Mutual Funds मध्ये investment करून 15 वर्षात मिळू शकतील 2 कोटी रुपये ? त्यासंदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोक बर्‍याचदा फायनान्शिअल एक्सपर्टसना म्युच्युअल फंड मधून करोड़पति होण्यासाठीचा प्रश्न विचारतात. यावर, या एक्सपर्टसचे उत्तर हो असे असते पण अटींसह. ते म्हणतात की इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये थोड्या थोड्या पैशांची गुंतवणूक करून मोठी रक्कम मिळवायचा हा एक उत्तम मार्ग आहे. इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये दीर्घ मुदतीसाठी मोठे रिटर्न देण्याची क्षमता असते. त्यांनी महागाईवर … Read more

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्वाच्या गोष्टी, सेबीने बदलले ‘हे’ 10 नियम

नवी दिल्‍ली। फ्रँकलिन टेम्पलटन म्युच्युअल फंडाच्या सहा बाँड योजना बंद केल्यावर भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) काही प्रमाण निश्चित केले आहे. म्युच्युअल फंड मार्केटमधील जोखीम (Risk) कमी करण्यासाठी सिक्युरिटीज रेग्युलेटरने काही उपाययोजना केल्या आहेत. या उपायांमुळे ताण कमी होईल आणि डेब्ट फंड (Debt Fund) मध्ये पर्याप्त तरलता … Read more

बचतीस 5 वर्ष उशीर झाल्याने आपल्याला होऊ शकते 1 कोटी रुपयांचे नुकसान ! कसे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । तुमच्या पहिल्या गुंतवणूकीत काही वर्षांच्या विलंबाने तुम्हाला कोट्यवधी रुपयांचे नुकसान होऊ शकते. बहुतेक आर्थिक तज्ञ असे म्हणतात की, नोकरी सुरू होताच बचत करणे देखील सुरू झाले पाहिजे. यासाठी तुम्हाला कोणतीही मोठी रक्कम वाचविण्याची गरज नाही. अल्प प्रमाणात बचत करूनही गुंतवणूक सुरू करता येते. दरमहा एका लहान रकमेसह, आपल्या भविष्यासाठी बचत म्हणून एक … Read more

भारतात 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी ‘या’ चिनी कार कंपनीने मागितली मोदी सरकारची परवानगी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चिनी कार निर्माता कंपनी एमजी मोटर्सला (MG Motors) भारतात चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याच्या अभियानामुळे मोठा त्रास सहन करावा लागला आहे. आता कंपनीने असा निर्णय घेतला आहे की, ते प्रमोशन डिपार्टमेंटला (DPIIT) सांगतील की त्यांना भारतात पुन्हा गुंतवणूक करायची आहे. TOI च्या अहवालानुसार एमजी मोटर्स आपले नवीन मॉडेल्स लाँच करण्यासाठी आणि आपला … Read more

आता ‘ही’ चिनी कार कंपनी भारतात 1000 कोटी रुपयांची करणार गुंतवणूक, मोदी सरकार परवानगी देणार कि नाही ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चिनी कार निर्माता कंपनी एमजी मोटर्सला (MG Motors) भारतात चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याच्या अभियानामुळे मोठा त्रास सहन करावा लागला आहे. आता कंपनीने असा निर्णय घेतला आहे की, ते प्रमोशन डिपार्टमेंटला (DPIIT) सांगतील की त्यांना भारतात पुन्हा गुंतवणूक करायची आहे. TOI च्या अहवालानुसार एमजी मोटर्स आपले नवीन मॉडेल्स लाँच करण्यासाठी आणि आपला … Read more

1600 हून अधिक भारतीय कंपन्यामध्ये चीनने गुंतवले आहेत 7500 कोटी रुपये, सरकारने संसदेत दिली माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एप्रिल 2016 ते मार्च 2020 या कालावधीत देशातील 1,600 हून अधिक भारतीय कंपन्यांना चीनकडून एक अब्ज डॉलर्सची थेट परकीय गुंतवणूक (FDI) मिळाली. सरकारी आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. मंगळवारी राज्यसभेत लेखी उत्तरात ही आकडेवारी देण्यात आली. चीनी कंपन्यांकडून भारतीय कंपन्यांत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे ही वस्तुस्थिती आहे का असा … Read more

‘या’ परदेशी कंपनीला राज्यात आणा! पृथ्वीराज चव्हाणांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

मुंबई । राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. परदेशातून भारतात येणाऱ्या कंपन्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. तसंच फडणवीस सरकारने घोषणा केलेल्या कंपन्याही परराज्यात गेल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रात म्हटलं आहे. ‘फडणवीस सरकारने फॉक्सकॉन कंपनी पुण्यात … Read more