मद्याची अवैध वाहतूक रोखण्यासाठी उत्पादन शुल्क व गृह विभागाने संयुक्त कारवाई वाढवावी : शंभूराज देसाई

Shambhuraj Desai

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध मद्यनिर्मिती व बेकायदेशीर विक्री रोखण्यासाठी कारवाई करण्यात येते. अवैध मद्याची वाहतूक रोखण्यासाठी गृह व उत्पादन शुल्क विभागाच्या संयुक्त कारवाईचा आढावा दर तीन महिन्याला घेणार आहे. त्यामुळे मद्याची अवैध वाहतूक रोखण्यासाठी उत्पादन शुल्क व गृह विभागाने संयुक्त कारवाई वाढवावी, अशा सूचना उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा … Read more

कराडच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारू विक्रीवर छापा : दोघे ताब्यात

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी अवैध मद्य चोरटी वाहतुक व विक्री यावर प्रतिबंध घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत वारंवार कारवाई करणेत येत असतात. अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सातारा वैभव वैद्य यांचे आदेशानुसार निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कराड विभाग कराड यांच्या पथकाने मलकापुर व कोळे (ता. कराड, जि.सातारा) या गावच्या हददीत छापे मारुन अवैद्य मद्य वाहतूक करणाऱ्या … Read more

अवैध दारू वाहतूक : बोरगाव पोलिसांकडून 3 लाखांचा मुद्देमाल जप्त

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कराड – सातारा मार्गावर बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदा, विनापरवाना देशी दारू वाहतूक करणाऱ्या एकावर कारवाई करण्यात आली. या कारवाईत एका चारचाकी गाडीसह 2 लाख 99 हजार 560 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत‌ केला आहे. बोरगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बुधवारी पहाटे 5. 30 वाजता अतित गावच्या हद्दीत अवैध दारू वाहतूकीवर कारवाई … Read more

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून छापेमारी, हातभट्टीचे अड्डे उध्वस्त करत लाखोंचा मुद्देमाल जप्त

सांगली । राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील करोली एम, कर्नाळ, बोरगी याठिकाणी छापे टाकून हातभट्टीचे अड्डे उध्वस्त केले. यामध्ये १८६ लिटर हातभट्टी तसेच ६ हजार २२५ लिटर रसायन असा एकूण १ लाख ११ हजार ८४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ३१ डिसेंबरच्या अनुषंगाने तीन ठिकाणी तपासणी नाके लावण्यात आले आहेत. तसेच वेळेवर आस्थापने … Read more

नववर्ष आगमन : उत्पादन शुल्कची दोन ठिकाणी अवैध दारू वाहतूकीवर कारवाई, दोघे ताब्यात

कराड | मलकापुर, चचेगांव (ता. कराड) या दोन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कार्यवाहीत देशी मद्याच्या एकुण 240 सिलबंद बाटल्या तसेच बिअर 500 मिली क्षमतेच्या एकुण 144 सिलबंद कॅन मिळून आले. या कारवाईत 2 चारचाकी वाहनांसह 1 लाख 95 हजार 960 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयित हे साकुर्डी व मलकापूर येथील आहेत. उत्पादन शुल्क विभागाने दिलेली … Read more

तब्बल 57 लाखांची दारु वाहतुक करणारा ट्रक महिला अधिकार्‍याने पकडला; अन् रात्रीच्या अंधारात…

सांगली |  सध्या राज्यात सर्वत्र 31 डिसेंबरची धामधुम पहायला मिळत आहे. राज्य सरकारने यंदाचे नववर्ष स्वागतही घरातच साजरे करण्याचे आवाहन करत निर्बंध कडक केले आहेत. मात्र पार्टी करणार्‍यांचे जिरदार नियोजन सुरुच असल्याचं चित्र आहे. गोवा राज्यातून बेकायदेशीरपणे महाराष्ट्रात आणली जाणारी दारु पकडण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाला यश आलं आहे. तब्बल 57 लाखांची दारु वाहतुक करणारा … Read more

कराडला अवैध दारू वाहतूक करणाऱ्या दोन चारचाकीसह दोघे ताब्यात

कराड | नारायणवाडी, ता. कराड व शहर हद्दीत असे दोन वेगवेगळ्या ठिकाणी अवैध मदय वाहतुक करणाऱ्या दोघांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करून ताब्यात घेतले. त्यांच्या सुमारे 2 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मुबारक दादापिर मकानदार (वय- 32, रा. शनिवार पेठ, ता. कराड), सोमनाथ बबन गायकवाड (वय- 38, रा. खोडशी, ता. कराड) अशी अवैध दारू … Read more

16 लाखांचा मुद्देमाल जप्त : बेकायदा दारू वाहतूक प्रकरणात ट्रकसह एकजण ताब्यात

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी गोवा बनावटीची 21 दारूची बॉक्स घेऊन निघालेल्या ट्रकवर कराड तालुक्यातील शिंदेवाडी गावच्या हद्दीत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत सुमारे 16 लाखाच्या मुद्देमालासह ट्रक चालकास ताब्यात घेण्यात आले आहे. बयाजी तुकाराम साळुंखे (वय 65, रा. कदमवाडी कुठरे, ता. पाटण) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती … Read more

उंब्रज पोलिसांची कामगिरी : अवैध दारूविक्री प्रकरणी पाच महिन्यात साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मसूर येथील अण्णाभाऊ साठेनगर येथे घराचे आडोशास देशी दारूची विक्री करणार्‍यास उंब्रज पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून 17 हजाराच्या देशी दारूच्या 336 बाटल्या जप्त केल्या आहेत. याप्रकरणी उंब्रज पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अजित दिपक वाघमारे (रा. अण्णाभाऊ साठेनगर, मसूर, ता. कराड) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. याबाबत … Read more

अवैध दारू : वडूजमध्ये दोन ठिकाणी कारवाई, 5 लाखांचा मुद्देमाल जप्त

crime

सातारा | बेकायदेशीर दारू वाहतूक व विक्री प्रकरणी पोलिसांनी सापळा लावून वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनांसह मुद्देमाल जप्त केला आहे. दोन ठिकाणी केलेल्या कारवाईत एकूण 4 लाख 93 हजार 2300 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण दत्तात्रय जाधव (रा. वडूज) हा बेकायदेशीर देशी दारूची वाहतूक करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सातेवाडी कॉर्नर … Read more