इंदापुरात महायुतीतील संघर्ष टोकाला; हर्षवर्धन पाटील यांनी उचललं मोठं पाऊल

harshvardhan patil ajit pawar (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच इंदापूरमध्ये भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यातील वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या गटातील नेत्याने भर सभेत हर्षवर्धन पाटील यांच्यावर शिव्यांची लाखोली वाहिली होती. आता हर्षवर्धन पाटील यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र … Read more

गर्दीचा फायदा घेत चोरटयांनी वृद्ध महिलेचे सोन्याचं गंठण केले चोरी, CCTV फुटेज आले समोर

theft

पुणे : हॅलो महाराष्ट्र – दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. हे चोरटे (theft) गर्दीचा फायदा घेऊन हात चलाखीने आपला डाव साधतात. अशीच एक धक्कादायक घटना पुण्यातील इंदापूरमध्ये घडली आहे. या घटनेत बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत महिलांच्या टोळीने सोन्याचं गंठण चोरी (theft) केले आहे. काय घडले नेमके? सध्या दिवाळी सण पार पडल्यानंतर … Read more

शरद पवारांचा महाराष्ट्रात एक दाैरा अन् पुन्हा सत्ता येते : खा. सुप्रिया सुळे

बारामती | शरद पवार साहेबांना महाराष्ट्राने तुम्हाला प्रचंड प्रेम दिल आहे. पण विरोधात असताना महाराष्ट्राने सर्वात जास्त प्रेम दिलं आहे. संपूर्ण महाराष्ट्राने हे पाहिलंय की, शरद पवार सत्तेत विरोधात गेले की ते दौऱ्यावर निघतात. त्या दौऱ्यामध्ये काय गंमत होते माहीत नाही, काही दिवस एक महाराष्ट्राचा दौरा झाला की ते पुन्हा सत्तेत येऊन बसतात, असं मत … Read more

फायरिंग करत वाहन चालकाकडून 3 कोटी 60 लाख रुपये लुबाडले; इंदापूर तालुक्यातील घटनेनं खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सोलापूर पुणे महामार्गावर अज्ञात दरोडेखोरांनी एका वाहन चालकाला मध्यरात्री अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात यश न आल्याने या दरोडेखोरांनी त्याचा चारचाकीतून पाठलाग करुन या वाहन चालकाच्या स्काॅर्पिओ गाडीवर फायरिंग करीत त्याला अडवले आणि मारहान करीत त्याच्या ताब्यातील तब्बल रोख रकगकमेसह ३ कोटी ६० लाख २६,०००/- रू किंमतीचा ऐवज लुबाडल्याचा धक्कादाक प्रकार … Read more

इंदापूरमध्ये गावकऱ्यांनी संतापाच्या भरात डंपर पेटवला, नेमके काय घडले ?

accident

इंदापूर : हॅलो महाराष्ट्र – इंदापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये डंपरने मोटारसायकलला जोराची धडक (accident) दिली. हि धडक एवढी भीषण होती कि यामध्ये एका शाळकरी मुलीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना (accident) इंदापूर येथील काटी गावामध्ये घडली आहे. या अपघातात मृत मुलीचे चुलते आणि भाऊ गंभीर जखमी झाले आहेत. ज्यावेळी हा अपघात (accident) … Read more

इंदापूरात विमान कोसळले; महिला पायलट जखमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात शिकाऊ विमान कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी येथे हे विमान कोसळलं आहे. या अपघातात पायलट भावना राठोड किरकोळ जखमी झाल्या असून शेळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत हाती आलेल्या माहितीनुसार, बारामतीत कार्व्हर एव्हिएशन मार्फत पायलट प्रशिक्षण दिले जाते. त्यानुसार आज सकाळी बारामतीतून … Read more

चार शस्त्रधारी चोर एका महिलेला घाबरले, तिचा रुद्राअवतार पाहून पळतच सुटले

women fight with four armed

इंदापूर : हॅलो महाराष्ट्र – आपल्या कुटुंबावर आलेलं संकट एका महिलेने परिणामाची कसलीच चिंता न करता पळवून (women fight with four armed thieves) लावले आहे. हि घटना पुण्यतील इंदापूर शहरात घडली आहे. विशेष म्हणजे हि संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. इंदापूर शहरातील पुणे-सोलापूर हायवे लगत असणाऱ्या काझी फर्निचर शेजारी सादिक … Read more

इंदापूर तालुक्यातील ‘त्या’ हत्येचा उलघडा करण्यात पोलिसांना यश

dead

पुणे : हॅलो महाराष्ट्र – इंदापूर तालुक्यातील शेटफळगडे गावात सहा महिन्यांपूर्वी एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला होता. यावेळी आरोपीने कोणताच पुरावा मागे सोडला नव्हता. या खुनाचा उलघडा करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. अखेर या हत्येचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले … Read more

इंदापूरात उद्योजकास मारहाण प्रकरणी उदयनराजेंच्या सात समर्थकांना अटक

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके साताऱ्याचे भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याबद्दल इंदापूर येथील एका उद्योजकाने अपशब्द वापरीत त्यांचा गुंड असा उल्लेख केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर उदयनराजेंच्या समर्थकांनी त्या उद्योजकाला चोप देत त्याचे कपडे फाडून तोंडाला काळेही फासले होते. या प्रकरणी आता पोलिसांनी उदयनराजेंच्या सात समर्थकांवर कारवाई केली आहे. तसेच त्यांना अटकही केली … Read more

साताऱ्याचे खासदार उदयनराजेंना गुंड म्हणणाऱ्या उद्योजकाला समर्थकांकडून चोप, कपडे फाडून फासले काळे

सातारा प्रतिनिधी : शुभम बोडके साताऱ्याचे भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याबद्दल कोणी काही बोलल्यास सातारा जिल्ह्यातील समर्थकांकडून त्याची चांगलीच दखल घेतली जाते याचा प्रत्यय अनेकवेळा आलेला आहे. नुकतीच अशी घटना पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे घडली. या ठिकाणी एका उद्योजकाने खासदार उदयनराजे भोसले यांचा गुंड असा उल्लेख केला. यावर आक्रमक झालेल्या खासदार समर्थकांनी त्या उद्योजकाला … Read more