पाकिस्तान सरकारच्या वेबसाईटवर PoK ला दाखवण्यात आले भारताचा हिस्सा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनव्हायरसविषयीची माहिती देण्यासाठी पाकिस्तान सरकारने एक वेबसाइट तयार केली आहे. यात पाकिस्तान व्याप्त काश्मीर (पीओके) हा भारताचा एक भाग म्हणून दाखवला गेला आहे. आतापर्यंत पाकिस्तान पीओकेवर आपला अधिकार ठामपणे सांगत आलेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने तेथे निवडणुकाही घेण्याचे आदेश दिले होते. यावर भारताने तीव्र निषेध नोंदविला होता. आता अधिकृत संकेतस्थळावर, पीओकेला … Read more

चिंताजनक! भारत कोरोनाच्या अ‍ॅक्टिव्ह केसेसमध्ये इटलीच्याही पुढे

नवी दिल्ली । जगभरात कोरोनानं थैमान घातलं आहे. या विषाणूने आपले हातपाय संपूर्ण जगात परसरवले आहेत. अनेक देश कोरोनावर नियंत्रण मिळविण्याचा आटोकाट प्रयन्त करत आहेत. पण कोरोनाचा वाढता संसर्ग त्यांच्या प्रयत्नांना यश मिळू देत नाही आहे. जगभरात कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. भारतातही कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोरोनाग्रस्तांची वाढत जाणारी ही संख्या आता कोरोना … Read more

नरेंद्र मोदींची ‘महानता’ भारताचं ‘वाटोळं’ करणारी ठरेल, कारण..

रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांचा उल्लेख करताना ते म्हणाले होते. ही एका मोठ्या कारणासाठीची तपस्या आहे, अगदी नोटबंदीच्या वेळी जसे ते ‘भ्रष्टाचाराच्या विरोधातील यज्ञ’ असे म्हणाले होते. १४ एप्रिल जेव्हा संचारबंदी वाढविण्याची घोषणा त्यांनी केली तेव्हाही त्यांनी त्याग, तपस्या अशा अध्यात्मिक शब्दांचा वापर केला होता.

भारत-नेपाळ सीमावादात अभिनेत्री मनीषा कोईरालाने घेतली उडी; केलं ‘या’ देशाचं समर्थन

मुंबई । भारताने लिपूलेख पासपर्यंत बांधलेल्या मार्गावर नेपाळने आक्षेप घेतला आहे. भारतीय हद्दीतील कालापानी-लिंपियाधुरा-लिपुलेख या प्रदेशावर नेपाळने आपला दावा केला आहे. मागील काही दिवसापासून नेपाळ या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत आहे. हे प्रदेश कोणत्याही परिस्थितीत नेपाळच्या नकाशामध्ये परत आणले जातील, अशा इशारा नेपाळचे पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांनी भारताला दिला. या सर्व वादावरून तणाव वाढून भारत … Read more

कोणत्याही परिस्थितीत ‘तो’ भाग नेपाळच्या नकाशामध्ये आणूच; नेपाळचा भारताला इशारा

नवी दिल्ली । भारताने लिपूलेख पासपर्यंत बांधलेल्या मार्गावर नेपाळने आक्षेप घेतला असून मागील काही दिवसापासून नेपाळ या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत आहे. भारतीय हद्दीतील कालापानी-लिंपियाधुरा-लिपुलेक या प्रदेशावर नेपाळने आपला दावा केला आहे. यावर आक्रमक होत हे प्रदेश कोणत्याही परिस्थितीत नेपाळच्या नकाशामध्ये परत आणले जातील, अशा इशारा नेपाळचे पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांनी भारताला दिला. त्यानुसार आता … Read more

दमलेल्या आईला उचलून घेत त्याने चालायला सुरुवात केली आणि..

भर उन्हात आपल्या वृद्ध आईसोबत आपल्या गावी पायपीट करत निघालेल्या एका मुलाचे हे चित्र कामगारांच्या भयाण स्थितीचे वर्णन करते आहे. चालून चालून दमलेल्या आपल्या आईला उचलून हा मुलगा प्रवास करताना दिसतो आहे.

श्रमिक रेल्वेतील प्रवाशांचा ८५% प्रवासखर्च केंद्र सरकार उचलत असल्याचा दावा खोटा 

श्रमिक रेल्वेतील प्रवाशांचा ८५% प्रवासखर्च केंद्र सरकार उचलत असल्याचा दावा खोटा आहे.

घरी परतण्याच्या तिकीट नोंदणीसाठी गाझियाबादमध्ये लोकांची झुंबड, गर्दी नियंत्रणाबाहेर..!!

घरी परतण्यासाठी रेल्वे बुकिंग करायला आलेल्या हजारो लोकांनी गाझियाबादमध्ये फिजिकल डिस्टनसिंगचा फज्जा उडवला आहे.

‘या’ प्रसिद्ध जर्मन कंपनीने चीनमधून गाशा गुंडाळला; भारतात प्रकल्प सुरू करणार

वृत्तसंस्था । कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर चीनमधील अनेक परदेशी कंपन्या चीनमधून आपलं बस्तान दुसऱ्या देशात सुरु करण्याच्या तयारीत आहेत. जपान, अमेरिका, आणि युरोपीय देशांतील अनेक कंपन्या आपले उद्योग प्रकल्प आता दुसरीकडे हलवत आहेत. अशा परिस्थितीत भारताच्या उद्योगिक विकास आणि रोजगार निर्मितीच्या दृष्टीनं ह्या कंपन्या भारतात आपले प्रकल्प सुरु करण्याच्या विचार करत आहेत. दरम्यान, जर्मनीची बूट तयार … Read more

जेवणासाठी घरी आमंत्रित केलेल्या सचिनचा डाएट पाहून अवाक झाला होता बांगलादेशचा ‘हा’ खेळाडू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रिकेटमध्ये मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर मैदानात फलंदाजीसाठी यायचा तेव्हा लोक फक्त त्यालाच पहायचे. इतकेच नाही तर सचिन आउट झाला कि लोक स्टेडियम सोडून घरी परतायचे. सचिनची अशी क्रेझ केवळ भारतातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यातही दिसून आली. म्हणूनच आजही लोक त्याला क्रिकेटचा देव म्हणतात. असंच काहीसं एका बांगलादेशी क्रिकेटपटूंनेही … Read more