रिअल इस्टेट क्षेत्रातील परकीय गुंतवणुक $23.9 अब्ज पर्यंत वाढली
नवी दिल्ली । देशाच्या रिअल इस्टेट क्षेत्रातील परकीय गुंतवणूक मागील पाच वर्षांच्या तुलनेत 2017 ते 2021 या कालावधीत तीन पटीने वाढून $23.9 अब्ज झाली आहे. रिअल इस्टेट ऍडव्हायझर कंपनी कॉलियर्स…