FD Rates : प्रेशर कुकर बनवणारी ‘या’ कंपनीच्या FD वर मिळते बँकांपेक्षा जास्त व्याज

Repo Rate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : गुंतवणुकीच्या पर्यांयांमध्ये एफडी सर्वांत लोकप्रिय मानली जाते. सहसा लोकांकडून फक्त बँकांच्या एफडीमध्येच पैसे गुंतवले जातात कारण अनेकांना हे माहिती नसते की अनेक कंपन्या देखील फिक्स्ड डिपॉझिट्सची सुविधा देतात. प्रेशर कुकर बनवणारी हॉकिन्स कुकर लिमिटेड ही देखील अशीच एक कंपनी आहे, जिच्याकडून तीन कालावधीसाठी एफडीची ऑफर दिली जाते. मात्र … Read more

सध्याच्या काळात Bank FD मध्ये गुंतवणूक करणे योग्य ठरेल का??? तज्ञ काय सांगतेय ते पहा

Bank FD

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank FD : RBI कडून सलग तीन वेळा रेपो दरात वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर अनेक बँकांनी आपल्या FD वरील व्याजदर वाढवले ​​आहेत. अलीकडेच एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड, आयडीबीआय बँक यासारख्या बँकांच्या FD वरील व्याज दरातही वाढ झाली आहे. छोट्या आणि नवीन खाजगी बँका देखील सामान्य लोकांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना … Read more

Investment Tips : वयाच्या 21 व्या वर्षापासून अशाप्रकारे गुंतवणूक सुरू करून मिळवा लाखो रुपये !!!

Investment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Investment Tips : ‘थेंबे थेंबे तळे साचे ‘ अशी एक म्हण प्रचलित आहे. जी आपल्या आर्थिक जीवनासाठी तंतोतंत लागू पडते. आपल्या दररोजच्या जीवनात अशा अनेक लहानलहान गोष्टी असतात ज्या योग्यरितीने मॅनेज केल्याने आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात. याचा अर्थ आपल्याकडून उचलण्यात आलेली छोटी पावलेही आपल्याला आयुष्यात खूप पुढे नेऊ शकतात. … Read more

Sovereign Gold Bond द्वारे आजपासून स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी !!!

Sovereign Gold Bond

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Sovereign Gold Bond : सरकारकडून जनतेसाठी स्वस्त दरात सोने खरेदी करण्याची संधी दिली जाते ​​आहे. वास्तविक, आर्थिक वर्ष 2022-23 साठी Sovereign Gold Bond (SGB) योजनेची दुसरी सिरीज आजपासून सुरू होत आहे. त्याअंतर्गत सोन्याचा प्रति ग्रॅमचा भाव 5,197 रुपये निश्चित करण्यात आला आहे. हे लक्षात घ्या कि, ही योजना फक्त पाच दिवसांसाठीच … Read more

FD Rates : सणासुदीच्या हंगामात ‘या’ बँकांकडून FD वर दिली जात आहे खास ऑफर !!!

FD Rate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : सध्या सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे. यादरम्यन अनेक बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात झाली आहे. अनेक बँका मर्यादित कालावधीसाठी FD वर खास ऑफर देखील देत आहेत. हे लक्षात घ्या कि, देशातील अनेक मोठ्या बँकांकडून एफडीसाठी स्पेशल दर दिले जात आहे. यामध्ये बँक ऑफ बडोदा, स्टेट … Read more

Investment : लवकरात लवकर गुंतवणूक सुरू करणे कसे फायदेशीर असते ??? अशा प्रकारे समजून घ्या

Sukanya Samriddhi Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Investment : भविष्यासाठी प्रत्येकजण कुठे ना कुठे गुंतवणूक करत असतो. विशेषतः रिटायरमेंटसाठी लोकांसाठी गुंतवणूक केली जाते. त्यामुळे रिटायरमेंटच्या वेळी पैशांची कमतरता भासू नये म्हणून लवकरात लवकर गुंतवणूक करणे हाच योग्य मार्ग आहे. मार्केटमधील अनेक तज्ञ देखील लोकांना शक्य तितक्या लवकर गुंतवणूक करण्यास सांगतात. त्याबरोबरच ही गुंतवणूक दीर्घ कालावधीसाठी असावी असाही सल्ला … Read more

Investment : वाढत्या महागाईमध्ये मुलांच्या भविष्यासाठी अशाप्रकारे करा गुंतवणूक !!!

Investment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Investment : आजकाल महागाई वाढतच चालली आहे. या वाढणाऱ्या महागाईमुळे खर्च देखील वाढतोच आहे. याचाच परिणाम सर्वसामान्यांच्या खिशाला देखील बसतो आहे. या वाढत्या खर्चामुळे आज आपल्या मुलांना चांगले शिक्षण देणेही आव्हानात्मक झाले आहे. पालकांना आपल्या मुलांच्या शिक्षणाची जितकी काळजी असते तितकीच त्यांना शिक्षणाच्या खर्चाचीही असते. मात्र योग्य आर्थिक नियोजन केले तर … Read more

FD मध्ये सुरक्षित गुंतवणुकीसोबतच आहेत अनेक फायदे, जाणून घ्या संपूर्ण माहिती

FD

नवी दिल्ली । FD हे देशातील गुंतवणुकीचे सर्वात लोकप्रिय माध्यम आहे. बहुतेक लोकं FD मध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. याचे मुख्य कारण म्हणजे त्याची सुरक्षितता आणि व्याजही उपलब्ध आहे. अनेक लोकं FD घेण्याऐवजी म्युच्युअल फंड किंवा इतर ठिकाणी गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. मात्र जर तुम्हाला तुमच्या पैशांवर गॅरेंटेड रिटर्न हवा असेल तर FD हा एक … Read more

सावधान ! ‘ही’ सुविधा नसेल तर म्युच्युअल फंडातील गुंतवणूक 1 एप्रिलपासून बंद होईल

Mutual Funds

नवी दिल्ली । म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मार्केट रेग्युलेटर SEBI ने म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी चेक, बँक ड्राफ्ट किंवा इतर फिजिकल मोडद्वारे पेमेंट थांबवण्यासाठी बदल केले आहेत. या बदलानुसार, 1 एप्रिल 2022 पासून म्युच्युअल फंडात पैसे गुंतवण्यासाठी, तुम्हाला फक्त UPI किंवा नेटबँकिंगद्वारे पैसे द्यावे लागतील. एकूणच, 31 मार्चपासून म्युच्युअल फंडांमध्ये चेक-डीडीद्वारे … Read more