लडाखनंतर आता उत्तराखंडमधील LAC जवळ चीनने वाढवली हालचाल, योग्य उत्तर द्यायला भारतही पूर्णपणे तयार
नवी दिल्ली । लडाखमध्ये भारत-चीनमध्ये वर्षभरापेक्षा अधिक काळ चालू असलेल्या तणावाच्या (India-China Standoff) पार्श्वभूमीवर चिनी सैन्याने उत्तराखंडच्या बाराहोती भागातील वास्तविक नियंत्रण…