WTC फायनलसाठी भारतीय संघ जाहीर; रहाणे IN, सूर्या OUT, पहा खेळाडूंची संपूर्ण List

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । BCCI ने ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 फायनलसाठी टीम इंडियाचा (Team India) संघ जाहीर केला आहे. कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या या संघात भरवशाचा फलंदाज आणि सध्या आयपीएल मध्ये सुपर फॉर्मात असलेल्या अजिंक्य रहाणेचा समावेश करण्यात आला आहे तर सूर्यकुमार यादवला वगळण्यात आलं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2023 … Read more

म्हेवण्याच्या लग्नात रोहितचा जबरदस्त डान्स; पत्नी रितिकासोबत लगावले ठुमके (Video)

rohit sharma dance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा तसा शांत स्वभावाचा आहे. इतर खेळाडूंच्या तुलनेत रोहितचा शांत स्वभाव नेहमीच त्याच वेगळेपण सिद्ध करतो. आत्तापर्यंत तुम्ही सोशल मीडियावर युजवेंद्र चहलचा खोडकरपणा पाहिला असेल तर कधी विराट कोहलीचा डान्स बघितला असेल. पण आता यामध्ये रोहीतसुद्धा काही मागे नाही. याचे कारण म्हणजे रोहितने नुकतंच सोशल … Read more

पाकिस्तानात होणार आशिया कप; मग भारतीय संघ सामने कुठे खेळणार? नवे अपडेट्स समोर

babar and rohit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या आशिया कप 2023 च्या आयोजनाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. खरं तर यावर्षीच्या आशिया कपच्या आयोजनाचा अधिकार पाकिस्तानला आहे, परंतु पाकिस्तानमध्ये खेळण्यास भारतीय संघाने नकार दिल्यामुळे हा मुद्दा अजूनही अडकला आहे. मात्र आता यावर ठोस उपाय निघाला आहे. त्यानुसार आशिया कप पाकिस्तानमध्येच आयोजित केला जाऊ शकतो आणि दुसरी गोष्ट … Read more

सलग 3 वेळा Golden Duck चे शिकार झालेत ‘हे’ भारतीय फलंदाज; सचिनचाही समावेश

sachin suryakumar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव सपशेल फेल गेलाय. सलग तीन सामन्यात शुन्यावर बाद झाल्याने सूर्यकुमारच्या नावावर लाजिरवाणा विक्रम झाला आहे. तसेच या खराब प्रदर्शनानंतर सर्वच स्तरावरून सूर्यकुमार यादववर टीकेची झोड उठवली जात आहे. परतु तुम्हाला माहित आहे का? सलग 3 वेळा गोल्डन डकचा शिकार झालेला … Read more

सुर्यकुमार यादवच्या खराब प्रदर्शनांनंतर रोहित शर्माचं मोठं विधान; म्हणाला की, त्याने..

suryakumar yadav rohit sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव सपशेल फेल गेलाय. तिन्ही सामन्यात शुन्यावर बाद झाल्याने सर्वच स्तरावरून सूर्यकुमार यादववर टीकेची झोड उठवली जात आहे. सूर्यकुमारच एकदिवसीय करिअर संपत की काय असा प्रश्न निर्माण झालाय. मात्र भारताचा कर्णधार रोहित शर्माने मात्र सूर्यकुमारची पाठराखण केली आहे. सूर्यकुमारच्या खराब प्रदर्शनाबाबत … Read more

सुर्यकुमार यादवच्या नावे लाजिरवाणा रेकॉर्ड; सलग 3 सामन्यात भोपळा

suryakumar yadav

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 क्रिकेटमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेला भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याला एकदिवसीय क्रिकेटमध्ये मात्र अजूनही म्हणावी तशी छाप पाडता आलेली नाही. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेत तर तिन्ही सामन्यात शून्यावर बाद होण्याचा लाजिरवाणा विक्रम त्याच्या नावावर जमा झालेला आहे. त्यामुळे संघातील त्याच्या स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया विरुद्दच्या … Read more

सुर्यकुमारचा खराब फॉर्म, बुमराहसह 4 जण जखमी; वर्ल्डकप पूर्वी टीम इंडिया पुढे संकटाचा डोंगर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऑस्ट्रेलिया विरुद्ध घरच्या मैदानावर एकदिवसीय मालिका गमावल्या नंतर भारतीय संघाला जागतिक क्रमवारीत पाहिले स्थानही गमवावे लागले आहे. भारतीय संघाचा खराब फॉर्म सध्या चिंतेचा विषय ठरत आहे. विश्वचषक स्पर्धा डोळ्यासमोर असतानाच काही खेळाडूंना गंडलेला फॉर्म आणि काही जणांची दुखापत यामुळे भारतीय संघापुढे संकटाचा डोंगर उभा आहे. यावर्षी ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात भारतातच एकदिवसीय … Read more

कसोटी क्रिकेट मध्ये कमबॅक कधी करणार? हार्दिक पांड्याच्या उत्तराने भुवया उंचावल्या

hardik pandya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रोहित शर्माच्या अनुपस्थित ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या भारतीय संघाचे नेतृत्व करेल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेचा भाग नसल्यामुळे पांड्या दीर्घ काळानंतर क्रिकेटमध्ये परतला आहे.यावेळी त्याला कसोटी क्रिकेटमध्ये कमबॅक करणार असा सवाल केल्यानंतर हार्दिकने दिलेल्या उत्तराने भुवया उंचावल्या आहेत. आगामी काळात कसोटी सामन्यात आणि जागतिक कसोटी … Read more

IND vs AUS : भारताचा ऑस्ट्रेलियावर डावाने विजय: तिसऱ्याच दिवशी कांगारूंना लोळवले

IND vs AUS Test

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या नागपूर येथील पहिल्या कसोटी सामन्याय भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवला आहे. 5 दिवसांच्या कसोटी सामन्यात तिसऱ्याच दिवशी भारताने ऑस्ट्रेलिया वर मात केली आहे. 1 डाव आणि 132 धावा राखून भारतीय संघाने कांगारूंचा दारुण पराभव केला आहे. कर्णधार रोहित शर्माचे शतक आणि भारतीय फिरकीपटूंची जादू हे या पहिल्या कसोटी सामन्याचे … Read more

IND Vs NZ : शुभमन गिलची डबल सेंचुरी; भारताचा धावांचा डोंगर

Shubaman Gill

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) याने तडाखेबंद द्विशतक झळकावले आहे. गिलने अवघ्या 149 चेंडूत 208 धावांचा रतीब घातला. एकदिवसीय कारकिर्दीतील अवघ्या 19 व्या सामन्यातच गिलने डबल सेंचुरी मारत नवा विक्रम सुद्धा केला आहे. गिलच्या या वादळी द्विशतकाच्या जोरावर भारतीय संघाने 50 षटकात 8 गडी गमावून … Read more