईन केल्यानंतर बिहार पोलिसांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. आमचा तपास रोखण्यासाठी एसपी विनय तिवारींना होम क्वारंटाईन नव्हे तर हाऊस अरेस्ट … Read more

Breaking | सौरव गांगुलीच्या कोरोना टेस्टचा रिपोर्ट आला…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) चे अध्यक्ष सौरव गांगुलीचा मोठा भाऊ स्नेहाशीष गांगुलीला करोना व्हायरसची लागण झाल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी आले होते. स्नेहाशीष यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर गांगुलीने कुटुंबासह स्वत:ला होम क्वारंटाइन केले होते. गांगुली आणि त्याचा मोठा भाऊ एकाच घरात राहत असल्यामुळे गांगुलीने क्वारंटाइन होण्याचा … Read more

‘या’ कॅबिनेट मंत्र्यांना झाली कोरोनाची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईचे पालकमंत्री तसेच राज्यातील कॅबिनेट मंत्री अस्लम शेख यांना कोरोनाची लागण झाली असून यासंदर्भातील माहिती स्वतः अस्लम शेख यांनी ट्विट करुन दिली आहे. आपल्यामध्ये कोरोनाची लक्षणे जाणवत नसून विलगीकरण केल्याची माहिती अस्लम शेख यांनी दिली आहे. तसेच आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना आपण कोरोनाची चाचणी करण्याची विनंती केली आहे. This is to … Read more