ICICI Bank FD Rates : ICICI बँकेच्या ग्राहकांना खुषखबर!! FD वरील व्याजदरात पुन्हा वाढ

ICICI Bank FD Rates

ICICI Bank FD Rates : देशातील प्रसिद्ध राष्ट्रीय बँक असलेल्या ICICI ने आपल्या मुदत ठेवींच्या दरांमध्ये वाढ केली आहे. 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदर बँकेने वाढवले आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे बँकेने एकाच आठवड्यात दोन वेळा व्याजदर वाढवले आहेत त्यामुळे ग्राहकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. हे नवे दर १७ फेब्रुवारी पासून लागू होतील. त्यामुळे बँकेत … Read more

ICICI Bank च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, आता FD वर मिळणार 7.25% व्याज

ICICI Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ICICI Bank : RBI कडून रेपो दरात आतापर्यंत अनेकदा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. या दरम्यानच, आता खासगी क्षेत्रातील ICICI Bank ने आपल्या बल्क एफडीवरील व्याज दरात वाढ केली … Read more

Yes Bank चे गुंतवणूकदार गोंधळात, 3 वर्षांनंतर पुन्हा पाहावे लागणार तेच दिवस ???

Yes Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजपासून 3 वर्षांपूर्वी म्हणजेच 2020 साली Yes Bank मधील घोटाळ्याच्या बातम्यांमुळे ही बँक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आली होती. अशा संकटाच्या वेळी कारवाई करत आरबीआयकडून येस बँकेचे जुने बोर्ड बरखास्त करून ते आपल्या ताब्यात घेण्यात आले. ज्यानंतर गुंतवणूकदारांचे काही शेअर्स डिमॅट खात्यातून अचानकपणे गायब झाले. प्रत्यक्षात हे शेअर्स लॉक इन पीरियडमध्ये गेले होते. … Read more

Banking Rules : ‘या’ बँकांच्या ग्राहकांनी खात्यामध्ये नेहमी ठेवावे इतके पैसे, अन्यथा द्यावा लागेल मोठा दंड

Banking Rules

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Banking Rules : बँकेमध्ये बचत खाते असणे हि काळाची गरज आहे. देशातील जवळपास प्रत्येक व्यक्तीकडे बँकेचे बचत खाते आहे. याशिवाय बँकादेखील नागरिकांना बचत खाते उघडण्यासाठी अनेक ऑफर्स देत आहेत. मात्र कोरोना काळानंतर बँकेच्या खात्यात किमान शिल्लक ठेवणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे जर आपण किमान शिल्लक ठेवली नाही तर आपल्याला दंड … Read more

Credit Card द्वारे भाडे भरण्यासाठी किती अतिरिक्त शुल्क कापले जाते ते जाणून घ्या

Credit Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात Credit Card चा ट्रेंड वाढत आहे. लोक खरेदी करण्यापासून ते रिचार्ज आणि बिल पेमेंटपर्यंत सर्व काही क्रेडिट कार्डद्वारे करतात. सध्याच्या काळात देशभरात क्रेडिट कार्डचा ट्रेंड चांगलाच वाढल्याचे दिसून येत आहे. अगदी रिचार्ज आणि बिल भरण्यापासून ते खरेदीपर्यंत सर्व कामांसाठी लोकांकडून क्रेडिट कार्ड वापरले जाते आहे. आता तर अनेकजण घराचे भाडे … Read more

IDFC First Bank ने ग्राहकांना दिला धक्का, आता क्रेडिट कार्डने भाडे भरण्यासाठी द्यावे लागणार अतिरिक्त शुल्क

IDFC First Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IDFC First Bank : सध्याच्या काळात देशभरात क्रेडिट कार्डचा ट्रेंड चांगलाच वाढल्याचे दिसून येत आहे. अगदी रिचार्ज आणि बिल भरण्यापासून ते खरेदीपर्यंत सर्व कामांसाठी लोकांकडून क्रेडिट कार्ड वापरले जाते आहे. आता तर अनेकजण घराचे भाडे भरण्यासाठी देखील क्रेडिट कार्डने वापरत आहेत. Paytm, Credit (CRED), Nobroker, Payzapp, RedGirraffe सारख्या अनेक प्लॅटफॉर्मने देखील … Read more

Bank Loan : नवीन वर्षात ‘या’ दोन बँकांनी ग्राहकांना दिला मोठा झटका, आता कर्ज घेणे महागले

Bank Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Loan : RBI ने रेपो दरात वाढ केली आहे. ज्यानंतर आता जवळपास सर्वच बँकांकडून आपल्या कर्जावरील व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात झाली आहे. आता यामध्ये ICIC Bank आणि PNB चे नावही सामील झाले आहे. ग्राहकांना मोठा धक्का देत या बँकांनी विविध कालावधीसाठीच्या MCLR मध्ये वाढ केली आहे. ज्यामुळे आता या बँकांकडून … Read more

Videocon चे सीईओ वेणुगोपाल धूत यांना अटक; ‘या’ प्रकरणात CBI ची मोठी कारवाई

CBI Bank Fraud Venugopal Dhoot

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सीबीआयकडून सध्या ठिकठिकाणी मोठ्या उद्योजकांवर कारवाई केली जात आहे. आता बँक कर्ज फसवणूकप्रकरणी सीबीआय (CBI) कडून मोठी कारवाई करण्यात आली असून व्हिडिओकॉनचे मालक वेणुगोपाल धूत यांना अटक केली आहे. आयसीआयसीआय बँक कर्ज घोटाळा प्रकरणातील ही तिसरी अटक आहे. यापूर्वी या प्रकरणी सीबीआयने बँकेच्या माजी एमडी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक … Read more

चंदा कोचर आणि पती दीपक कोचर यांना सीबीआयकडून अटक

Chanda Kochhar and Deepak Kochhar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – ICICI बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर (chanda kochhar) आणि त्यांचे पती दीपक कोचर सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. आयसीआयसीआय बँकेतील आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. चंदा कोचर (chanda kochhar) यांनी पती दीपक कोचर यांना फायदा मिळवून देण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केला असल्याचा आरोप त्यांच्यावर (chanda kochhar) करण्यात … Read more