याला म्हणतात कष्ट ! हिमांशूने वडिलांसोबत चहा विकत केला अभ्यास; पुढे झाला IAS अधिकारी

Himanshu Gupta

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक तरुण आज अधिकारी होण्यासाठी खूप कष्ट घेतात. दररोज बारा बारा तास अभ्यास करून प्रिजक्षाही देतात. या काळात त्यांना घरच्या परिस्थितीचा सामनाही करावा लागतो. मग अनेकजण खचून जाऊन अधिकारी होण्याची स्वप्ने सोडून देतात. मात्र, काही जण आपल्या जिद्दीच्या जोरावर कष्ट करून अभ्यास करून यश खेचून आणतात. असेच कष्ट उत्तराखंडमधील सितारगंज जिल्ह्यातील … Read more

‘या’ IAS अधिकार्‍यावर तरुणींनी पाडला हार्ट इमोजीचा पाऊस; नुकताच झालाय Divorce

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आकर्षक डोलेशोले असणारा सिक्स पॅक असलेला व एकदम चांगले लूक असणाऱ्या चित्रपटातील हिरोंवर तर तरुणी फिदा होतातच. शिवाय आपल्या सूंदर अशा माचो स्टाईलने तरुणींना स्वतःकडे खेचून घेतात. मात्र, असा एक अधिकारी आहे कि जो एखाद्या हीरोलाही मागे टाकेल. तो सध्या आपल्या सूंदर दिसण्यामुळे लाखो तरुणीच्या दिलाची धडकन बनला आहे. सध्या त्याच्यावर … Read more

सातारा जिल्ह्यात कडक लाॅकडाऊन दरम्यान काय सुरु अन् काय बंद राहणार? एका थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या तोंडून

shekhar singh

सातारा : जिल्हयातील वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पहाता, जिल्ह्यात 25 मे ते 1 जून दरम्यान कडल लाॅकडाऊन करण्यात आला आहे. जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार प्राप्त अधिकारान्वये दिनांक 25 मे पासून ते दिनांक 1 जून पर्यंत सुधारित आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार किराणा, भाजी, हाॅटेल्स पुर्णपणे … Read more

IPS मोक्षदा पाटील अन् IAS आस्तिक कुमार पाण्डेय याची प्रेमकहाणी कशी जुळली? जाणून घ्या काय Love Story

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आयपीएस मोक्षदा पाटील आणि आयएएस आस्तिक कुमार पांडे ही दोन नावे तुम्ही महाराष्ट्रात असाल तर, कुठे ना कुठे ऐकले असेल. मोक्षदा पाटील यांचे नाव धडाकेबाज कारवाई साठी आणि आस्तिक कुमार पांडे यांचे कठोर प्रशासनसाठी नेहमी चर्चा होत असते. पण आज आपण जाणून घेणार आहोत या दोघांची प्रेम कहाणी कशी आणि कुठे … Read more

Inspirational Story : NRI पतीने लग्नानंतर न्यझीलंडला सोडून गेला; खचून न जाता ती बनली IAS अधिकारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |  एका मुलीच्या आयुष्यात लग्न ही खूप मोठी गोष्ट असते. लग्न होऊन मूल झाल्यानंतर एका महिलेचे आयुष्य पूर्णत्वास जाते. असा समज आजही समाजामध्ये पाहायला मिळतो. जर पतीने पत्नीला सोडून दिल्यास त्या महिलेचे आयुष्य खूप हाल-अपेष्टाने जात असल्याचा समज आहे. भारतीय समाजामध्ये वट- सावित्री अशा कहाण्या प्रसिद्ध असताना, एका महिलेला सोडून देणे ही … Read more

Breaking News : तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण

Tukaram Mundhe

नागपूर प्रतिनिधी | नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंढे यांनी स्वतः ट्विट करून याबद्दल माहिती दिली आहे. आयुक्तांना कोरोना झाल्याने नागपूर शहरात एकच खळबळ उडाली आहे. Dear All, I have tested positive for #COVID19. I am asymptomatic and have isolated myself as per the protocol & guidelines.Request everyone who have … Read more

तुम्हाला IAS का बनायचे आहे ? या प्रश्नाचे उत्तर एकूण पॅनल नेच बदलला प्रश्न

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक मुलांची स्वप्ने हि IAS बनावे , किंवा शासकीय सेवा करावी असे असते. अनेकांची स्वप्ने वेगवेगळी असतात. कधी कधी उंच स्वप्नांना भरारी घेता येत नाहीत. कधी कधी आपली स्वप्न पूर्ण होत नाहीत. त्यावेळी निराश न होता. प्रयत्न आणि जिद्ध तसेच ठेवले तर कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात तुम्ही नक्की यशस्वी होतात. यूपीसीची … Read more

” मूर्ती लहान पण कीर्ती महान”; IAS अधिकारी आरती डोगरा यांची कहाणी

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । जेथे इच्छा आणि आकांक्षा मोट्या असतात तेथे जिद्ध आपोआपच मदत करते असते. जिद्दीच्या जोरावर माणसं अनेक अडचणींवर मात करत आपलं आयुष्य जगत असतात आणि आयुष्यात यश प्राप्त करत असतात.अशीच एक संघर्षमय कहाणी राजस्थानमधील जिल्हाधिकारी यांची आहे. आरती डोगरा या राजस्थान केडरच्या IAS अधिकारी आहेत. त्या उंचीने फार कमी आहेत. त्यांची उंची … Read more

IAS की IPS? कोण आहे सर्वाधिक पाॅवरफुल? जाणुन घ्या पगार अन् सुविधांबाबत सर्वकाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या सर्वांना ठाऊकच आहे की, IAS आणि IPS अधिकारी ही दोन्ही जिल्ह्यातील महत्वाची पदे आहेत. IAS आणि IPS हे एकमेकांना पूरक असतात. ही दोन्ही पदे भारतीय समाजाच्या विकासासाठी आवश्यकच आहेत. IAS आणि IPS या अग्रगण्य अखिल भारतीय सेवा आहेत ज्यामध्ये आयएएस ही उमेदवारांची पहिली पसंत असते. एका जिल्ह्यात एकापेक्षा जास्त IAS … Read more

.. म्हणून IAS अधिकाऱ्यानं बारावीत काठावर उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका केली ट्विट

नवी दिल्ली । परीक्षेत मिळणारे गुण हेच सर्वस्व नसतं. किंबहुना त्यांच्या आधारे अमुक एका विद्यार्थ्याचं भवितव्यही ठरत नाही, हेच सध्या एका IAS अधिकाऱ्याची गुणपत्रिका सिद्ध करत आहे. IAS अधिकारी नितीन संगवान यांनी स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या बारावी इयत्तेती गुणपत्रिका सर्वांच्या भेटीला आणली आहे. सध्या ही गुणपत्रिका आणि त्यासोबत नितीन संगवान यांनी दिलेला संदेश सध्या … Read more