IND VS SL : संघ बदलला पण भारताची ‘ती’ सवय नाही बदलली; असंच राहिल्यास आज होऊ शकतो पराभव

IND VS SL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वर्ष बदललं, भारतीय क्रिकेट संघाने (Indian Cricket Team) आपला संघही बदलला, कर्णधार बदलला पण आपली जुनी सवय मात्र टीम इंडिया बदलू शकली नाही. श्रीलंकेविरुद्धच्या (IND VS SL) पहिल्या T-20 सामन्यात कसाबसा विजय मिळवला. मात्र असच सुरु राहील तर आजच्या दुसऱ्या T-20 सामन्यात मात्र भारतीय संघाला पराभवाची चव चाखावी लागू शकते. कोणती … Read more

ईशान किशनची कमाल!! बांगलादेश विरुद्ध द्विशतकी खेळी

ishan kishan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बांगलादेश विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा सलामीवीर ईशान किशनने धडाकेबाद द्विशतक झळकावले. वन डे मध्ये भारताकडून द्विशतकी खेळी करणारा किशन सचिन, सेहवाग आणि रोहित शर्मा नंतरचा चौथा फलंदाज ठरला आहे. अवघ्यां १२६ चेंडूत डबल सेंचुरी लगावत किशनने ख्रिस गेलचाही रेकॉर्ड तोडला. कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे खेळू न शकल्याने ईशान किशनला या … Read more

रोहित शर्माला अश्रू अनावर; Video आला समोर

Rohit Sharma Emotional

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T 20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला आहे. इंग्लंड कडून तब्बल 10 गडी राखून भारताला पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा भावुक झाल्याचे पाहायला मिळालं. भारताच्या पराभवानंतर रोहितला अश्रू अनावर झाले. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सामना संपल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू इंग्लंड संघासोबत हस्तांदोलन … Read more

भारताचे स्वप्न भंगले; इंग्लंडकडून 10 गडी राखून दारुण पराभव

INDIAN TEAM (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T 20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला आहे. इंग्लंड कडून तब्बल 10 गडी राखून भारताला पराभवाचा सामना करावा लागला. गोलंदाजांच्या सुमार कामगिरीचा फटका भारतीय संघाला बसला. आता पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड असा अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. ICC #T20WorldCup 2nd semifinal | England (170/0) in 16 overs beat … Read more

रोहित शर्मा Semi Final खेळणार की नाही? महत्त्वाची अपडेट समोर

Rohit Sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T 20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वीच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा सर्व करताना जखमी झाला आणि भारतीयांच्या काळजाचा ठोका चुकला. उपांत्य फेरीत भारताचा सामना बलाढ्य इंग्लड सोबत असल्याने रोहित शर्मा मैदानात उतरणार कि नाही असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. अखेर आज पत्रकार परिषदेत आपण पूर्णपणे फिट असून सेमी फायनल … Read more

Happy Birthday Kohli : रनमशीन ते भारताचा King Kohli; पहा विराट कोहलीचा दमदार प्रवास

virat kohli birthday

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली याचा 5 नोव्हेंबरला वाढदिवस आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय क्रिकेटचा आधारस्तंभ म्हणून कोहलीची ओळख आहे. विराट मैदानावर असेल तर भारत कितीही मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करून सामना जिंकणारच असा विश्वास प्रत्येक चाहत्याला असतो हेच कोहलीचे खरं यश आहे. परंतु भारताच्या प्रमुख खेळाडूंमध्ये समावेश होण्यापर्यंत कोहलीला बराच संघर्ष … Read more

भारतीय क्रिकेट संघात कोरोनाचा शिरकाव; अनेक दिग्गज खेळाडूंना कोरोनाची लागण

indian cricket

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | वेस्ट इंडिज विरुध्दच्या मालिकेपूर्वीच भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताच्या 7 खेळाडूंचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये शिखर धवन, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड अशा दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. 6 फेब्रुवारी पासून भारत आणि वेस्ट इंडिज मध्ये 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. हे सर्व सामने अहमदाबाद येथे खेळवण्यात … Read more

भारताचा दक्षिण आफ्रिकेवर ऐतिहासिक विजय; कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने तब्बल 113 धावांनी भारताने ही कसोटी मारली असून या सामन्यात गोलंदाजांनी विशेष कामगिरी केली आहे. केएल राहुलचे शतक आणि भारतीय गोलंदाजांची अचूक कामगिरी हे या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले. या विजयासह भारताने 3 कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी … Read more

दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा दिग्गज फिरकीपटू हरभजनसिंग याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतली आहे. हरभजन सिंग तब्बल 23 वर्ष भारताकडून क्रिकेट खेळला. 2007 आणि 2011 च्या विश्वचषक विजेत्या संघाचा तो महत्त्वाचा भाग होता. हरभजनसिंग ने कसोटी क्रिकेट मध्ये हट्रिक घेण्याचाही भीमपराक्रम केला होता. भज्जी आणि टर्बानेटर या नावाने हरभजन सिंग ओळखला जातो निवृत्ती बाबत … Read more

विराट कोहलीची हकालपट्टीच?? बीसीसीआयने दिली होती 48 तासांची मुदत, पण….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा आक्रमक सलामीवीर रोहित शर्मा ची एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी निवड झाली असून माजी कर्णधार विराट कोहलीला पायउतार व्हावं लागलं. पण विराट कोहलीने स्वइच्छिने कर्णधारपद सोडलं नसून त्याला बीसीसीआयने 48 तासांचा अवधी दिला होता मात्र त्याने राजीनामा दिला नाही अशी माहिती आता समोर येत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, विराट स्वत:हून वनडे संघाचे नेतृत्त्वपद … Read more