कर्नाटकात पंतप्रधान मोदींच्या बंधूंच्या कारला भीषण अपघात

accident to Prime Minister Modi's brother's car

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भावाच्या कारला भीषण अपघात झाल्याची घटना कर्नाटक येथील मैसूर येथे दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. जखमींना म्हैसूर येथील जेएसएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींचे भाऊ प्रल्हाद दामोदर मोदी हे कारणे निघाले होते. त्यांची कार कर्नाटकातील म्हैसूरजवळ आली असता त्या ठिकाणी भीषण अपघात झाला. … Read more

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण रुग्णालयात दाखल

Nirmala Sitharaman

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची अचानक तब्बेत बिघडली असून त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. निर्मला सीतारामण यांना सकाळी त्रास जाणवू लागला होता. दरम्यान त्यांची अचानक प्रकृती अचानक खालवू लागल्याने उपचारासाठी रुग्णालयातील खासगी वार्डमध्ये दाखल करण्यात आले. सध्या एम्स रुग्णालयात त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरु करण्यात आले आहेत. दरम्यान, 63 … Read more

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती खालावली

Vikram Gokhale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या 15 दिवसांपासून उपचार घेत असलेल्या गोखले यांची आज प्रकृती खालावली आहे. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी रंगभूमीवर त्यांनी एक मोठा काळ गाजवला आहे. मराठीसोबतच त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही नाव कमावले आहे. सध्या ते स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत … Read more

गणेशवाडीतून 70 वर्षीय महिलेला दवाखान्यात नेण्यासाठी जीवघेणा प्रवास

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत असताना एकाबाजूला संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. अशावेळी सातारा तालुक्यातील सांडवली-केळवली भागातील गणेशवाडी या गावातील 70 वर्षीय वृद्ध महिलेला शहरातील दवाखान्यात नेण्यासाठी झोळीच्या साहाय्याने जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. गणेशवाडी हे गाव साताऱ्यापासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर असून देखील या … Read more

लालू यादव यांची प्रकृती गंभीर; आज एअर अँब्युलन्सनं हलवणार दिल्लीला

Lalu Prasad Yadav

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आरजेडी नेते लालू प्रसाद यादव यांची प्रकृती गंभीर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज सायंकाळी त्यांना 4 वाजून 30 मिनिटांनी एअर अँब्युलन्सच्या सहाय्याने दिल्लीला नेण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. लालू यादव यांच्यावर सध्या पाटण्यातील पारस रुग्णालयात उपचार केले जात असून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. येथील वैद्यकीय … Read more

प्रेमविवाहानंतर घरच्यांच्या भितीने मुलाला जन्म देऊन ‘ती’ हॉस्पिटलमधून पळाली; पोलिसांनी 8 महिण्यांनी ‘असं’ काढलं शोधून

love affair

औरंगाबाद : प्रेमविवाह केल्यानंतर काही काळ सोबत राहून नंतर पुन्हा घरच्या भीतीने सोबत तरुणी राहत होती मात्र दोघाचे भेटणे सुरू होते. त्यातच तरुणी गर्भवती राहिली आणि तिने थेट क्लासेस लावण्याचा बहाणा करून औरंगाबाद गाठले. ३० ऑगस्ट २०२१ रोजी तिला प्रसूती कळा येऊ लागल्याने ती घाटीत एकटीच आली. बोगस नाव नोंदवून एका गोंडस मुलाला जन्म दिला. … Read more

साताऱ्यातील ऑन्को-लाइफ कॅन्सर सेंटरमध्ये 3 वर्षाच्या चिमुरडीची कर्करोगावर मात

सातारा | साताऱ्यातील अवघ्या तीन वर्षीय प्रीती (नाव बदलले आहे) हेपॅटोब्लास्टोमाचे निदान झाले. हा यकृत कर्करोगाचा एक प्रकार आहे. डॉ सिद्धेश त्र्यंबके ( रेडिएशन व मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट) आणि डॉ. रवी वाटेगावकर (वरिष्ठ सल्लागार वैद्यकीय कर्करोग तज्ञ) ऑन्को-लाइफ कॅन्सर सेंटर यांच्या नेतृत्वाखाली कर्यरत टिमने या चिमुकलीवर यशस्वी उपचार केले. तिच्यावर केमोथेरपी करण्यात आली. ज्यामध्ये 4 चक्रांचा … Read more

…तर घाटीतील रुग्णसेवा बंद

औरंगाबाद – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आतील वैद्यकीय शिक्षकांच्या मागण्यांबाबत शासनाने अद्यापही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे वैद्यकीय शिक्षक संघटनेने आंदोलन सुरू ठेवले असून काल काळ्या फिती लावून काम केले. आगामी दहा दिवसात सकारात्मक निर्णय झाला नाही, तर रुग्णसेवेचे सहित सर्व कामकाज बंद करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेच्या नेतृत्वाखाली राज्यातील … Read more

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या तब्बेतीत सुधारणा

सातारा | जिल्ह्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांना कोरोनाची लागण झाली असून ते सध्या खासगी रूग्णालयात उपचार घेत आहेत. गेल्या तीन दिवसात त्यांच्या प्रकृतीत चांगलीच सुधारणा झाल्याने त्यांनी रूग्णालयातूनच आपल्या कामास सुरूवात केली आहे. खा. पाटील यांच्या कामाची पध्दत सर्वसामान्य लोकांना माहिती असून त्यांनी रूग्णालयातून कामांचा निपटारा करतानाचा एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. वयाची पंचाहत्तरी … Read more

महापालिकेने बजावल्या शहरातील 12 रुग्णालयांना नोटिसा

aurangabad mahanagar

औरंगाबाद – कोरोना संसर्गाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत अनेक खासगी रुग्णालयांनी रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा शुल्क उकळले होते. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आलेल्या लेखा परीक्षणानंतर हा प्रकार समोर आला होता. जास्तीचे उकळलेले शुल्क परत देण्यासाठी या रुग्णालयांना सूचना करण्यात आल्या आहेत. पण त्यानंतरही पैसे परत करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने महापालिकेने अशा 12 रुग्णालयांना नोटिसा बजावल्या आहेत. … Read more