भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात शक्तिशाली ‘अपाचे’ हेलिकॉप्टर्स दाखल

टीम, HELLO महाराष्ट्र |भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात वाढ झाली आहे. भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात आठ शक्तिशाली ‘अपाचे’ हेलिकॉप्टर दाखल झाले आहेत. हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ यांच्या उपस्थितीत पंजाबच्या पठाणकोट हवाईतळावर आठ अपाचे हेलिकॉप्टरचा हवाई दलात समावेश करण्यात आला आहे. या हेलिकॉप्टर्सची जगातील सर्वोत्तम लढाऊ हेलिकॉप्टर्समध्ये गणना होते. परिणामी भारतीय हवाई दलाची … Read more

यासाठी भारताला वायूदलाच्या ताफ्यातील क्षेपणास्त्रांची संख्या वाढवणे गरजेचे…

Untitled design T.

नवी दिल्ली प्रतिनिधी | भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाचे कारण वाढले आहे. पुलवामा दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारताने बालाकोट परिसरात केलेल्या एअर स्ट्राईक यामुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांत दोन्ही बाजूंनी सीमेवर सैन्याची जमवाजमव सुरु आहे. पाकिस्तानने सीमारेषेलगत असणारे दहशतवाद्यांचे तळही केंद्रीय प्रशासनाच्या अखत्यारित असणाऱ्या भागात हलवण्यात आल्याचे समजते. यामुळेभारतीय लष्कराच्या हालचालींनाही … Read more