Infinix Hot 50 5G : फक्त 9,999 रुपयांत लाँच झाला 5G मोबाईल; 48MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी अन बरंच काही…
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुम्ही जर कमी किमतीत आणि स्वस्तात मस्त मोबाईल खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे, कारण मोबाईल निर्माता ब्रँड Infinix भारतीय बाजारात आपलाInfinix Hot 50 5G नावाचा मोबाईल लाँच केला आहे. या स्मार्टफोन मध्ये 48MP कॅमेरा, 5000mAh बॅटरीसह अनेक भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत. खास बाब म्हणजे हा … Read more