मोस्ट अवेटेड Honda इलेक्ट्रिक स्कूटर ‘या’ तारखेला होणार लॉन्च ; नवा टिझर रिलीज

Honda Bike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जपानची दोन चाकी वाहन निर्माता कंपनी Honda Motorcycle and Scooter India (HMSI) लवकरच भारतीय बाजारात नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार आहे. कंपनीकडून लाँच होणारी हि स्कूटर Honda Activa Electric या नावाने ओळखली जाणार आहे. लाँचपूर्वी या स्कूटरचा एक नवीन टीझर सोशल मीडियावर वारंवार दाखवला जात असून , यामध्ये चार्जिंग पोर्टची माहिती … Read more