Petrol-Diesel Price Today: पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाणून घ्या

नवी दिल्ली । पेट्रोल-डिझेल (Petrol Price Today) भरणाऱ्या ग्राहकांसाठी आजचा दिलासा देणारा दिवस आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींचा परिणाम पेट्रोल-डिझेलवरही दिसून येत आहे. गेल्या एक महिन्यापासून तेलाच्या मागणीत मंदी आहे, ज्यामुळे किंमती वाढत नाही आहेत. गेल्या 33 दिवसांपासून तेलाच्या किंमतीत कोणताही बदल … Read more

Gold Price Today: दोन दिवसांच्या घसरणीनंतर पुन्हा सोने वाढले, चांदी देखील महाग झाली, आजचे दर जाणून घ्या

नवी दिल्ली । सलग दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज सोन्याचा भाव वधारला. बुधवारी दिल्ली बुलियन मार्केटमध्ये आज सोन्याच्या किंमतीत 188 रुपयांची वाढ नोंदविण्यात आली. यावेळी चांदीचे दरही वाढलेले आहेत. एक किलो चांदीची किंमत वाढून 342 रुपये झाली. परदेशी शेअर बाजाराची घसरण आणि डॉलरच्या कमकुवतपणामुळे आज सोन्यात तेजी दिसून येत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यापूर्वी सोमवारी दिल्ली … Read more

आज सोने 512 रुपयांनी वधारले तर चांदी 1448 रुपयांनी महागली, नवीन दर जाणून घ्या

नवी दिल्ली । एका दिवसाच्या घसरणीनंतर दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याच्या किंमतीत पुन्हा वाढ झाली आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजने दिलेल्या माहितीत असे म्हटले आहे की जागतिक बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये वाढ दिसून आली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम सोमवारी देशांतर्गत बाजारातही दिसून आला आहे. आज सोन्याखेरीज चांदीच्या भावातही वाढ झाली आहे. तज्ज्ञांचे याबाबत असे म्हणणे आहे की, सणासुदीच्या हंगामात … Read more

आज सोन्याच्या किंमती 268 रुपयांनी तर चांदी 1126 रुपयांनी घसरल्या, आजचे नवीन दर तपासा

नवी दिल्ली । जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेतील मदत पॅकेजबाबतच्या अनिश्चिततेमुळे परदेशी बाजारात सोन्याच्या किंमती सातत्याने खाली येत आहेत. याचाच परिणाम आज देशांतर्गत बाजारावरही दिसून आला. दिल्ली सराफा बाजारात प्रति दहा ग्रॅम सोन्याची किंमत 268 रुपयांवर आली. त्याचवेळी, एक किलो चांदीची किंमत 1126 रुपयांनी खाली आली आहे. मात्र, बाजाराच्या तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, दिवाळीनंतर पुन्हा एकदा … Read more

देशातील ‘या’ शहरांमध्ये विकलं जात आहे स्वस्त सोनं, यामागील कारणे जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । जर आपण दुबईला जाणार असाल तर आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे. येथे जगातील सर्वात स्वस्त सोनं मिळतं तसेच येथी सोन्याची गुणवत्ता देखील खूप चांगली असते. जगभरातील लोक दुबईतील डेरा सिटी सेंटरमध्ये सोने खरेदीसाठी दाखल होतात. जगातील सर्वात स्वस्त सोने येथे मिळतं. भारतासह बर्‍याच देशांच्या तुलनेत येथे सोन्याच्या किंमतीत 15 टक्क्यांनी घट आहे. … Read more

सर्वसामान्यांसाठी चांगली बातमी: 10 दिवसात काजू-बदाम आणि मनुकाच्या किंमती आणखी घसरल्या, लिस्ट पहा

नवी दिल्ली । कोरोना-लॉकडाउन किंवा इतर कशाचा परिणाम म्हणा, परंतु बाजारात काजू बदामाचे दर (Dry Fruits Rate List) दररोज आश्चर्यकारक असतात. नवीन पिकांच्या आगमनाचा आणि गोदामांमधून जुना माल निकाली काढण्याचा परिणाम म्हणूनही काही लोक याकडे पहात आहेत. कारण काहीही असो, परंतु ग्राहकांना ड्राय फ्रूट्सचे असे दर पाहायला आणि ऐकायला मिळतील ज्याचा त्यांनी कधी विचारही केला … Read more

सोन्याच्या किंमती 5547 रुपयांनी विक्रमी पातळीवर वाढल्या आहेत, पुढील काही दिवसांत यामुळे कमी होऊ शकतात किंमती

नवी दिल्ली । आंतरराष्ट्रीय बाजाराप्रमाणेच देशांतर्गत बाजारातही सोन्याच्या किंमती सातत्याने घसरत आहेत. शुक्रवारी सलग चौथ्या दिवशी सोन्यावर विक्रीचा दबाव दिसून आला आहे. एमसीएक्सवर डिसेंबरच्या वितरणासाठीचे सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 50,653 पर्यंत घसरले. त्याचबरोबर चांदीच्या फ्युचर्सची किंमत प्रति किलो 61,512 रुपयांवर आली आहे. तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, भारतात 17 ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सव सुरू होताच देशात … Read more

सलग तिसर्‍या दिवशी सोने झाले स्वस्त, आजची नवीन किंमत काय आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । सोन्याच्या भावात सलग तिसर्‍या दिवशी घट झाली आहे. गुरुवारी दिल्ली बुलियन मार्केटमध्ये मौल्यवान धातूंचे नवीन दर जाहीर झाल्यानंतर ही माहिती मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीच्या किंमती कमी झाल्या आहेत. डॉलरला मजबुती मिळाली आहे, त्यानंतर पिवळ्या धातूची मागणी खाली आली आहे. गुरूवारी चांदीचे दरही खाली आले आहेत. पहिल्या दोन व्यापारी सत्रांमध्ये म्हणजेच मंगळवार … Read more

Gold Price: दोन दिवसांत 1000 रुपयांनी स्वस्त झाले सोने, दिवाळीपर्यन्त आणखी किती स्वस्त होणार ते जाणून घ्या

नवी दिल्ली । आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकन डॉलरच्या मजबुतीमुळे सोन्याच्या किंमती खाली येत आहेत. मात्र, गुरुवारी तेथे काही प्रमाणात वसुली झाली. तज्ज्ञांचे याबाबत असे मत आहे की, स्टिम्युलस पॅकेजमुळे शेअर बाजाराला नक्कीच चालना मिळाली आहे. म्हणूनच सोन्याचे दर घसरत आहेत. त्याचबरोबर रुपया अजूनही मजबूत होत आहे. अशा परिस्थितीत दिवाळीपर्यंत सोन्याच्या किंमतींमध्ये आणखी घट होण्याची अपेक्षा आहे. … Read more

Gold Price: सोन्याचे दर 133 रुपयांनी तर चांदीचे दर 875 रुपयांनी गसरले, नवीन दर जाणून घ्या

नवी दिल्ली । आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याच्या किमतींमध्ये मोठी घसरण हाळी आहे. जगभरातील स्टॉक मार्केटमध्ये परत आलेल्या खरेदीमुळे सोन्याच्या किंमती देशांतर्गत बाजारातही घसरल्या आहेत. दिल्ली बुलियन मार्केटमध्ये प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 52 हजार रुपयांवर आली आहे. त्याच वेळी, एक किलो चांदीची किंमत 875 रुपयांनी खाली आली आहे. तज्ज्ञांनी सांगितले की, दिवाळीपर्यंत सोने एका रेंचमध्ये राहील. … Read more