अखेर वाद मिटले! भारताकडून कॅनडियन नागरिकांसाठी ई-व्हिसा सेवा पुन्हा सुरू

canada india

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भारत आणि कॅनडात झालेल्या वादामुळे भारत सरकारने कॅनडियन नागरिकांसाठी ई-व्हिसा सेवा बंद केली होती. परंतु आता दोन महिन्यांच्या काळानंतर भारत सरकारने ई-व्हिसा सेवा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. कॅनडासोबतचे संबंध सुधारल्यानंतर भारत सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता अनेक कॅनडियन नागरिकांचा भारतात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मध्यंतरी, खलिस्तानी … Read more

भारत- कॅनडा तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा मोठा निर्णय; सर्व न्यूज चॅनेलला दिल्या ‘या’ सूचना

news channel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर भारत आणि कॅनडामधील संबंध ताणले गेले आहेत. भारतीय सुरक्षा यंत्रणेने कॅनडातील एका दहशतवाद्याची हत्या केल्याचा गंभीर आरोप जस्टिन ट्रूडो यांनी भारतावर लावला आहे. या प्रकरणामुळे भारत आणि कॅनडातील राजनैतिक संबंध अत्यंत बिघडले आहेत. मुख्य म्हणजे, या वादात भारत सरकारने न्यूज चॅनेलसाठी काही गाईडलाईन्स जारी केल्या … Read more

Aadhar Card : आधारकार्ड वरील फोटो बदलायचा आहे? ‘या’ सोप्या स्टेप्स फॉलो करा

Aadhar card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील महत्त्वाच्या दस्ताऐवजांमध्ये आधारकार्ड (Aadhar Card)  सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. आधारकार्ड हे लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांसाठी अनिवार्य आहे. आपली भारतीय ओळख दाखवण्यासाठी आधारकार्ड महत्त्वाची भूमिका बजावत असते. आधारकार्ड एक Identification Document असल्यामुळे आपल्याला ते सतत जवळ बाळगावी लागते. मात्र या आधारकार्डबाबत अनेकांच्या वेगवेगळ्या तक्ररी असतात. त्यातलीच एक तक्रार म्हणजे … Read more

Trade in Rupees : खुशखबर !!! आता पहिल्यांदाच भारतीय रुपयांत होणार परदेशी व्यापार, भारत-मलेशियामध्ये झाला मोठा करार

Trade in Rupees

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Trade in Rupees : भारतीय नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. कारण आता पहिल्यांदाच भारत आणि मलेशिया यांच्यातील व्यापार हा भारतीय रुपयांमध्ये केला जाणार आहे. याबाबत या दोन्ही देशांमध्ये नुकताच व्यापारी करार करण्यात आला आहे. ज्यामुळे आता भारतीय चलनाचे महत्त्व आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढण्यात मदत होणार आहे. हे लक्षात घ्या कि, भारत … Read more

कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किंमतीपासून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार उचलणार ‘हे ‘ पाऊल

Crude Oil

नवी दिल्ली । रशिया-युक्रेन संकटामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. जगातील तिसरा सर्वात मोठा तेल ग्राहक असलेला भारत आपल्या गरजेच्या 85 टक्के तेल खरेदी करतो. अशा परिस्थितीत महागडे क्रूड भारताला आयात बिलाच्या आघाडीवर झटका देऊ शकते. त्यामुळे व्यापार तूटही वाढेल. हे धक्के टाळण्यासाठी आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी, सरकार आपल्या स्ट्रॅटेजिक ऑइल … Read more

भारतात टेस्लाची कार अजून का आली नाही? यावर एलन मस्क म्हणाले “आम्ही… “

नवी दिल्ली । टेस्लाची कार भारतात लॉन्च करण्याबाबत कंपनी भारत सरकारशी सतत चर्चा करत आहे. टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी भारतीय बाजारपेठेत त्यांची इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याबाबत सांगितले आहे की, भारतात कंपनीसमोर अजूनही अनेक आव्हाने आहेत. त्याच वेळी, NITI आयोगाचे म्हणणे आहे की, आयात शुल्क कमी करण्याच्या टेस्लाच्या मागणीवर सरकार लवकरच निर्णय घेऊ शकते. एका … Read more

दोन वर्षांपासून सुरू असलेल्या तणावादरम्यान भारत सरकार चीनसाठी बदलू शकते ‘हा’ नियम

नवी दिल्ली । सीमेवर दोन वर्षांपासून सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार चीनकडून येणाऱ्या गुंतवणुकीबाबतचे नियम शिथिल करण्याच्या तयारीत आहे. या प्रकरणाशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की, महामारीच्या काळात गुंतवणुकीला गती देण्यासाठी मोदी सरकार थेट विदेशी गुंतवणूक (FDI) नियमांमध्ये काही बदल करण्याचा विचार करत आहे. यामध्ये बदल झाल्यास, जर एखादा गुंतवणूकदार भारतीय सीमेला लागून असलेल्या … Read more

केयर्नने भारत सरकारविरोधात सुरू असलेले सर्व खटले मागे घेतले, संपूर्ण प्रकरण जाणून घ्या

नवी दिल्ली । ब्रिटीश कंपनी केर्न एनर्जीने भारत सरकारविरुद्ध विविध आंतरराष्ट्रीय न्यायालयांमध्ये दाखल केलेले सर्व खटले मागे घेतले आहेत. त्यामुळे मागील तारखेपासून कर आकारणीच्या तरतुदीनुसार त्यांच्याकडून वसूल केलेला सुमारे 7,900 कोटी रुपयांचा कर परत करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केयर्न एनर्जीने बुधवारी देशातील अनेक वृत्तपत्रांमध्ये जाहिराती प्रसिद्ध केल्या असून भारत सरकारविरोधात सुरू असलेले सर्व खटले … Read more

एलन मस्कला फटका, आता 5 हजार भारतीयांना द्यावा लागणार रिफंड

नवी दिल्ली । एलन मस्कला भारतात मोठा फटका बसला आहे. एलन मस्कची कंपनी स्टारलिंक सॅटेलाइटला कंपनीच्या इंटरनेट डिव्हाईसच्या प्री-ऑर्डर केलेल्या 5000 भारतीयांना पैसे परत करावे लागतील. भारत सरकारने कंपनीला तसे करण्याचे आदेश दिले आहेत. कंपनीला भारतात सेवा सुरू करण्यासाठीचा परवाना अजूनही मिळालेला नाही. स्टारलिंक उपग्रह इंटरनेट उपक्रम हा एलन मस्कच्या स्पेसएक्स एरोस्पेस कंपनीचा भाग आहे. … Read more

“Cairn ने 1 अब्ज डॉलर्सची ऑफर स्वीकारली, भारताविरुद्धचे सर्व खटले येत्या काही दिवसांत मागे घेणार” – सीईओ

नवी दिल्ली । ब्रिटनच्या केयर्न एनर्जी पीएलसीने फ्रान्सपासून ते अमेरिकेतील भारतीय मालमत्ता जप्त करण्याशी संबंधित प्रकरणे मागे घेण्याची घोषणा केली आहे. भारत सरकारने पूर्वलक्षी प्रभावाने कर कायदा रद्द करण्याची घोषणा केली आहे. यानंतर, केर्नने एक अब्ज डॉलर्सची रक्कम परत करण्याची भारत सरकारची ऑफर स्वीकारली आहे. केयर्नने म्हटले आहे की,” 1 अब्ज डॉलर्सचा रिफंड मिळाल्यानंतर ते … Read more