Monsoon 2024 : शेतकऱ्यांनो, यंदा 106% पाऊस पडणार; हवामान खात्याचा अंदाज

Monsoon 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या मान्सूनमध्ये (Monsoon 2024) भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे. याबाबतचे अंदाज शेअर करताना, भारतीय हवामान विभागाने सांगितले की, यावर्षी 5 जून ते 30 सप्टेंबर दरम्यान 106 टक्के पाऊसाचा अंदाज आहे जो सरासरी पेक्षा जास्त असेल. तसेच या मान्सूनच्या पावसाचा LPA (1971-2020) 87 सेमी आहे.भारतीय … Read more

सातारा जिल्ह्याला गारपीटीचा तडाखा, कराड शहरात 2 ठिकाणी कोसळली वीज

Unseasonal Rain Hailstorm Nimsod News

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्याला गुरुवारी संध्याकाळी गारपिटीने चांगलाच तडाखा दिला. कराड शहर विजांच्या कडकडाटासह तर ग्रामीण भागात अनेक ठिकाणी गारपीट झाल्याने पावसाने चांगलीच तारांबळ उडवली. कराड शहरातील पंताचा कोट व शुक्रवार पेठेत वीज पडल्याने दोन झाडे जळाल्याची घटना घडली आहे. कराड नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत झाडावरील आग विझवली. कराड तालुक्यात दुपारी … Read more

मुंबईसह कोकण किनारपट्टीत ‘रेड अलर्ट’ जारी, ‘या’ जिल्यातही मुसळधार पावसाचा अंदाज

maumbai rain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज खरा ठरला असून मुंबईमध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. मुंबईला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच पुढील चार दिवस देखील मुंबई ते धुवांधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. मुंबईबरोबरच कोकण किनारपट्टीत ही येत्या चार दिवसांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. … Read more

IMD ने ‘या’ राज्यांसाठी जारी केला रेड अलर्ट, मुसळधार पावसामुळे शेतकरी हतबल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय हवामान खात्याच्या (IMD) अंदाजानुसार राजस्थान, सौराष्ट्र आणि कच्छ येथे आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने असे सांगितले आहे की दक्षिण राजस्थानवर सध्या कमी दाबाची परिस्थिती आहे, जी येत्या दोन दिवसांत पश्चिमेकडे सरकू शकते. त्याचबरोबर, येत्या दोन दिवस चक्रीय वादळाची परिस्थिती देखील तयार होईल. यावेळी मान्सूनही या भागात सक्रिय … Read more

हवामानाची माहिती देणारे MAUSAM APP सरकारकडून लॉन्च

नवी दिल्ली । केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन (Harsh Vardhan) यांनी हवामानाच्या पूर्वानुमानासाठी (weather forecast) मौसम (MAUSAM) नावाचे मोबाइल ऍप (Mobile App) लॉन्च केलं आहे. या ऍपच्या माध्यमातून शहराचा हवामान अंदाज आणि इतरही माहिती मिळू शकेल. इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इंस्टिट्यूट फॉर सेमी-एरिड ट्रॉपिक्स (ICRIST), भारतीय ट्रॉपिकल हवामान विज्ञान संस्था (IITM), पुणे आणि भारतीय हवामान विभागाने … Read more

मुंबईवरील ‘निसर्गा’चे संकट टळल्यावर मुख्यमंत्री ठाकरे हवामान खात्याला म्हणाले..

मुंबई । महाराष्ट्रावरील ‘निसर्ग’ चक्रीवादळाचे संकट टळल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हवामान खात्याच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे. ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या वाटचालीविषयी अचूक अंदाज दिल्यानं उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी कुलाबा वेधशाळेचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दूरध्वनी करुन त्यांचे अभिनंदन केले. हवामान खात्याने योग्य अंदाज वर्तवल्याने राज्य सरकारला चांगली तयारी करता आली, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. … Read more

निसर्ग चक्रीवादळाचा महाराष्ट्रातील कोणकोणत्या भागांना धोका? जाणुन घ्य‍ा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  अरबी समुद्राच्या आग्नेय दिशेला आणि लगतच्या पूर्व-मध्य अरबी समुद्रात आणि लक्षद्विपजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढून कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यास चक्रीवादळ येण्याची भीती होती. हे कमी दाबाचे क्षेत्र येत्या ४८ तासात तयार होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यामुळे जे चक्रीवादळ निर्माण होईल त्याला … Read more

राज्याच्या ‘या’ भागांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता

पुणे । भारतीय हवामान खात्याने पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये ३ जून आणि ४ जून रोजी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) या भागासाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट दिला आहे. रेड अलर्ट भागामध्ये अतिमुसळधार तर ऑरेंज अलर्टमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. दुसरीकडे १ जूनलाही काही भागात … Read more

मान्सून केरळमध्ये दाखल, आता पाऊस पडणार – Skymet Weather

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मान्सून आणि हवामानाविषयी माहिती देणारी खासगी एजन्सी स्कायमेटने सांगितले आहे की,’ दक्षिण पश्चिम मान्सून आपल्या नियोजित वेळेपूर्वी म्हणजेच ३० मे रोजी केरळला पोहोचला आहे. भारतीय हवामान खात्याने या आठवड्यातच सांगितले होते की, यावेळी मान्सून १ जूनला केरळ किनारपट्टीवर धडकणार आहे. हवामान खात्याने गुरुवारी आपला हा अंदाज बदलला. आयएमडीने सांगितले की,’ सध्याच्या … Read more