नाशिकच्या रुग्णालयात ऑक्सीजन टँक लिक…आतापर्यंत २२ रुग्ण दगावले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : नाशिक पालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सीजन टॅंकमध्ये बिघाड झाल्याची घटना घडली आहे. यामुळे सर्वत्र ऑक्सिजन पसरल्याने एकच गोंधळ उडाला आहे. याशिवाय रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णां पैकी 171 ऑक्सिजनवर आहेत तर व्हेंटिलेटर आणि अत्यवस्थ रुग्णांची संख्या 67असल्याची माहिती मिळत आहे.याबाबत नाशिकच्या महापालिका आयुक्तांच्या माहितीनुसार किमान १० ते ११ रुग्ण जे व्हेंटिलेटरवर होते … Read more

संक्रमित पत्नीला घेऊन फिरला पण कुठेच मिळाला नाही बेड; महिलेने दुःखी होऊन घेतला ‘हा’टोकाचा निर्णय

corona

पुणे । संपूर्ण देश कोरोना विषाणूमुळे घाबरून गेला आहे, साथीच्या आजारांची दुसरी लाट अनियंत्रित होत आहे. संक्रमित रूग्णांसाठी हॉस्पिटलमध्ये आयसीयू आणि ऑक्सिजन खूप दूरची गोष्ट आहे. आता सामान्य बेडदेखील उपलब्ध नाहीत. महाराष्ट्र पुण्यातून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. लोक आता असे म्हणू लागले की, आता सगळकाही ईश्वरावर आहे. ह्या व्हायरसमुळे कोण वाचत कोण नाही … Read more

डॉक्टरांच्या हाताखाली काम करणाऱ्या कंपाऊंडरने स्वतःच सुरू केले मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल; कोविडसाठीही सुरू केला होता स्पेशल वॉर्ड

शिरूर | एका डॉक्टरांच्या हाताखाली काम करणाऱ्या कंपाऊंडरनेच एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल एकूण 22 बेडचे असून गेल्या दोन वर्षापासून ते सुरू आहे. कंपाऊंडरने बोगस नाव आणि बनावट पदवी तयार करून हे हॉस्पिटल बांधले होते. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये हे हॉस्पिटल … Read more

पवार साहेब रोजच्या आवडत्या कामात पून्हा रुजू ; सुप्रिया सुळेंनी ट्विट केला पवारांचा हॉस्पिटलमधील फोटो

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांना पोटदुखीच्या त्रासामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यांना पित्ताशयाचा त्रास होत असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. सध्या पवार साहेबांची प्रकृती स्थिर असून ते त्यांचं रोजचं आवडतं काम कि न्युज पेपरच ते करत आहेत, अशी माहिती त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे … Read more

Good News : खाजगी रुग्णालयात करोनाची लस 250 रुपयांमध्ये उपलब्ध होणार

मुंबई | करोणाची लस आता सरकारी रुग्णालयासहित खासगी रुग्णालयांमध्येही उपलब्ध होणार आहे. सरकारी रुग्णालयात पूर्णपणे मोफत असलेली ही लस, खाजगी रुग्णालयामध्ये 250 रुपयांना देण्यात येईल. राज्याचे आरोग्य सचिव डॉक्टर प्रदीप व्यास यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. खाजगी रुग्णालयांमध्ये ही लस लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यांच्या डॉक्टरांना आणि नर्सिंग स्टाफला प्रशिक्षण देण्यात येणार … Read more

आता महामार्गावर अपघात झाल्यास आपल्याला त्वरित उपचार मिळणार, सरकारने बनविली ‘ही’ योजना, त्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । अनेक प्रयत्न करूनही देशात रस्ते अपघातांची (Road Accidents) संख्या कमी होत नाही. यासह, रस्ते अपघातात पीडिताला मदत करण्याची इचछा असूनही अनेक लोकं ती करण्यापासून परावृत्त होत आहेत. अशा परिस्थितीत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय लवकरच महामार्गावरील (Highway) अपघातासाठी विशेष रस्ते सुरक्षा यंत्रणा (Road safety system) बनवणार आहे. या प्रणालीच्या अंमलबजावणीनंतर, कोणत्याही … Read more

खळबळजनक! सुशांत सिंह राजपूतच्या भावाला भररस्त्यात घातल्या गोळ्या

नवी दिल्ली । दिवंगत बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या भावावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. भररस्त्यात अज्ञातांनी सुशांतच्या भावावर गोळ्या झाडल्या आहेत. सुशांत सिंह राजपूतचा मावस भाऊ राजकुमार सिंह आणि त्याच्या सहकारी अमीर हसन यांच्यावर अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडल्या आहेत. या हल्ल्यात हे दोघेही गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयात … Read more

कोरोनाची लस देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी सरकारने सुरू केली ‘ही’ खास योजना

कोरोनाची लस देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी सरकारने सुरू केली ‘ही’ खास योजना #HelloMaharashtra

जन्माला आली अवघ्या ४५० ग्रामची मुलगी; डोळे नाकाचीसुद्धा झाली नव्हती व्यवस्थित वाढ

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । जीवन हे खूप मुश्किल आहे. जीवनात अनेक चढ – उतार असतात. कोणाला जिवंत ठेवणे, आणि कोणाला संपवणे हे ईश्वराचा हाताचा खेळ आहे असे म्हंटले जाते. परंतु हे सारे खेळ नशिबाचा एक भाग असतो. जीवन जगायचे म्हंटले तरी त्यापाठीमागे अतोनात कष्ट असतात. कधीकधी आपल्याला अपेक्षित नसलेल्या गोष्टी आपल्या समोर घडतात. साऱ्या घटनांना … Read more

धक्कादायक! कोरोनाबाधित व्यक्तीचा हॉस्पिटलच्या शोधात दुचाकीवरून पुणे शहभर प्रवास

पुणे । पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात रुग्णांची संख्या तुलनेने वाढते आहे. या शहरांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांसाठी हॉस्पिटलमध्ये पुरेसे बेड असल्याचे सांगितले जात असतानाच, एक कोरोनाबाधित व्यक्ती स्वतः दुचाकीवर फिरून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील हॉस्पिटलमध्ये जागा शोधत असल्याचा धक्कादायक प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला. अखेरीस शनिवारी सायंकाळी त्या व्यक्तीला पिंपरी-चिंचवडमधील एका हॉस्पिटलमध्ये जागा मिळाली. निगडी परिसरात राहणारी … Read more