शहरात होणार 11 आधुनिक रुग्णालये; स्मार्ट हेल्थ अंतर्गत उपक्रम

औरंगाबाद – स्मार्ट सिटी प्रशासनाने शहरातील घाटी रुग्णालय यावरील वाढता ताण कमी करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. स्मार्ट सिटीतून तब्बल 40 कोटी रुपये खर्च करून आरोग्य व्यवस्था अधिक मजबूत करण्याचा निर्णय काल घेण्यात आला. याअंतर्गत शहरातील आंबेडकर नगर, सिडको एन 2 कम्युनिटी सेंटर जवळ 10 कोटी रुपये खर्च करून दोन मोठी रुग्णालये उभारण्यात येतील. … Read more

घाटी रुग्णालयात अतिदक्षता विभागात 20-25 मिनिटे बत्ती गुल, व्हेंटिलेटर पडले बंद

Ghati hospital

औरंगाबाद – शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आतील मेडिसिन विभागातील अतिदक्षता विभागात आज सायंकाळी सात वाजेच्या सुमारास 15 ते 20 मिनिटे बत्ती गुल झाल्याने या ठिकाणी असणाऱ्या रुग्णांची तसेच त्यांच्या नातेवाइकांचे मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली. अतिदक्षता विभाग आतच लाईट गेल्याने रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा होऊ शकला नाही. मात्र सुदैवाने यात कोणतीही अनुचित घटना घडली नाही. … Read more

शहरात लवकरच होणार ऑक्सिजन निर्मिती; मेल्ट्रॉन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन प्लांटचे साहित्य दाखल

oxygen plant

औरंगाबाद – महापालिकेतर्फे शहरात चालवल्या जाणाऱ्या मेल्ट्रॉन कोव्हिड केअर सेंटरसाठी उभारल्या जाणाऱ्या लिक्विड ऑक्सिजन सेंटरच्या कामाला गती मिळाली आहे. मागील वर्षीच या द्रवरुप ऑक्सिजन प्लांटला मंजूरी मिळाली होती. शुक्रवारी यासंबंधीचे साहित्य रुग्णालय परिसरात दाखल झाले. आता हा प्लांट उभारण्याचे काम सुरु झाले असून लवकरच तो कार्यान्वित केला जाईल. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने शहरात ऑक्सिजन कमी … Read more

सावधान ! कोरोना नंतर आता म्युकरमायकोसिसचा धोका

औरंगाबाद | कोरोना महामारी चा प्रादुर्भाव सर्व देशभर दिसत आहे. आता कोरोना महामारी ची दुसरी लाट ओसरत असताना म्युकरमायकोसिसचे संकट अजूनही आहे. म्युकरमायकोसिसने 40 रुग्णांचा बळी घेतला आहे. म्युकरमायकोसिसचे दररोज चार ते पाच रुग्ण आढळून येतात. गेल्या दीड महिन्याचा म्युकरमायकोसिसचा अहवाल पाहता आतापर्यंत 41 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता कोरोनाच्या रुग्णांची संख्या दहाच्या आत आली … Read more

मिरजेत कोरोना रूग्णालयात महिलेची गळफास घेवून आत्महत्या

सांगली | मिरज येथील शासकीय कोरोना रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुमन कुंभार (वय- 35 सुभाषनगर, मिरज) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सुमन कुंभार यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांना मिरज येथील कोरोना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेेले काही दिवस … Read more

BIG BREAKING | पेशंट वाचवायचाय? व्हेंटिलेटर पाहिजे? मग दीड लाख कमिशनची सोय करा; कोरोनारुग्णांच्या टाळूवरचं लोणी खायला एजंटांची टोळी सक्रिय

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | कोरोना महामारीच्या काळात आरोग्यव्यवस्था दिवसेंदिवस कोलमडलेली असताना याही काळात पैशांनी बेड विकत देणाऱ्या नामांकित हॉस्पिटलमधील टोळीचा पर्दाफाश करण्यात सपोर्ट फॉर कोविड पेशंट, स्नेहबंध Whatsapp ग्रुप आणि हॅलो महाराष्ट्रच्या टीमला यश आलं आहे. इस्लामपूरमधील प्रकाश हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरमध्ये च्या नावाने हा धक्कादायक प्रकार चालत असल्याचं समोर आलं आहे. यासंदर्भात ग्रुपच्या सदस्यांनी … Read more

कोरोनाच्या काळात घाटीतील डॉक्टर संपावर ?

ghati

औरंगाबाद | शहराची कोरोना परिस्थिती अतिशय गंभीर असून. घाटी रुगणालयातील डॉक्टर यांनी संप पुरकरला होता अश्यात डॉक्टसरांच्या गेल्या काही दिवसांपासून अनेक मागण्या आहेत त्या मध्ये मुख्य मागणी म्हणजे कायमस्वरूपी तत्वावर डॉक्टरांना घाटी रुगणालयात घेण्यात यावे आणि पगार वेळेवर आणि पुरेसा द्यावा. मात्र सचिवांशी बोलून त्यांनी वाढत्या कोरोना लक्षात घेता. तूर्तास संप पंधरादिवस पुढे ढकलला आहे. … Read more

BREAKING : वसई विरार येथील कोविड हाॅस्पिटलला आग; 13 रुग्णांचा होरपळून मृत्यू

मुंबई : वसई विरार येथील कोविड हाॅस्पिटलला अचानक आग लागली. या आगित 13 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. इतर रुग्णांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. #UPDATE 13 people have died so far in fire at COVID hospital in Virar, in Vasai Virar municipal limits, Palghar district (Earlier … Read more

सामाजिक संस्थानकडून हाॅस्पीटलला 20 ऑक्सिजन मशीन

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराडमधील राजश्री हाॅस्पीटल व एरम हाॅस्पीटल या सोबत अन्य ठिकाणीही ऑक्सिजन कमी असल्याचे सामाजिक कार्यकर्ते यांना ही माहिती समजली. तेव्हा सामाजिक संस्थानी शहरातील सर्व ऑक्सिजन मशीन हाॅस्पीटलमध्ये देवून रूग्णांना दिलासा देण्याचे काम केले आहे. शहरात दोन हाॅस्पीटलांना 20 ऑक्सिजन मशीन देण्यात आल्या आहेत. कराड शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित आहेत. … Read more

कराडच्या रूग्णालयातील ऑक्सिजन साठा संपत आल्याबाबतचा ईमेल

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड येथील दक्ष कराडकर ग्रुपचे प्रमोद पाटील यांनी जिल्हाधिकारी शेखरसिंह व लोकप्रतिनिधी यांना ईमेल केलेला आहे. त्यामध्ये कराड येथील कोरोना रुग्णालयातील ऑक्सिजन साठा संपत आला असून त्याबाबत माहीती घेवून पुरवठा करण्याची मागणी केली आहे. प्रमोद पाटील यांनी ईमेलमध्ये म्हटले आहे की, राज्यात, जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहेत. कराड … Read more