सडानिनाई वनहद्दीत बेकायदा बांधकाम व खाणकाम : तीन वाहने जप्त
कराड | तालुक्यातील सडानिनाई येथे वनहद्दीत बेकायदा बांधकाम व खाणकाम केल्याप्रकरणी वनविभागाने तेथील भरत घोंडीबा झोरे याच्यावर गुन्हा दाखल करत खाणकाम बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तरीही…