नवरा- बायकोसाठी फायदेशीर आहे LIC ची ‘ही’ पॉलिसी; पहा कोणकोणते लाभ होतात

LIC Policy For Husband Wife

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । LIC ही देशातील सर्वात मोठी फायद्यात असलेली आणि सर्वात जुनी व विश्वसनीय विमा कंपनी मानली जाते. देशातील जास्तीत जास्त लोक या विमा कंपनीचा पर्याय निवडतात. LIC योजनेत गुंतवणूक करणे हे भारतातील लोकांना विश्वसनीय वाटते, त्यामुळे इथे गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. LIC मध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला मिळणारा रकमेचा परतावा जास्त असणार … Read more

नवऱ्याने संमतीविना लैंगिक संबंध ठेवले तर बायकोला घटस्फोटाचा अधिकार; कोर्टाचा निर्णय

Kerala High Court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पती –पत्नीने आपल्या मर्जीने लैंगिक संबंध ठेवणे गुन्हा नाही. परंतु काही वेळा समाजात बळजबरीने लैंगिक अत्याचार केले जातात. हा गुन्हा मानला गेला आहे, परंतु जेव्हा पती आपल्या पत्नीशी गैर वागतो म्हणजे लैंगिक बळजबरी करतो, अशा वेळी न्यायालय काय निर्णय घेणार, याबाबत उत्सुकता होती. परंतु केरळ उच्च न्यायालयाने एक निर्णय घेऊन पतीच्या … Read more

कामावर का गेला नाही? असं विचारताच बायकोला विष पाजलं; परभणीत खळबळ

Parbhani crime Husband Wife

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवरा बायको म्हंटल तर प्रेम आलं, भांडण आलं आणि वादही आले. संसार म्हंटल तर भांड्याला भांड लागणारच, परंतु रागाच्या भरात आपल्या बायकोला नवऱ्यानेच विषारी द्रव्य पाजल्याची धक्कादायक घटना परभणी येथे घडली आहे. निमित्त होत ते म्हणजे तुम्ही कामावर का गेला नाही असा प्रश्न बायकोने नवऱ्याला केला, आणि रागाच्या भरात नवऱ्याने हे … Read more

Extramarital affair : बायकोच्या बॉयफ्रेंडला घरात आसरा दिला, अन नंतर नको तेच घडलं

Extramarital affair

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । त्याचं पत्नीवर प्रचंड प्रेम होतं. पत्नीच्या प्रेमात अखंड बुडालेल्या पतीने तिच्यावरील प्रेमापोटी एका बेसावध क्षणी पत्नीच्या बॉयफ्रेंडला घरात राहण्यास आसरा दिला. तिचे विवाहबाह्य संबंध माहित असूनही पोटच्या मुलीसाठी आणि बायकोवरील प्रेमासाठी नवऱ्याने पत्नीच्या बॉयफ्रेंडला घरी आणलं आणि व्हायचं तेच झालं ! एका खून प्रकरणानंतर त्या दुर्दैवी पतीची कहाणी समोर आली. उत्तरप्रदेशातील … Read more

Satara News : संशयाचं भूत त्याच्या डोक्यात शिरलं; रागाच्या भरात त्याच्या हातून विपरीत घडलं…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन|चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची घटना सातारा जिल्हयातील म्हसवड पोलीस स्टेशनच्या परिसरात घडली. या प्रकरणी म्हसवड पोलिसांनी पतीस अटक केली. धोंडिराम नाना पुकळे (वय ४०, रा. पुकळेवाडी, सध्या रा. रूम नं. १३, तिसला मजला, मालन निवास निवास क्रांतीसुर्यनगर, म्हसवड, ता. माण, जि. सातारा) असे संशयिताचे नाव आहे. याबाबत … Read more

Satara News : बायकोनं फोन उचलला नाही म्हणून ‘त्यानं’ उचललं टोकाचं पाऊल!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संसार म्हंटलं कि नवरा बायकोची भांडणे हि कधी – कधी होतात. भांडणानंतर ती मिटतातही. मात्र, काही किरकोळ कारणावरून मोठं टोकाचं पाऊल उचलण्याच्या घटनाही अनेकदा आपण पहिल्या असतील. या घटनेचे तीव्र पडसाद उमटतात आणि होत्याचं नव्हतं होवून बसतं. अशीच एक घटना सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील पसरणी येथे दि. ८ रोजी पहाटे साडेपाच … Read more